प्रणव हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करणार – आ. रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-  केडगाव येथील प्रणव हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार केले जात आहे. या हॉस्पिटलना रेमडेसिवीर इंजेक्शनचे सांगू शकत नाही, पण ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले. आमदार पवार यांनी केडगावातील प्रणव हॉस्पिटलची पाहणी करून तेथे असलेल्या रुग्णांची माहिती घेतली. यावेळी डॉ. प्रशांत व … Read more

कहर; अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे! आता ‘या’ अमरधाममध्येही होणार ‘त्यांच्यावर’ अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :- साध्य कोरोनाने देशभरासह जिल्ह्यात कहर माजवला आहे. येथे विविध रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे मृत झालेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे पडत आहे. तसेच रुग्णालयाततुन मृतदेह अमरधाममध्ये आनण्यास काही रुग्णवाहिका चालक जास्त पैशाची मागणी करत असल्याचे देखील प्रकार घडले आहेत. अशा बिकट … Read more

घराबाहेर पडाल तर रवानगी होईल पोलीस ठाण्यात !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत,रविवारी विकेंड लॉकडाऊनला नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मेडिकलचे दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली होती. चारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर शहरामध्ये मोठ्या फौजफाट्यासह संचलन करून बंदचा आढावा घेतला. दरम्यान जो … Read more

‘जिल्ह्यात उपलब्ध ऑक्सिजनचे होणार समन्यायी केंद्रीय पध्दतीने वाटप’

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-जिल्हयातील कोरोना संक्रमणाच्या वाढत्या परिस्थितीत उपचारासाठी उपयोगात येणाऱ्या ऑक्सिजनचा पर्याप्त वापर होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पथदर्शी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील शासकिय व खाजगी रुग्णालयांना समन्यायी व केंद्रीभुत पध्दतीने ऑक्सिजन दैनंदिन प्रमाणासह वितरीत केला जाणार आहे. यासाठीच्या नियोजनाकरीता अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. जिल्हयात असलेल्या पाच ऑक्सिजन … Read more

पालकमंत्री म्हणतात : गरज असलेल्यांनाच रेमडेसिवीर इंजेक्शन द्या!

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वाढीव रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज रहावे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता ज्यांना गरज आहे, त्यांनाच इंजेक्शन द्यावे, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोपरगाव येथील कोविड सेंटरला भेट दिली यावेळी ते बोलत होते. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे तांडव! चोवीस तासात तब्बल 102 कोरोना बाधितांचा मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात शहरासह अनेक तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूने मृत्यूचे तांडव घातले आहे. दर दिवसाला मृत्यूंच्या आकड्यांचा नवा विक्रम तयार होत आहे. अवघ्या चोवीस तासांत १०२ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. वेळेत उपचारासाठी नागरीकांचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २३१२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १४ हजार ६४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५९२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-पारंपारिक सलून व्यावसायिक व ब्युटी पार्लर व्यवसायिकांना लॉकडाऊनच्या काळात आर्थिक मदत द्या, किंवा सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने राहाता तालुकाध्यक्ष दशरथ तुपे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्याचे ग्रामविकास तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात … Read more

गलथानपणा : तब्बल एक महिन्यानंतर मिळाला रिपोर्ट; मात्र तोपर्यंत रुग्ण..!

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाची अ‍ॅन्टीजेन चाचणीचा रिपोर्ट तब्बल एक महिन्यानंतर मिळाला. मात्र तोपर्यंत त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर असे की, जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका वृद्ध व्यक्तीला दि. १६ मार्चच्या दरम्यान ताप, सर्दी व कफचा त्रास होऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जनतेचा संयम सुटला … रूग्णालयातील अतिदक्षता विभागाची तोडफोड

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक ठरत आहे,केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव जात आहे.ह्यामुळे प्रशासना विरोधात नागरिक जात आहेत.व जनतेचा संयम सुटल्याचे दिसत आहे. आज जिल्हा रूग्णालयात एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला. संतप्त झालेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात गोंधळ घातला असून . रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या काचांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्ण संख्येने रेकोर्ड मोडला ! अवघ्या चोवीस तासांत वाढलेत ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येने रेकोर्ड मोडला आहे. जिल्ह्यात सातत्याने तीन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.व रुग्ण संख्या सर्वासाठीच चिंताजनक बनली आहे.  गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील ३५९२ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे.धक्कादायक म्हणजे नगर शहरात एकाच दिवसात तब्बल ८४९ रुग्ण आढळले आहेत. सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे –  … Read more

रेमडेसिविर आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना प्रशानाची होतेय तारेवरची कसरत ! 

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-सध्या जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.रोज हजारोंच्या संखेने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा व मागणी याचा मेळ घालताना प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. मात्र, आहे त्या परिस्थितीला प्रशानाल तोंड देत मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची बाधा पुन्हा एकदा वेगाने वाढीस लागली. … Read more

प्रशासन दबावाखाली रेमडिसिवीर इंजेक्शनचे इंजेक्शनचे वाटप करीत आहे !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या समस्येकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधत नगरला तातडीने ऑक्सिजन द्या, अशा मागणीचे पत्र शिवसेना युवा नेते विक्रम राठोड यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. रेमडिसिवीर इंजेक्शनचे वाटप करताना राजकीय हस्तक्षेप होत असून प्रशासन दबावाखाली या इंजेक्शनचे वाटप करीत आहे, असा आरोपही शिवसेनेने केला. … Read more

सर्वात महत्वाची बातमी : असा असेल अहमदनगर जिल्ह्यातील जनता कर्फ्यू, उद्यापासून ‘ह्या’ सर्व गोष्टी होतील बंद !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यानुसार नव्याने अध्यादेश लागू केला असून या अध्यादेशानुसार एक मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा च्या दरम्यान सुरू राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येतील वाढ कायम, आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २१७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १२ हजार ३३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३२८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

जिल्ह्यात पुढील १४ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे मुकाबला केला. त्याचपद्धतीने किंबहूना अधिक कडकपणे नियमांचे पालन करुन कोरोनाची ही लाट थोपविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासमंत्री … Read more

एक वर्षासाठी कोरोना महामारी राष्ट्रीय आचारसंहिता जारी करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- देशात कोरोना महामारीची परिस्थिती गभीर होत असताना, कोरोनावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व भारतीय जनसंसदच्या वतीने एक वर्षासाठी कोरोना महामारी राष्ट्रीय आचारसंहिता जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्ह्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यु !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 14 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहिर केला आहे. पालकमंत्री मुश्रीफ हे आज जिल्हा दौया-वर आले होते त्यावेळी हा निर्णय जाहीर केला. यावेळी ना़ प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,एसपी मनोज पाटील,आ. निलेश लंके,आ.संग्राम जगताप, आ. रोहीत पवार उपस्थित होते़ ब्रेकींग … Read more