केडगावात आणखी एक लसीकरण केंद्र सुरु करण्याची होतेय मागणी
अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- कोरोनाच्या वाढत्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यातच केडगांव उपनगर हे नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर असून या भागामध्ये मोठया प्रमाणात लोकवस्तीचा विस्तार झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून केडगांव मध्ये कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत आहे. याचबरोबर दुर्देवाने अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे … Read more