अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : धोका अद्यापही कमी झालेला नाही आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही जिल्ह्यात दररोज रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 1652 रुग्ण वाढले आहेत,अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत –  ३ राज्यांतील स्थिती चिंताजनक :- कोरोना महामारीच्या अनुषंगाने आगामी ४ आठवडे … Read more

अहमदनगर मध्ये लॉकडाऊनला विरोध, अन्यथा रस्त्यावर येऊन भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा !

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने विरोध दर्शवून या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर सर्व दुकानांना नियमांचे पालन करून उघडे ठेवण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. राज्य सरकार सर्वसामान्यांना भिकेला लावत असल्याचा आरोप करुन, राज्य सरकारने सर्वसामान्यांचा विचार … Read more

विडी कारखाने सुरु ठेवण्याची विडी कामगारांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-  हातावर पोट असलेल्या विडी कामगारांना घरी विडी बनवण्यासाठी तंबाखू व पाने देण्याकरिता विडी कारखाने सुरु ठेवण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाल बावटा कामगार युनियनच्या (आयटक) वतीने देण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, इंटकचे कविता मच्चा, विनायक मच्चा उपस्थित होते. विडी कामगार हातावर पोट असलेले श्रमिक … Read more

महिलेवर अत्याचार करणारा तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात महिलेवर सामूहिक अत्याचार करणारा निलेश पोटे या तिसर्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित महिला कामानिमित्त नगर येथे आली होती. काम आटोपल्यानंतर पीडित महिला रात्रीच्या वेळी आष्टीकडे जात असताना निंबोडी शिवारात तिच्यावर सामूहिक अत्याचार … Read more

गोडाऊनला लागली आग 30 लाखांचा माल जळून झाला खाक

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-टिळक रोडवरील शक्ती मार्बल्स येथील कारखान्यातील एका गोदामाला आग लागून जवळपास 30 लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान हि आग मोठी असल्याने तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलासह व्हीआरडी, राहुरी नगरपालिकाच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने रात्री उशिरा आग आटोक्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, टिळक रोडवरील या गोडाऊन … Read more

शासनाच्या आदेशाला व्यापाऱ्यांचा विरोध; जिल्हाधिकारी म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- राज्यात ‘मिशन ब्रेक द चैन’ अंतर्गत जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात पुढील 25 दिवस मिनी लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्याबाबत आदेश काढण्यात आले असले तरी याला काही व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे.निर्बंध शिथील करावेत अशी मागणी संघटनांनी केली आहे. वाढत्या करोनामुळे … Read more

शहरातील हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी ६२६ नवे रुग्ण आढळून आले. सावेडी उपनगरातील रासनेनगर परिसरात एका दिवसात १३ रुग्ण आढळून आल्याने हा भाग कंटेनमेंट करण्यात आला आहे. हा परिसर मंगळवारी पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या १० ठिकाणांची यादी बांधकाम विभागाला दिल्याचे … Read more

शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मनपा आयुक्तांनी घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी एका दिवसात नगर शहरात ६६६ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्शवभूमीवर मनपाने कोरोना रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहे. शहरातील कोरोनाला अटकाव करण्यासाठी शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात येणार आहेत. तसा आदेश महापालिका आयुक्त … Read more

जिल्ह्यात कडक निर्बंध लागू ; मात्र व्यापारी सापडले संभ्रमात

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने कालपासून रात्री उशिरा लॉकडाऊन जाहीर केले आहे. 25 दिवस लॉकडाऊन म्हणजे छोटे मोठे लहान व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले असल्याने सर्व व्यापार्‍यांनी या लॉकडाऊनबाबत नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उगाचच कारवाई नको म्हणून अनेकांनी आपली दुकान स्वतः बंद ठेवली होती. परंतु काय सुरु आणि … Read more

स्थायी समितीच्या सभापतीने गुरुवारी बोलवली सभा

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-महापालिका स्थायी समितीची सभापती अविनाश घुले यांनी गुरूवारी (दि. 8) दुपारी एक वाजेच्या सुमारास स्थायी समिती सभागृहात सभा बोलावली आहे. सभापती पदी निवड झाल्यानंतर अविनाश घुले यांची पहिलीच अर्थसंकल्पीय सभा झाली. त्यानंतर आता ही दुसरी पण खर्‍या अर्थाने पहिली सभा होत आहे. घुले यांनी ही सभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन … Read more

दुकाने उघडण्याची परवानगी द्या; अन्यथा भीक मागो आंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने विरोध दर्शवून या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर सर्व दुकानांना नियमांचे पालन करून उघडे ठेवण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. राज्य सरकार सर्वसामान्यांना भिकेला लावत असल्याचा आरोप करुन, राज्य सरकारने सर्वसामान्यांचा विचार न केल्यास … Read more

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात किरकोळ विक्रीस बंदी

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोठी येथील कै.दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला विभागात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार किरकोळ विक्रीस बंदी करण्यात आली आहे. भाजीपाला विभागात किरकोळ खरेदी करणार्‍या ग्राहकांनी गर्दी न करण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती आभिलास घिगे, उपसभापती संतोष म्हस्के व फळे- फुले भाजीपाला असोसिएशनच्या सर्व सभासदांनी केले … Read more

प्रवाश्यांनो सावधान; बसस्टॅन्ड परिसरात लुटारुंच्या टोळ्या सक्रिय

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात चोरी, लुटमारीच्या घटना अद्यापही सुरूच आहे. यातच शहरातील माळीवाडा व पुणे बस स्थानका बाहेर प्रवाशांना लुटणार्‍या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. लुटीच्या घटना वाढत असताना कोतवाली पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. नगर शहरातील माळीवाडा, पुणे बस स्थानक परिसरात पुणे, नाशिक, बीड, औरंगाबाद जिल्ह्यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी प्रवास करण्यासाठी … Read more

महानगरपालिका ही भ्रष्टाचार करणारी मोठी कंपनी; मनसेचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-खाजगी हॉस्पिटलची वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून देण्याची जबाबदारी माझी असा शब्द जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिला होता. त्यामुळे आपण दिलेला शब्द पाळा तसेच वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून देण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यातुन तुम्ही पळ काढू नका खाजगी हॉस्पिटल च्या डॉक्टरांना पाठीशी घालू नका. याबाबतचे निवदेन मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९३ हजार ४९५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २०२० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०७६६ इतकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा विस्फोट सुरूच! आज तब्बल 2000+ रुग्णांची भर वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक असल्याचं दिसून येत आहे. जिल्ह्यासह शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढत असून आज तब्बल 2 हजार 20  नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  नगर शहरातील बाधितांचा आकडा आजही 600 च्या पुढे गेला आहे. नगर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनला विरोध बंद दुकाना समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी केला निर्णयाचा निषेध

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकान समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला. तर या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोची गल्लीतील दुकान मालक व कामगार फिजीकल … Read more

सभागृहनेतेपदी भाजपच्या रवींद्र बारस्कर यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- नगर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपने खांदेपालट केली असून सभागृह नेतेपदावरुन मनोज दुलम यांना अवघ्या काही महिन्यातच हटविण्यात आले आहे. त्यांच्याजागी भाजपच्याच रवींद्र बारस्कर यांची निवड करण्यात आली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बारस्कर यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. दुलम यांची काही महिन्यांपूर्वीच सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली होती. मात्र आता … Read more