उद्योजक हुंडेकरी प्रकरणातील आरोपींना जन्मठेप
अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-अहमदनगर मधील प्रसिद्ध उद्योजक करिमभाई हंडेकरी यांचे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अजहर मंजूर शेख व निहाल शेख यांना जन्मठेपची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम भाई हुंडेकरी यांचे कोठला परिसरातून अपहरण झाले होते. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात भादवि कलम363,364(अ),34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अहमदनगर पोलिसांनी … Read more