शाहरुख खानला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-वाहन चालकांना लुटणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगार शाहरुख सत्तार खान (वय २१ रा. जालना ह.रा. गजानन काॅलनी, नवनागपूर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नवनागापूर परिसरात अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर मोतीराम दुकळे यांना मनमाड रोडवर पंक्चर काढीत असताना आरोपी नामे किरण अर्जुन आजबे, शाहरुख खान व इतर … Read more

आ. रोहित पवार नगरकरांच्याही मदतीला…शहरात कोव्हीड सेंटरची उभारणी !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोरोनाच्या या महामारीत विविध उपाययोजनांद्वारे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखून रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार कटिबध्द आहेत. दरम्यान कर्जत जामखेडसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा जिल्हा रुग्णालयावर पडणारा भार लक्षात घेऊन या जाणिवेतून आ. रोहित पवारांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून येथील पोलीस परेड ग्राऊंडवर कोव्हीड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले ! तब्बल चार हजार पेक्षा जास्त रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-  जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले आहे कारण प्रथमच तब्बल चार हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात 4219 रुग्ण आढळले आहेत,नगर शहरात सर्वाधिक रुग्णवाढ कायम आहे. गेल्या चोवीस तासांत पुढीलप्रमाणे रुग्ण शहर व तालुकानिहाय आढळले आहेत –  अहमदनगर : 817, राहाता : 355, संगमनेर : 377, श्रीरामपूर : 252, नेवासे … Read more

अहमदनगर करांसाठी अत्यंत महत्वाची बातमी दुचाकी वरून प्रवास करण्याआधी हे वाचाच !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढतच असून राज्यात व जिल्ह्या कडक निर्बंध असूनही रुग्ण संख्या कमी होत नाहीय ह्या पार्श्वभूमीवर आज एक नवा आदेश काढण्यात आला आहे.  जिल्हा कार्यक्षेत्रात कोवीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांकामी अत्यावश्यक सेवा व आदेशात नमुद इतर बाबी वगळता निर्बंध … Read more

प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक; केडगावकर भरवतायत भाजीपाला बाजार

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात कठोर नियम लागू करण्यात आले आहे. यातच नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. मात्र तरीही लोकांचा बेजबाबदारपणा कायमचा असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुन्हा एकदा आपण कोरोनाला आमंत्रण देत आहोत अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच … Read more

लसीचा तुटवडा कायम; दुसरा डोस घेणाऱ्यांनाच मिळणार लस; मनपाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. यातच लसीकरण मोहिमेला नागरिकांचा देखील सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. यामुळे जिल्ह्यात लसीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र असे असताना जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवतो आहे. मागणीच्या तुलनेत अत्यल्प पुरवठा होत असल्याने महानगर पालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना … Read more

पोलिसात नोकरीला नाहीत पण ‘ही’ व्यक्ती करते 40 वर्षांपासून ट्रॅफिक कंट्रोल.

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- सडपातळ बांधा, अंगात सफारी, डोक्यात टोपी ,तोंडात शिट्टी, हातात काठी असलेली एक व्यक्ती आपण अहमदनगर शहरातील विविध चौकात उभे राहून ट्रॅफिक कंट्रोल करताना पाहिली असेलच. त्यांचं नाव आहे अविनाश देडगावकर. त्यांना स्वतःला ‘देशसेवक’ म्हणवण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. गेली चाळीस वर्षे ते गोरगरीब, निराधार ,दिव्यांग लोकांसाठी काम करत … Read more

आज ३१४८ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३९५३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात आज ३१४८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४९ हजार ८०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाची ‘मोठी’ कारवाई तब्बल ९५ लाखांचा मुद्देमाल घेतला ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात व्रिकीस प्रतिबंध असलेला मोठा अवैध मद्यसाठा घेऊन जाणारी मालवाहतूक गाडी नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली. या कारवाईत एकूण ९४ लाख ८८ हजार रुपयांच्या अवैध दारु साठ्यासह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गुडू देवीसिंग भिल (मध्यप्रदेश) या वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट ! चोवीस तासांत वाढले तब्बल इतके रुग्ण …

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना चा पुन्हा एकदा विस्फोट झाला आहे,  गेल्या चोवीस तासांत नगर जिल्ह्यात तब्बल 3953 रुग्ण आढळले आहेत.  गेल्या चोवीस तासांत पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

शासनास चुकीची माहिती देऊन फसवणूक करणार्‍या बँकेवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने शासकीय, प्रशासकीय व न्याय व्यवस्थेवर दबाव टाकून मागासवर्गीय अनुकंपा धारकांना नोकरीपासून वंचित ठेवल्याचा आरोप करुन अनुकंपा धारकांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याच्या मागणीसाठी दि.1 मे महाराष्ट्र दिनी राष्ट्रपती भवन समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. वाढत्या कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असून, … Read more

खा. सुजय विखे रेमडेसीवीर प्रकरणाचा तपास डॅशिंग अधिकारी डिवायएसपी संदीप मिटके यांच्‍याकडे

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-अहमदनगर चे खासदार सुजय विखे पाटील यांनी दिल्लीवरून आणलेल्या रेमडीसियर इंजेक्शन विषयी चे प्रकरण राज्यभर गाजत असताना आता या प्रकरणाचा तपास डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असणारे श्रीरामपुर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. नुकतेच डिवायएसपी संदीप मिटके हे आपल्या पथकासह शिर्डी विमानतळावर पोहचले असुन विमानतळ अधिकाऱ्याची चर्चा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बॉम्बस्फोटात दोन जण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-तालुक्यातील नारायणडोह गावात एका शेत वस्तीवर झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. बुधवारी (दि. २८) सायंकाळी ही घटना घडली. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर चार किलोमीटर परिसरात त्याचे हादरे जाणवले. सुदैवाने त्या बॉम्ब मधील केमिकलचा भडका उडाला नाही, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, नगर तालुक्यातील … Read more

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 31 जम्बो ऑक्सीजन सिलेंडरची भेट

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाच्या प्राण जाऊ नये यासाठी मदतीचा हात पुढे करून राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत मॅककेअर हॉस्पिटलला 31 जम्बो ऑक्सीजन सिलेंडर देण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप समवेत राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे, … Read more

मशिदीच्या जागेवर अतिक्रमण करून दादागिरी करणार्‍यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-अहमदनगर शहरातील पिंजार गल्ली येथील रिठा मज्जीद येथे भाडेकरी इमरान सादिक पटवा व त्यांचे भाऊबंद व मित्रमंडळी या भागात येऊन मशिदीच्या जागेमध्ये अतिक्रमण करून दादागिरी करत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी मशिदीचे ट्रस्टी शेख गफूर मंसूरी, फय्याज शेख, जाफर शेख, … Read more

जिल्हा परिषदेला मिळणार ४५ रुग्णवाहिका! मात्र इतर विकासकामासारखा प्रकार होऊ नये…?

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-खरंतर हा चौदावा वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकार देते. मात्र सध्या तो निधी कोरोनाच्या नावाखाली (व्याज) राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान पुणे यांच्याकडे जमा केला. त्यातून अर्सनिक गोळ्या व रुग्णवाहिका घेतल्या आहेत. पण या रुग्णवाहिका खरंच जिथे गरज आहे त्या ठिकाणीच द्या, नाहीतर ” बळी तो कान पिळी ”असे बाकीच्या … Read more

रेमडेसिवीर प्रकरण सुजय विखेंना भोवणार; न्यायालयाने दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनाची मोठी आकडेवारी दररोज दिसून येत आहे. यातच जिल्ह्यात अनेक वैद्यकीय सेवांचा अभाव आहे. यातच कोरोना रुग्नांसाठी महत्वपूर्ण असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा आहे. यातच नगरचे खासदार सुजय विखे यांनी हवाई दौरा करत रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये आणला होता. आता याच प्रकरणावरून सुजय विखे अडचणीत … Read more

आ.जगतापांच्या टर्म मोजण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या टर्म मोजा असा वैभव ढाकणे यांचे किरण काळे यांना सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- नगर शहरासाठी बाळासाहेब थोरात यांचे कर्तृत्व काय आहे हे त्यांनी सांगावे. त्यांच्या 35 -40 वर्षाच्या कार्य काळामध्ये त्यांनी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या अहमदनगर शहरासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी द्यावा , त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा नगर शहरासाठी काहीही केलेले नाही. याचा अर्थ असा आहे “स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं … Read more