‘ह्या’ ठिकाणाहून आणले सुजय विखे यांनी ते रेमडेसिविर इंजेक्शन !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- खासदार डॉ सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप बद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेम्डेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले … Read more

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराकडून रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात जास्त दराने विक्री करणारे तीन आरोपी ,वाहन आणि तीन रेमडेसिवीर इंजेक्शन असे एकूण ७ लाख ३२ हजार ८५० रुपये किमतीचे मुद्देमालासह आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी हेमंत दत्तत्राय कोहक … Read more

महापालिकेने वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावे; आयुक्तांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर सुरु आहे. यातच जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या हि नगर शहर व तालुक्यातच आढळून येत आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. यातच अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण बंद करण्यात येत आहे. यातच शहरातील परिस्थिती पाहता लसीकरण मोहीम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसैनिक रमेश परतानी यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अहमदनगर शहरातील केडगाव मधील शिवसेनेची बुलंद तोफ कट्टर शिवसैनिक व प्रवक्ते रमेश परतानी यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच नगर मध्ये शिवसेनेवर शोककळा पसरली. सोशल मीडियावर परतानी यांना श्रद्धांजली अर्पण करताना अनेकांना भावना अनावर झाल्या आहेत. सध्या देशभरात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असून कोरोनामुळे रोज … Read more

शहरातील कोविड सेंटरमधील रुग्णांसह गरजूंना मिष्टान्न भोजनाचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-शीख समाजाचे नववे गुरु श्री तेग बहादूरजी यांची चारशेवी जयंती व महाराष्ट्र दिनानिमित्त घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील कोविड सेंटरमधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक व गरजूंना मिष्टान्न भोजनचे वाटप करण्यात आले. घर घर लंगर सेवेच्या सेवादारांनी शहरातील हॉटेल नटराज व जैन पितळे वसतीगृह येथील गुरु अर्जुन देव कोविड केअर … Read more

लसीकरणाचा फज्जा ! नागरिकांची लसीकरण केंद्राबाहेर निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अहमदनगर शहरात महानगरपालिका आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेल्या तिसऱ्या टप्यातील लसीकरणात सलग तिसऱ्या दिवशीही गोंधळ पहायला मिळाला. सर्व्हर बंद पडल्याचे कारण सांगत लसीकरण बंद करून कर्मचारी निघून गेल्याने संतप्त झालेल्या नागरिकांना अनेक तास उन्हात ताटकळत थांबावे लागले. लसीकरण पुन्हा सुरू होणार की नाही हे निश्चित सांगितले जात नसल्याने … Read more

न घाबरता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- सध्याच्या परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार ही एक चांगली उपचार पद्धती आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन प्रमाणे प्लाझ्माचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी प्लाझ्मा दानाबाबत जनजागृती अत्यावश्यक आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपल्या बंधू … Read more

बँका व पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करावे

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी शिवसेना, जिल्हा अग्रणी बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना देण्यात आले. राज्यात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव … Read more

दिलासादायक ! कोविड सेंटर मधील 18 रुग्ण झाले कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- कोरोना संसर्ग विषाणूला थांबवायचे असेल तर विलगीकरण कक्ष अत्यंत महत्त्वाचा आहे. नुकतेच वाळुंज येथील कोविड सेंटरमधील 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी सर्व रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना निरोगी जीवन जगण्याच्या शुभेच्छा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिल्या. यावेळी बाजारसमितीचे उपसभापती संतोष म्हस्के, माजी सभापती हरिभाऊ … Read more

लसीचे डोस मिळण्यासाठी प्रयत्नशील : आमदार जगताप

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अहमदनगर महानगरपालिकेला १० हजार लसीकरणासाठी डोस पुरवठा झाला आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त लसीकरणाचे डोस प्राप्त करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. महानगरपालिकेच्या वतीने १८ वर्ष ते ४४ वर्षा पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांना जिजामाता आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ डॉक्टर दांम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले व कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयसीयूमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध नसलेल्या भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दांम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी महाराष्ट्र दिनी (दि.1 मे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने हॉस्पिटल समोर उपोषण करण्यात आले. आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे व शहराध्यक्ष सुशांत … Read more

अहमदनगर शहरात नियोजनबद्ध लसीकरण करा

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- मे महिन्यात मोठ्याप्रमाणात होणाऱ्या लसीकरणाच्या पाश्वर्भूमीवर शहर भाजपच्या वतीने मनापा आयुक्त शंकरराव गोरे यांना निवेदन दिले आहे. शहरातील लसीकरण केंद्रांवर गर्दी होवू नये, सर्वांना लस मिळावी, शासनाच्या नियमनाचे पालन व्हावे यासाठी भाजपच्या वतीने आयुक्तांना काही उपाययोजनांंचे निवेदन दिले आहे. निवेदनावर भाजपाचे माजी शहर अध्यक्ष वसंत लोढा, माजी नगराध्यक्ष … Read more

सावेडी पश्‍चिम उपनगर भागास विकासाला चालना देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-सावेडी उपनगराच्या पश्‍चिम भागास विकासाला चालना देण्याची मागणी भारतीय जनसंसद, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे करण्यात आली आहे. सावेडीच्या पश्‍चिम भागात मुलभूत सुविधा असून, मनपाच्या माध्यमातून विकासाला चालना दिल्यास स्वतंत्र उपनगर निर्माण होणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी … Read more

हॉस्पिटल मध्ये दुर्दैवी घटना घडू नये याकरिता स्ट्रक्चर, फायर, ऑक्सिजन ऑडिट करण्याची मागणी.

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आहे महामारीत प्रचंड प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण व मृतांची संख्या वाढत आहे मुंबई ठाणे येथील विरार व नाशिक येथील कोविड हॉस्पिटल मध्ये झालेल्या घटनेच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात सर्व कोविड सेंटर व हॉस्पिटलची पाहणी करून तेथे हॉस्पीटलचे स्ट्रक्चर, फायर, ऑक्सिजन, ऑडिट करण्याची मागणी विश्‍व मानव अधिकार … Read more

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत बुथ हॉस्पिटलला आथिर्क मदत

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत बूथ हॉस्पिटलला आथिर्क मदतीचा धनादेश हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमा शिंदे, अंकुश मोहिते, रोहित कटारिया, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झाली कमी, चोवीस तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी झालेली आहे,जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2123 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात तालुका व शहर निहाय पुढीलप्रमाणे रुग्ण गेल्या चोवीस तासांत आढळले आहेत. –  (ही बातमी आताच ब्रेक झाली आहे आम्ही अपडेट करत आहोत,कृपया थोड्या वेळाने पेज रिफ्रेश करा) ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम … Read more

अहमदनगर शहरात ‘या’ तारखेपर्यंत फळ व भाजीपाला बंद !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, वाढत चाललेले संक्रमण रोखण्यासाठी अहमदनगर भाजीपाला फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनन १५ मे पर्यंत फळ व भाजीपाला विभाग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते व सचिव मोहन गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मनपातर्फे १० मेपर्यंत कडक … Read more

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यावतीने नगर तालुक्यातील कोविड सेंटरला 10 हजार अंडे सुपूर्त

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोना रुग्णांनी नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करावा प्रत्येकाने आपल्या कुटुंबाबरोबर समाजाची काळजी करावी. या कोरोनाच्या लढाईमध्ये सर्वांच्या सहकार्याची खरी गरज आहे तेव्हाच आपण कोरोनाला हरवू शकतो. कोरोना रुग्णांना चांगल्या आहाराची गरज असून, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी नगर तालुक्यातील विविध कोविड सेंटरला सुमारे १० हजार अंडी वाटप … Read more