अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुन्हा तीन हजार पेक्षा जास्त…वाचा चोवीस तासांतील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा ३ हजार चा टप्पा ओलांडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज 3122 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर: जिल्ह्यात आज ३११७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ५२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता … Read more

विमानातील व्हिडिओचा आणि फोटोंचा कोणी अतिरेक करु नये

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-विमानातील व्हिडिओचा आणि फोटोंचा कोणी अतिरेक करु नये, अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांना लगावली आहे. खा. विखे यांनी विशेष विमानाने रेमडेसिवीरचा साठा नगर जिल्ह्यात आणला होता. या साठ्याचे वाटप झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे ही माहिती दिली. खा. विखेंच्या कृतीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी … Read more

दोनदा महापौर, सात वर्षे आमदार, दहा वर्षे वडील आमदार, पाच वर्ष नगराध्यक्ष असणाऱ्यांना शहरात एक हॉस्पिटल उभारता आले नाही !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :- शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराच्या विद्यमान राष्ट्रवादीच्या आमदारांचे नाव न घेता सत्ताधाऱ्यांनी नगर शहरामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी महानगरपालिकेचे इतक्या वर्षात साधे एकही हॉस्पिटल उभे केले नसल्याबद्दल भाष्य केले होते.  त्याचे राजकीय पडसाद शहरात उमटू लागले आहेत. काळे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांनी पत्रक काढत टीका केली होती. यावर … Read more

देवाच्या द्वारातच मद्य प्रेमींच्या रंगतायत ओल्या पार्ट्या

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-कोरोनामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात संचारबंदी तसेच जमावबंदीचे आदेश दिले आहे. तसेच जिल्ह्यात कठोर नियम देखील लागू करण्यात आले आहे. असे असतानाही नगर तालुक्यात एका गावी मद्यप्रेमी या नियमांना झुगारून चक्क देवाच्या बरीच आपल्या ओल्या पार्ट्या रंगवत आहे. नगर तालुक्यातील जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराचा परिसर हा सध्या … Read more

लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यास ‘एसीबी’ पथकाने रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-दारु विक्री व्यवसाय सुरळीत सुरू ठेवणे व त्यावर कारवाई न करण्यासाठी हप्ता घेणाऱ्या तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार बार्शिकर काळे याला रंगेहाथ पकडण्याची कारवाई नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.27) केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचा दारु विक्री व्यवसाय असुन हा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवणे … Read more

अंत्यसंस्काराबाबत शहर व शहराबाहेरील हा संघर्ष थांबवा !

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-आजवर नगर शहरातील अमरधाममध्ये कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. पण काल अचानक नगर शहराबाहेरील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला. हा अन्याय असून सर्वांवर अंत्यसंस्कार करण्यात यावेत. शहर आणि शहराबाहेरील असा वाद तातडीने थांबवावा, असे निवेदन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी प्रांताधिकारी यांना दिले. नगर शहरात … Read more

‘जिल्ह्यासाठी रेमेडिसिवीर इंजेक्शनचा साठा वाढवून द्या’

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. जिल्ह्याला रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा वाढवून देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे नेते संभाजी कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कदम यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा देखील अल्प आहे. नगरच्या प्रशासनाने इंजेक्शनचा पुरवठा … Read more

आनंदाची बातमी अहमदनगरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज घेणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त.

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात आज २७२५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४० हजार ४११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २६५५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

जिल्हा दौऱ्यात महसूलमंत्र्यांना आढळून आला समस्यांचा भंडार ; मुख्यमंत्र्यांना धाडले पत्र

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-करोना उपायोजनेत स्थानिक पातळीवर अडचणी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने महसूलमंत्र्यांनी जिल्हा दौरा केला, व तालुकानिहाय पातळीवर करोना संदर्भात त्रुटी आढळून आल्या. त्यावर उपाययोजना केल्यास करोनावर मात करणे अधिक सोपे होईल, असे म्हणत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच याप्रकरणी महसूलमंत्री थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव … Read more

ऑक्सिजन अभावी रुग्णालयांचा श्वास कोंडला; रुग्णांमध्ये धाकधूक

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात प्रशासन हतबल होत आहे, यातच बेड पाठोपाठ जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडीन अनेक तालुक्यांमध्ये ऑक्सिजनचा साठा काही तास पुरेल इतकाच शिल्लक असल्याने आरोग्य विभाग देखील चिंताग्रस्त … Read more

‘त्या’ स्मशानभूमीत कोरोनाबाधितांच्या अंत्यविधीस ग्रामस्थांचा विरोध!

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-नागापूर येथे अनेक दिवसापासून कोरोनाबाधीत रुग्णाचे अंतविधी सुरु आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत असल्यामुळे कोरोना रूग्णांवर चालू असलेले अंत्यविधी ताबडतोब थांबवा. असे निवेदन मनपाचे उपायुक्त राऊत यांना दिले आहे. … Read more

कार्यालयीन कर्मचारी कोरोना ड्युटीवर असल्याने इतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोषागार कार्यालयातील अनेक कर्मचारींची कोरोना प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी इतरत्र नेमणूक केल्याने अनेक खात्यांचे वेतन रखडले आहे. वेतन व निवृत्ती वेतन कर्मचार्‍यांना न मिळाल्याने अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन वेळेत मिळण्यासाठी नियोजन करण्याची मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र अहमदनगर … Read more

औषधे, इंजेक्शनचा काळाबाजार थांबवण्याची आयएमएची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-सध्या कोरोनावरील अौषधांचा काळाबाजार खूप वाढला अाहे. सरकारचे कडक निर्बंध असताना ही इंजेकशन्स जास्त पैसे कशी मिळतात, याची तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी नगरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. आयएमए शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे व सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी पत्रकात म्हटले आहे, डॉक्टरना ही … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या झालीय कमी !आढळलेत फक्त इतके रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- अहमदनगर  जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होण्यास सुरवात झाली आहे.  गेल्या चोवीस तासांत नगर जिल्ह्यात 2655 रुग्ण आढळले आहेत, कालही नगर जिल्ह्यात 2866 रुग्ण आढळले होते आज ते आणखी कमी झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यात सातत्याने साडे तीन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत होते, कडक निर्बंध, व … Read more

नागरिकांनी न घाबरता कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-दुसऱ्या लाटेमध्ये कोविडचा प्रसार खेड्या पर्यंत पोहोचला आहे. कोविडच्या अनाठाई भीतीपोटी अनेक जण घरीच उपचार घेत आहेत किंवा कोविडची चाचणी करून घेण्याचे टाळत आहेत. वास्तविक ताप, खोकला, अंग दुखणे, सर्दी, थकवा अशी लक्षणे दिसतात तेव्हा कोविडची चाचणी करून घेणे व चाचणी पॉझिटिव्ह आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक असताना … Read more

स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णाला वाचवण्याची डॉक्टरांची धडपड सर्वांसाठी प्रेरणादायक.

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-  स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णाला वाचवण्याची डॉ. शंकर केदार यांची धडपड कोरोना विरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणा बनली आहे. स्नेहालय परिवारातील सर्व संस्था आणि कार्यकर्त्यांनी 16 महिन्यांपूर्वी मिशन राहत सुरू केले. कोरोना संसर्गाचा सर्वंकष मुकाबला करण्यासाठी मिशन राहत विकसित झाले. सध्या या अभियानाचा पाचवा टप्पा सुरू आहे. … Read more

त्या डॉक्टर दांम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-  रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले व कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयसीयूमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध नसलेल्या भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दांम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे व शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी जिल्हा … Read more

मनपाच्या भरारी पथकाकडून शंभरहून अधिक विक्रेत्यांवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचाच भाग म्हणून शहरातील भाजी बाजार बंद करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केला आहे. मात्र या नियमन डावलून भाजी विक्रेते आपला व्यवसाय करत आहे. अशा व्यावसायिकांवर मनपाच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने शहरातील भाजी … Read more