अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णवाढ कायम आज वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येने आज पुन्हा एकदा चार हजारांचा आकडा ओलांडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 4139 रुग्ण वाढले आहेत.   गेल्या चोवीस तासांत अहमदनगर शहरासह तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहर ६७४, राहाता २६४ , संगमनेर २१०, श्रीरामपूर … Read more

दुसऱ्या लाटेतच मनपा निषक्रियतेमुळे शहरात भयावह स्थिती, तर तिसऱ्या लाटेत काय निभाव लागणार ?

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- काँग्रेसने वारंवार मागणी, पाठपुरावा करूनही मनपाने अजूनही ऑक्सीजन जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी काहीच हालचाल न केल्यामुळे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सिजन मास्क लावून काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनामध्ये जोरदार ठिय्या आंदोलन सकाळ पासून सुरु आहे. काँग्रेस पदाधिकारी संतप्त, आक्रमक झाल्यामुळे मनपात तणावपूर्ण … Read more

रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी केडगावला युवकांचे रक्तदान

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-कोरोना महामारीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी जय बजरंग प्रतिष्ठान व भाऊ कोतकर मित्र मंडळाच्या वतीने केडगाव शिवाजीनगर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन मनपा स्थायी समितीचे आजी-माजी सभापती अविनाश घुले व मनोज कोतकर यांच्या हस्ते झाले. प्रतिक कोतकर यांनी … Read more

केडगाव मध्ये पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-केडगाव मधील पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करून, पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मराठी पत्रकार परिषदचे नाशिक विभागीय सचिव तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती जिल्हा निमंत्रक मन्सूर शेख यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन दिले. एका दैनिकाचे उपसंपादक असलेले मुरलीधर तांबडे … Read more

चोर देवालाही सोडेना ! हनुमान मंदिरात दानपेटीचे..

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- नगर शहरातील लक्ष्मीबाई कारंजा परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या दानपेटीतून पंधरा हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शांतीलाल भगवानदास मुनोत राहणार महाजन गल्ली यांनी या संदर्भामध्ये फिर्याद दाखल केली आहे. मंदिराचे १९८४ पासून मी व अरुण कंकाळ … Read more

लघुशंकेसाठी गेलेल्या युवकावर चाकू हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-भिंगारमधील नागरदेवळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर एका युवकावर चाकूने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे आला आहे. यामध्ये अभिषेक मच्छिंद्र बनसोडे (वय 23 रा. गोटी चौक, नागरदेवळे) हा युवक जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अभिषेक बनसोडे नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या समोरील आरोग्य केंद्राच्या पाठीमागे लघुशंककेसाठी … Read more

आरक्षणाचे पडसाद…सरकारच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मराठा आरक्षण यावर आज न्यायालयाने निर्णय दिला. व हे आरक्षण रद्द केले आहे. याचे पडसाद राज्यात उमटू लागले आहे. यातच जिल्ह्यातील राहुरी येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करून करून तरुण रस्त्यावर उतरले. यावेळी उपस्थित आंदोलनकर्ते म्हणाले कि, न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे मराठा … Read more

कोरोनाला डावलून ऊसतोड मजूर पोहचले आपल्या गावी

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला आहे. दरदिवशी विक्रमी रुग्णसंख्या आढळून येत आहे. यातच सर्वत्र प्रादुर्भाव झालेल्या कोरोनाला ऊसतोड मजुरांनी जवळही फिरू दिले नाही. विनाकारण न फिरता आणि रोजचा कामधंदा चालू ठेवून त्यांनी हे करून दाखवले. विशेषबाब म्हणजे कोरोनालाही जवळही फिरकू न देता हे मजूर आपापल्या गावी पोहचले आहे. दरम्यान हा … Read more

CM Uddhav Balasaheb Thackeray Live : महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर…

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- राज्यातील कोरोना रुग्णवाढ कमी होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं आहे. हे सगळं असलं तरी गाफील राहू नका, महाराष्ट्र धोक्याच्या वळणावर आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव … Read more

कोरोना रुग्णांची खाजगी रुग्णालयामधून अतिरिक्त बिलातून होणारी लूट थांबवण्यासाठी युवक काँग्रेसचा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-कोरोना या संकटात सर्व डॉक्टर, मेडिकल विभागातील विविध कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांनी अत्यंत चांगले काम केले आहे . मात्र काही खाजगी रुग्णालयांमधून कोरोणा रुग्णांची अतिरिक्त बिलातून लूट होत आहे ती लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने एल्गार आंदोलन पुकारले असून कोरोणा … Read more

वडगाव गुप्तामध्ये सात दिवसाचा जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-शहरासह नगर तालुक्यात कोरोनाचे संक्रमण दिवसंदिवस वाढत असताना, कोरोना संक्रमणाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडगाव गुप्ता ग्रामपंचायतच्या वतीने गावात जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. वडगाव गुप्ता या गावात दि.10 मे पर्यंत सात दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे. यामध्ये आरोग्य सुविधा वगळून सर्व अत्यावश्यक सुविधा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर वडगाव … Read more

नगर तालुक्यात सुरु असलेले तीन गावठी दारूअड्डे पोलिसांची केले उद्ध्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यातच जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. कोरोना काळातही जिल्ह्यात अवैध धंदे जोमात सुरूच आहे. याला अटकाव करण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम देखील सुरूच आहे. नुकतेच नगर तालुक्यातील नेफ्ती येथील तीन गावठी दारूअड्डे उद्ध्वस्त करण्याची कारवाई नगर तालुका पोलिसांनी बुधवार (दि.५) केली … Read more

वॉर्डनिहाय कोरोना लसीकरण केंद्र सुुरु करा

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-अहमदनगर महापालिकेने वार्डनिहाय कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे. १८ ते ४५ वयोगटासाठी मोफत लस सुरू झाल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. तेथे कोवीड नियमांचा फज्जा उडत आहे. लसीकरण केंद्राची नगर शहरातील संख्या कमी असल्याने असले … Read more

सोशल मीडियावर कोरोणाला घाबरतील अशा पोस्ट करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-कोरोनाची दुसरी लाटेमध्ये महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि सोशल मीडियावर कोरोनाला घाबरतील अशा बातम्या व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. या ठिकाणी एवढे लोक मृत्यू झाले त्या ठिकाणी एवढे मृत्यूमुखी पडले कोरोना किती डेंजर आहे हे लोक दाखवतात आणि त्यामुळे जे कोणी आपले बांधव आहेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा विक्रम, चोवीस तासांतील रुग्णवाढ वाचून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात दररोज वाढणारे कोरोना रुग्ण नवनवे विक्रम करत आहे. गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 4475 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर शहरात सर्वाधिक ७६६ रुग्न्न आढळले आहेत  चोवीस तासांतील तालुकानिहाय रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे –  नगर शहर 766 , राहाता 281, नगर ग्रामीण 468, राहुरी 219, श्रीगोंदा 300, संगमनेर … Read more

ब्रेकिंग : अहमदनगर जिल्हा बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रूपयांची मदत !

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रूपयांची मदत दिली. राज्यातील कोरोना व्यवस्थापनासाठी सरकार करत असलेल्या कामाला बँकेनेही या माध्यमातून हातभार लावला आहे. बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे व संचालक मंडळाच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

अहमदनगर मध्ये पत्रकारासह त्याच्या कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-केडगाव मधील पत्रकार मुरलीधर तांबडे व त्यांच्या कुटुंबीयांना चौघा जणांनी घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला याप्रकरणी अभिजीत अजिनाथ तांबडे (१८, रा. शास्त्रीनगर, केडगाव) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये मच्छिंद्र घोगरे, तुषार मच्छिंद्र घोगरे, राहुल ससाणे व विशाल कोतकर … Read more

नगर जिल्ह्यातील वास्तव : चिंता कोरोना, लसची नव्हे, तर पाण्याची..!

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- सध्या सगळीकडे कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे आबालवृद्ध चिंतेत आहेत, तर लस मिळेल की नाही याची चिंता अनेकांना आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वाडीवस्तीवरील महिलांना चिंता आहे ती पाण्याची! त्यांना ना कोरोनाची चिंता आहे, ना लसची. हंडाभर पाणी मिळाले की आपली चिंता मिटली यातच ते धन्यता … Read more