गुरुजींचा दानशूरपणा ; गोरगरीब रुग्णांसाठी सुरु केले तीन कोरोना सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोना विषाणूने आपले पाय मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. यामुळे नागरिकांचे प्राण जाव लागले आहे. अनेकांना वेळेत उपचार उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर मरण ओढवत आहे. यातच या रुग्णांना काहीसा आधार देण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला आहे. शिक्षकांनी गोरगरीब रुग्णांना वाचविण्यासाठी जिल्ह्यात तीन कोरोना सेंटर उभे केले आहेत. तर आणखी एक … Read more

जिल्ह्यात प्रतितास 150 हुन अधिक रुग्णांची पडतेय भर; 48 तासात 8 हजार बाधित

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून दरदिवशी हजारांच्या संख्येने जिल्ह्यात बाधितांची भर पडते आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्युदर देखील वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या 48 तासात तब्बल आठ हजाराहून अधिक बाधितांची भर पडली आहे. म्हणजे जिल्ह्यात प्रतितास 150 हुन अधिक बाधितांची भर पडते असल्याचे दिसून येत आहे. ही नगरकरांसाठी मोठी धोक्याची … Read more

कोरोनाचा कहर तरीही नागरिकांची बेफिकीरी सुरूच; कारवाईची होतेय मागणी

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जिल्ह्यात दरदिवशी हजारांच्या संख्येने रुग्णांची भर पडते आहे. यातच जिल्ह्यात मृत्युदर देखील वाढला आहे. यामुळे प्रशासन देखील चक्रावरून गेले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन युद्धपातळीवर काम करत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांचा बेफिकीरपणा कायम आहे. नागरिक कोरोनाच्या संकटाला अद्यापही गंभीर घेताना दिसत … Read more

नगर तालुक्यातील ‘या’ गावात आजपासून जनता कर्फ्यू!

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- सध्या राज्यासह जिल्हाभरात कोरोनाचा प्रचंड वेगाने प्रादुर्भाव होत आहे. तो रोखण्यासाठी  नगर तालुक्यातील जेऊर येथे सोमवार दि.३ ते मंगळवार दि.११ मे पर्यंत ग्रामस्तरीय समितीच्यावतीने जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. जेऊर गावामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कहर केला आहे. आजतागायत जेऊर मध्ये सुमारे ५०० च्यावर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. … Read more

दिलासादायक ! नगर शहरासाठी प्राप्त झाले एवढे कोरोना लसीचे डोस

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- महाराष्ट्र दिनपासून 18 वर्ष ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचा कार्यक्रम नगर शहरामध्ये सुरू झाला असून अहमदनगर महानगर पालिकेला शासनाकडून 10 हजार लसीकरणाचे डोस उपलब्ध झाले आहे. दरम्यान नगर महानगरपालिकेच्या वतीने 18 वर्ष ते 44 वर्षा पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांना जिजामाता आरोग्य केंद्रात लसीकरणाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप व … Read more

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी रोखणे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळेच लॉकडाऊमध्ये लावण्यात आलेल्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. येथील जिल्हा पोलीस अधीक्षक … Read more

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मार्केटयार्डचे फळ व भाजीपाला विभाग बंद

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, वाढत चाललेले संक्रमण रोखण्यासाठी अहमदनगर भाजीपाला फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनने शनिवार दि.15 मे पर्यंत फळ व भाजीपाला विभाग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे, उपाध्यक्ष सुनील विधाते व सचिव मोहन गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. शहरासह केडगाव उपनगरात … Read more

चिंताजनक : अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल दोन हजार जणांचा घेतला कोरोनाने बळी

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३७३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५७ हजार २९८ इतकी झाली आहे. दरम्यान मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्या नंतर गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व त्यांचे मृत्यू वाढतच असून वर्षभरात तब्बल दोन हजार पेक्षा जास्त मृत्यू … Read more

सुखद धक्का: नगरसाठी आले ‘इतके’ डोस!!

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-सध्या शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज मोठ्या संख्येने वाढणाऱ्या रुग्ण संख्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रत्येकाने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. याच बरोबर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे देखील गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या वतीने कालपासून १८ ते ४४ वर्षापर्यतच्या … Read more

महापालिकेच्या सर्व विभागांची बैठक घेऊन प्रलंबित कामांना गती देणार

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-शहर विकासाबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी सोमवारी महापालिकेच्या सर्व विभागांची बैठक घेऊन प्रलंबित कामांना गती देण्यासाठी सूचना देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन,आ. संग्राम जगताप यांनी … Read more

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले…प्लाझ्मा दान करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- सध्याच्या परिस्थितीत करोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार ही एक चांगली उपचार पद्धती आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने ऑक्सिजन व रेमडीसीवर इंजक्शन प्रमाणे प्लाझ्माचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी प्लाझ्मा दाना बाबत जनजागृती अत्यावश्यक आहे. करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जास्तीतजास्त … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतच असुन गेल्या चोविस तासांत जिल्ह्यात तब्बल 3822 रुग्ण वाढले आहेत. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – जिल्ह्यात संगमनेर आणि राहाता तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. संगमनेरमध्ये 566, तर राहाता तालुक्यात 259 रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल नगर शहरात 547 रुग्ण आहेत. अहमदनगर : 547, राहाता : 259, … Read more

आता ‘या’ ठिकाणी फळे व भाजीपाला विक्री होणार!

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-जिल्ह्यात प्रत्येक दिवसागणिक कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. सरकारने संचारबंदी, कठोर निर्बंध यासारख्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र तरीदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होते नाही. एकीकडे प्रशासन गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात दुसरीकडे मात्र भाजीपाला खेरदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणखी कडक … Read more

सर्वजन मिळून कोरोनाची साखळी तोडू !

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- नगर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घ्यावीे. सर्वांना मिळून ही कोरोनाची साखळी तोडायची आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियमांचे तंतोतंत पालन करत घरातच बसावे. कोरोना बाधित रुग्णांनी टेस्ट केल्या पासूनच विलीगीकरण कक्षात सामील व्हावे, जेणेकरून आपला परिवार सुरक्षित राहील. ज्यांना अत्यल्प लक्षणे आहेत त्यांनी हॉस्पिटलमध्ये … Read more

नगर शहरात सात दिवस लॉकडाऊन ; जाणून घ्या काय बंद, काय सुरु?

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-नगर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सात दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून ते 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये आरोग्य सुविधा सोडून फक्त दूध सकाळी 7 … Read more

जे व्हायला नको होत तेच झाले… अखेर अहमदनगर मध्ये कडक लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- नगर शहरामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कोरोना चा संसर्ग तोडण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे. उद्या रात्री बारा वाजल्यापासून ते 10 मे पर्यंत … Read more

आज ३७५३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४२१९ बाधितांची रुग्ण संख्येत भर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६६ टक्के

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३७५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५३ हजार ५५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४२१९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोरोना लसीकरण सुरू करा, अन्यथा काम बंद !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-जिल्ह्यातील हमाल माथाडी कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. यासाठी नगर शहरामध्ये हमाल पंचायतीचा दवाखाना आहे. येथे लसीकरण केंद्र सुरू करावे त्याच बरोबर जिल्ह्यातही लसीकरण केंद्र हमाल माथाडी कामगारांसाठी सुरू करावे, आठ दिवसांमध्ये लसीकरण केंद्र सुरू न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्हा … Read more