अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’मृत्यूंचे गुढ कायम !

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-अहमदनगर शहरातील एका खासगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने तत्काळ संबंधित हॉस्पिटलची चौकशी करून सदर मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने नव्हे तर कोरोना आणि इतर गुंतागुंतीच्या आजारांमुळे झाल्याची सारवासारव केली आहे. एकीकडे जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन साठा असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत … Read more

रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी जिल्हाधिकारी खा. विखे यांना पाठीशी घालत आहेत !

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी जिल्हाधिकारी खा. विखे यांना पाठीशी घालत आहे: प्रथम दर्शनी निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. याबाबत दि. 3 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.  खा. सुजय विखे यांनी विनापरवाना रेम्डेसिवीर आणल्याप्रकरणी प्रधान सचिव, गृह विभाग, मुंबई यांना शिर्डी विमानतळ येथील १० ते २५. एप्रिल २०२१ पर्यंतच्या सर्व खासगी … Read more

राज्यातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढला,निर्बंधांमध्येही झाली वाढ वाचा १० महत्वाचे मुद्दे

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.  कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत, असंही राज्य सरकारनं आदेशात म्हटलं आहे. आता लॉकडाऊन 1 मे रोजी सकाळी 7 … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३१३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ६५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २९३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

रोटरी इंटिग्रिटीचा बुथ हॉस्पिटलला महिनाभर ऑक्सिजनचा आधार पाच जंम्बो ऑक्सिजन सिलेंडरची भेट

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचे प्राण जाऊ नये, यासाठी मदतीचा हात पुढे करुन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने बुथ हॉस्पिटलला ऑक्सिजनचे पाच जंम्बो सिलेंडर देण्यात आले. तर पुढील एक महिन्यासाठी सदर टाकीच्या ऑक्सिजनच्या खर्चाची जबाबदारी रोटरी इंटिग्रिटीने उचलली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत … Read more

अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर,असे असतील कार्यक्रम…

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. शुक्रवार दिनांक 30 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 8 वाजता पुणे येथून शासकीय मोटारीने अहमदनगर मार्गे श्रीरामपूरकडे प्रयाण. सकाळी 11 ते 12 वाजता श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना बाबत आढावा बैठक … Read more

ना ऑक्सिजन, ना रेमडेसिविर तरीही दिडशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण होमिओपॅथी उपचाराने बरे

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-कोरोनामुळे सर्वच हॉस्पिटल गच्च भरले असताना, अनेक रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी तर ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनसाठी पळापळ करताना दिसत आहे. मात्र कोरोना रुग्णांवर होमिओपॅथी उपचार पध्दती संजीवनी ठरत आहे. शहरातील दिडशेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांसह परिस्थिती खालावलेल्या ऑक्सिजनवर असणार्‍या रुग्णांना देखील होमिओपॅथीच्या औषधाने बरे केले असल्याची माहिती होमिओपॅथी तज्ञ … Read more

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-पैश्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करणार्‍या खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात शासनाने ठरवून दिलेले दरपत्रकाचे फलक लावण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर शहरासह जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभार विरोधात लक्ष वेधले. यावेळी प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष … Read more

कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्काराला विरोध करणार्‍याच्या नातेवाईकाचा अंत्यविधी

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-मृत झालेल्या कोरोना रुग्णांवर अंत्यविधी शहरात अथवा शहराबाहेर करण्यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. नागापूर येथील अमरधाममध्ये कोरोना मृतांवर अंत्यविधी करण्यास विरोध करणार्‍या राजकीय व्यक्तीचे नातेवाईक कोरोनाने निधन झाले. त्या नातेवाईकाचा अंत्यविधी करण्याची वेळ सदर राजकीय पुढार्‍यांवर आली. असल्याची माहिती कोरोना मृतदेहाच्या अंत्यविधीची जबाबदारी स्विकारणारे अंतोन गायकवाड यांनी दिली. तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना विषाणूने नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसंडी मारली, चोवीस तासांत आढळले ‘इतके’ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात गेल्या उतरतीकडे असलेल्या कोरोना विषाणूने नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतच असून अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत एकूण  2 हजार 935 रुग्ण वाढले आहेत,जिल्ह्यातील शहर व तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.  गेल्या 24 तासाच 2 हजार 935 जणांना काेराेना संसर्गाचे … Read more

महसूल कर्मचाऱ्यांचा थकीत पगार खात्यात जमा!

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- कोरोना संक्रमणाच्या काळात आपले कर्तव्य अथकपणे बजावणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या वेतनाचा प्रश्न सुटला आहे. काल दुपारनंतर थेट खात्यात पगार जमा झाल्याचे संदेश कर्मचाऱ्यांना प्राप्त झाले. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विचारणा करीत जिल्हा कोषागार विभागास सोमवारी निर्देश दिले होते. त्याचा परिणाम म्हणून जिल्हा कोषागार कार्यालयाने काल … Read more

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी अहमदनगरचे उद्योगविश्‍व सरसावले

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा मोठा प्रकोप झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट वाढत असताना एम.आय.डी.सी. तील होगनास इंडिया प्रा.ली. कंपनीसह येथील अनेक कंपन्या या संकटकाळात कोरोना रुग्णांना सोयी सुविधा देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. अहमदनगरच्या एम.आय.डी.सी.तील होगनास इंडिया प्रा.ली. या कंपनीच्यावतीने व नवजीवन प्रतिष्ठान यांच्या समन्वयाने निंबळक येथील अनामप्रेम कोविड … Read more

कोविड उपचार केंद्र शहराबाहेर हलवण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-  व्यापारी गाळे असलेल्या व निवासी परिसरातील इमारतीत सुरू करण्यात आलेले कोविड उपचार केंद्र शहराबाहेर हलवावे, अशी मागणी नवी पेठ, नागेश्वर गल्ली, नागेश्वर वसाहतीतील रहिवाशांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली. यासंदर्भात कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदनावर नगरसेविका शशिकला शेरकर, डॉ. नरेंद्र … Read more

नगरकरांसाठी जे काम करतात त्यांना बदनाम करून स्वताची राजकीय पोळी भाजू नये !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस चे पदाधिकारी सातत्याने आ संग्राम जगताप यांच्यावर टीका करत आहेत यावर प्रत्युत्तर म्हणून शहरातील नगरसेवक विपुल शेटीया यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यात ते म्हणाले आ. संग्राम जगताप व संपूर्ण जगताप कुटुंबियांचे कोविड – १९ च्या काळातील योगदान अतिशय उल्लेखनीय व संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत … Read more

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-पैश्यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करणार्‍या खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरवर नियंत्रण ठेऊन, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात शासनाने ठरवून दिलेले दरपत्रकाचे फलक लावण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर शहरासह जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभार विरोधात लक्ष वेधले. यावेळी प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष … Read more

जिल्हयातील कोरोनामुक्त रुग्णसंख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात गेल्या वर्षी पासून कोरोनाची लाट सुरूच आहे. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यामध्ये दरदिवशी हजारोंच्या संख्येने बाधितांची भर पडते आहे. यातच एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनमुक्त रुग्णांची संख्या देखील वाढू लागली आहे. जिल्ह्यात आज ३११७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज … Read more

त्या हॉस्पिटलची CID मार्फत चौकशी करून गून्हे दाखल करा; मनसेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-शहरातील एका हॉस्पिटल मध्ये आज ऑक्सिजन अभावी सात रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्या हॉस्पिटल मध्ये रुग्णांचा मृत्यू झाला त्या हॉस्पिटल चे नाव प्रशासन कडून अजूनही प्रसिध्द होत नाही. हे रुग्ण कोरोना आजारावरील उपचार घेत होते की ईतर आजारांवर उपचार या रूग्णांवर सुरू होते हे हि जाहिर होत नाही. … Read more

मोदींचा विकास आणि सुजय विखेंच्या रेमडेसिवीरचे लाभार्थी दिसत नाहीत !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-काही दिवसांपूर्वी डॉ. विखे यांनी दिल्लीहून खासगी विमानातून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून नगर जिल्ह्यातील रुग्णालयांना दिली. त्यांनी स्वत:च तसा एक व्हिडिओ प्रसारीत केला. यावर चाकणकर यांनी शंका घेऊन ही बॉक्समध्ये नेमके काय आणले, इंजेक्शन आणली असतील तरी ती कोठून आणली, कोणाला वाटली हे जाहीर करावे, अशी मागणी केली होती. विखे … Read more