जिल्ह्यात उपलध झाला 46 मेट्रीक टन ऑक्सिजन

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात दिवसभरात 46 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी दिली. मात्र, नगर शहराला दैनंदिन 50 मेट्रीक टन आणि उर्वरित जिल्ह्यात 10 मेट्रीक टन असा 60 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून शनिवारी उपलब्ध झालेला साठा हा 24 तासांत वापरला जाणार असल्याने पुन्हा ऑक्सिजनसाठी प्रशासनाला पाठपुरावा … Read more

पोलिसांनी केली गोवंशीय जनावरांची सुटका; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-शहराची झेंडीगेट परिसरात एका ठिकाणी कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सुमारे 25 ते 30 गोवंशीय जनावरांची पोलिसांनी आज सुटका केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आज रविवारी रोजी दुपारच्या सुमारास शहरातील झेंडीगेट परिसरात कत्तलीसाठी शेडमध्ये जनावरे डांबून ठेवल्याची माहिती शहर उपअधीक्षक ढुमे यांना मिळाली होती. त्यांनी कोतवाली पोलिसांचे पथक सोबत … Read more

नालेगावातील अमरधाम पाठोपाठ आता ‘या’ ठिकाणी अंत्यविधी पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यासह शहरात वाढत्या करोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाभरातून करोना उपचारासाठी रूग्ण नगर शहरात येतात. नगरमध्ये जिल्हा रूग्णालयासह मोठमोठी खाजगी रूग्णालय आहे. उपचारादरम्यान करोना रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर जवळच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यातच दरदिवशी करोनामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे.यामुळे नालेगाव अमरधामवर ताण आला … Read more

Good News : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना होवू लागला कमी ,पहिल्यांदाच झाले असे…

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३५५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ४९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३४९३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

आता ‘त्या’ परीसरातील १०० मिटर हद्दीत संचारबंदी!

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-सध्या वैद्यकिय उपचारासाठी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यामुळे अनेकजण जिल्हा सामान्य रूग्णालय व इतर ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन स्टोअरेज / रिफिलर प्लांटच्या ठिकाणी गर्दी करत वाद घालीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधीत ठिकाणची कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी नगर भाग हद्दीतील पाच ऑक्सिजन स्टोअरेज/रिफिलर प्लांटच्या … Read more

महापालिका कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून धरणे !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-विविध मागण्यांसाठी मनपा कर्मचारी मंगळवारपासून (२७ एप्रिल) धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली. तसे पत्र आयुक्त शंकर गोरे यांना संघटनेतर्फे देण्यात आले. कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक मोहिमेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मनपा प्रशासनाकडून पेन्शन … Read more

एमआयडीसी मधील कामगारांची काळजी घेत, योग्य नियम बनवा, पाटोळे यांच्या मुद्द्यावरून मंत्री थोरात यांचे अधिकाऱ्यांना आदेश

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे, सिव्हिल सर्जन डॉ. पोखरणा, उपजिल्हाधिकारी संदीप निचित, तहसीलदार उमेश पाटील, या शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना प्रादुर्भावाचे संदर्भात कलेक्टर ऑफिस येथे अहमदनगर जिल्हा आढावा बैठक घेतली, या बैठकीमध्ये यु. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ कोरोनाचे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 3493 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे –  ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि 10 हजार इंजेक्शन आणल्या दावा हे संपूर्णपणे संशयास्पद !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-  खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 10 हजार इंजेक्शन आणल्याचा दावा संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ नागरिकांची थट्टा करणारे आहेत. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्समध्ये काय होत ते स्पष्ट येई करावं, आणि जर रेमडेसीविर असतील तर ते कुणाला … Read more

रेमडेसिविरच्या काळ्याबाजारात आता चक्क महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सहभाग ?

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांना महत्वाचे असणार्या रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू असून त्याची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. असे असताना आज यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. या काळ्याबाजारात आता चक्क महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप झाल्याने प्राप्त तक्रारीवरुन कोतवाली पोलिसांनी रात्री उशिरा वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांना … Read more

नगरसाठी २५ हजार लसीचे डोस झाले प्राप्त

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्यासाठी लसीची मोठी मागणी आहे. मात्र त्या प्रमाणात पाहिजे तेवढे डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी होते. दरम्यान शनिवारी सायंकाळी नाशिक येथून नगरसाठी २५ हजार लसीचे डोस प्राप्त झाले. शनिवारी रात्री उशिरा हे डोस नगर जिल्हा परिषदेमध्ये उतरवण्यात येणार होते. रविवारी सकाळी नगर शहरासह जवळच्या … Read more

संकट काळात बिळात जाऊन बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आ.जगताप यांचे कार्य काय समजणार?

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आमदार संग्राम जगताप यांनी ग्राउंड लेव्हलवर कार्य करून सर्वसामान्य नगरकरांना आधार देण्याचे काम केले. प्रत्येक दिवस त्यांचा कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे व बेड उपलब्ध करून देण्यात जात आहे. अशा संकटकाळात कोरोनाशी झुंज देणारे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या विरोधात प्रसिद्धी मिळवण्याच्या … Read more

धोकादायक वाटचाल ; पंधरा दिवसात सातशेहून अधिकांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने पसरू लागला आहे. यामुळे दरदिवशी मृत्यूंची संख्या देखील वाढू लागली आहे. तसेच वाढत्या मृत्यूमुळे प्रशासन देखील चक्रावले आहे. कारण यामुळे अमरधाम मधील ताण देखील वाढला आहे. यातच शहरातील नालेगाव अमरधाममध्ये गेल्या 15 दिवसांत 721 कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे … Read more

बदल्यात कमावलेला पैसा बाहेर काढून कोविड सेंटरवर खर्च करा

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- रेमडिसिव्हीर मिळत नसताना मी विमानाद्वारे 15 लाख खर्चून 2000 इंजेक्शन आणले नगर सिव्हिल, साईबाबा संस्थान रुग्णालयात तसेच रूग्णांना पोहोचवले ते ही राज्यात आमची सत्ता नसताना, मंत्रिपद नसताना मग रेमडीसीविर मिळत नाही असं ओरडत बसण्याऐवजी बदल्यात कमावलेला पैसा बाहेर काढून कोविड सेंटरवर खर्च करा. असा टोला खासदार डॉक्टर सुजय … Read more

ऑक्सिजन एक्सप्रेसमधून आलेले दोन टँकर संगमनेर व नगर येथे पोहचले

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- नाशिक जवळील देवळाली येथील रेल्वे मालधक्क्यावर आलेल्याऑक्सिजन एक्सप्रेसमधून आलेले दोन ऑक्सिजनचे टॅंकर संगमनेर येथील नायब  तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी अत्यंत कडोकोट पोलिस बंदोबस्तात संगमनेर आणि नगर येथे नेऊन पोहचविले. विशाखापट्टणम येथून आलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेस मधून ४ऑक्सिजन टँकर उतरवले त्या पैकी सध्या ऑक्सिजनची कमतरता असलेल्या संगमनेर आणि नगर या … Read more

महसूलमंत्री म्हणाले…जेथे मदत लागेल ते सांगा आम्ही मदत करू

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कडक निर्बंध घालून दिलेले असले तरी, काही ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नाही. अजूनही लोक रस्त्यावर दिसत आहेत, कायदा मोडणाऱ्यांची गय करू नका अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज अधिका-यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. महसूलमंत्री … Read more

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अमरधामाचे मुख्य प्रवेशद्वार बंद

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- शहरासह जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूतांड्व सुरु आहे. दरदिवशी हजारोंच्या संख्येने बाधितांची भर जिल्ह्यात पडत आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे तर दुसरीकडे मरण पावणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वाढत्या मृत्यूमुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये शहरातील नालेगाव परिसरातील अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी सकाळपासून नंबर लागत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोना बळींची … Read more

मंत्र्यांनी बदलीतील पैशातून एखादे कोविड सेंटर उभारावे! ना.बाळासाहेब थोरातांना नाव न घेता खा.विखेंचा टोला

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-राज्यातील मंत्री कोरोनाच्या फक्त आढावा बैठका घेतात या बैठकांमध्ये ऑक्सिजन, रेमडीसिवर इंजेक्शन यांचा आढावा घेतात पण पुढे कार्यवाही शून्य करतात, त्यापेक्षा या मंत्र्यानी बदल्यात कमविलेल्या पैशातून कोविड सेंटर सुरु करावेत. शासनाच्या पैशातून सुरु केलेल्या कोविड सेंटरवर आपल्या पाट्या लावू नयेत. असा टोला खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी महसूल मंत्री … Read more