कोरोनाची अवैध्यरित्या चाचणी करणाऱ्यांवर कारवाई करा; मनसेचे तहसीलदारांना निवेदन
अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिक देखील कोरोना चाचण्या करून घेण्यासाठी बाहेर पडू लागले आहे. शासकीय कोविड सेंटर फुल असल्याने नागरिक खासगी दवाखान्यात कोरोना टेस्ट करू लागले आहे. यामुळे अवैध टेस्टचा सुळसुळाट झाला आहे. यावर कारवाई करण्याची मागणी मनसेने पारनेरच्या तहसीलदारांकडे केली आहे. नगर शहरासह तालुक्यात … Read more