नगर शहरासाठी १००० रुग्ण क्षमतेचे जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारावे
अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यातच जिल्ह्यात दरदिवशी हजारोंच्या संख्येने बाधितांची भर पडते आहे. यातच नगर शहरामध्ये कोरोनाचे दररोज सुमारे ८०० ते ९०० रुग्ण सापडत आहेत. अशी सर्व परिस्थिती पाहता शहरातील सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब लोकांसाठी मनपाने तातडीने जम्बो ऑक्सीजन कोविड सेंटर उभारण्याची मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष … Read more