अहमदनगर मधील बाजारपेठ बंद, कापडबाजारात अशी आहे आजची परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील विविध ठिकाणी संचारबंदीसह लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर अहमदनगर मध्ये देखील येत्या 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात … Read more

पार्किंगची सोय नसलेल्या व अनाधिकृत बांधकाम केलेल्या त्या हॉस्पिटलवर कारवाई व्हावी

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- शहरातील पद्मावती हॉस्पिटलचे अनाधिकृत बांधकाम व पार्किंगची तपासणी करुन सदर हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आले. यावेळी आरपीआयचे युवक शहर अध्यक्ष अमित काळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वाघमारे, तुषार धावडे, सागर पवार आदी उपस्थित होते. शहरातील स्वस्तिक चौक, … Read more

मुस्लिम समाजाच्या वतीने जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेतील अनाधिकृत बांधकाम काढण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- शहरातील जामा मस्जिद ट्रस्टच्या जागेत करण्यात आलेले बेकायदेशीर नवीन बांधकामाचे अतिक्रमण काढण्याच्या मागणीचे निवेदन ट्रस्टचे विश्‍वस्त व मुस्लिम समाजाच्या वतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, विश्‍वस्त आरिफ खान, हाजी वाहिद कुरेशी, अन्सार सय्यद, शेख अब्दुल कादिर, बरकतअली शेख, मुजाहिद कुरेशी … Read more

ऊन, पाऊस व कोरोना संक्रमणाच्या संरक्षणासाठी हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांना छत्री व मास्कचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-वाढते ऊन व कोरोना संक्रमणाच्या संरक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने शहरातील हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांना छत्री व मास्क वाटप उपक्रमाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. माळीवाडा बस स्थानक व जुनी महापालिका येथील रस्त्यावर व्यवसाय करणार्‍या कष्टकरी बांधवास छत्री व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी … Read more

आमदार संग्राम जगताप यांचा कोरोना योध्दा सन्मानाने गौरव

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जन जागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र आढाव यांनी आमदार जगताप यांना सन्मानपत्र प्रदान केले. यावेळी संभाजी पवार, राष्ट्रवादी सरचिटणीस गणेश बोरुडे, आढाव सर, दीपक खेडकर, प्रवीण शिंदे, अमोल येवले, श्रीकांत कुटे आदी उपस्थित होते. शरचंद्र आढाव म्हणाले … Read more

शहरातील विकासकामे ठरतायत अडथळ्याची कारणे; नगरसेविकेने दिला आंदोलनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-शहरात अनेक विकासकामांच्या नावाखाली ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहे. ज्याठिकाणी रस्ते चांगली आहेत त्या ठिकाणी जेसीबीने खड्डे खोदून त्या रस्त्यांची दुर्दशा करण्यात आली आहे. शहरातील विकासकामेच आता नागरिकांसाठी अडचणीचे करणे ठरू लागले आहे. यामुळे नगरकर वैतागले आहे. संशयाग्रस्त नागरिकांकडून तक्रारीचा पाढा आपल्या प्रभागातील नगरसेवकांपुढे वाढला जातो आहे. यातूनच शहरातील नगरसेविका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन कि निर्बंध ? वाचा अध्यादेश जसाच्या तसा…

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश दिले आहेत. प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करून कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणार्‍या आणि नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. अंशता लॉकडाऊन करुनही कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत नसल्याने अखेर अहमदनगर जिल्ह्यात … Read more

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-पत्रकारास फोन करून धमकी देणार्‍या भिवंडी (जि. ठाणे) पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन लहुजी शक्ती सेना अहमदनगरच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. भिवंडी, शांतीनगर (जि. ठाणे) पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी रवी पाखरे यांनी फोन करून ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांना अरेरावी करून धमकी दिली. … Read more

नगरकर पाण्याची वाट पाहताहेत…

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम नियोजित वेळेत न झाल्यामुळे नगर शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडले. मनपाने रविवारी ज्या भागाला पाणी देण्याचे त्या भागाला पाणी मिळाले नाही. त्यामुळे नगरकर पाण्याची वाट पाहात आहेत. मनपाने शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्ती कामांसाठी शनिवारी (३ एप्रिल) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शटडाऊन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी अपघात एक ठार, एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कंटेनर व दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावर धनगरवाडी (ता. नगर) शिवारात रविवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास घडली. औरंगाबादकडून नगरकडे लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरला (एमएच ४० बीएल ७५) ओव्हरटेक करताना दुचाकी स्प्लेंडर (एमएच १६ सीआर २७८२) चा अपघात झाला. या … Read more

जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कोविड नियंत्रणाचे दृष्टीने उपाययोजनांचे नियोजन, समन्वयन आणि अंमलबजावणी करणेसाठी तातडीने अधिकारी, कर्मचारी यांची गरज भासू शकते. तसेच कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध होणेकामी सर्वांनी मुख्यालयी उपस्थित रहावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी भोसले यांनी आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अधिकारी … Read more

माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांना पितृशोक

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-नगर – रेशिडेन्सीअल हायस्कूलचे माजी प्राचार्य रेवजी मल्हारी पवार यांचे रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 76 वर्षांचे होते. त्यांच्यावर नालेगांव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. स्व.रेवजी पवार यांच्या पश्‍चात पत्नी, माजी नगरसेवक बाळासाहेब व नय्यर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार ही दोन … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगरमध्ये आज रात्रीपासून ‘हे’ असेल बंद !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश दिले आहेत. प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करून कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणार्‍या आणि नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची सविस्तर माहिती वाचा इथे

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ११०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९२ हजार १४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८४२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०१०६ इतकी … Read more

केडगाव जागरूक मंचचा उपक्रम जागरूक पत्रकारिता सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-केडगांव जागरूक नागरिक मंचाच्या वतीने कोरोना काळात निर्भिडपणे प्रशासनास, राजकारण्यांस सद्यस्थिती बद्दल अवगत करण्यात भाग पाडणारे लेखन तसेच निष्पक्ष आणि लोक जागृतीच्या पत्रकारिते बद्दल जागरूक पत्रकारिता सन्मानाचे वितरण रविवारी 4 एप्रिल रोजी करण्यात आले. तर यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, … Read more

जिल्ह्यात मेडीकल ऑक्सीजन पुरवठा आणि औषधसाठा पुरेसा उपलब्ध !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा आणि रेमडेसीवीर इंजेक्शनची कमतरता होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला केल्या आहेत. कोविड रुग्णालयांशी संलग्न मेडीकल स्टोअर्समध्ये रेमडेसीवीर च्या विक्रीकरीता उपलब्ध करुन देण्यात … Read more

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी स्वखर्चातून टाकली पिण्याची पाईपलाईन

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-प्रभाग 8 मधील गांधीनगर या भागातील फारूख पठाण घर ते नवनाथ जगधने घरांपर्यंत पिण्याची पाईपलाईन निष्कृष्ट दर्जाची झाल्याने यातुन दुषित पाणीपुरवठा होत होता. ही पाईपलाईन नवीन टाकण्यासाठी महिलांनी प्रभाग 7 चे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्याकडे मागणी केली असता संबंधित पाईपलाईनची पाहणी करून वाकळे यांनी पुर्वीची निकृष्ट झालेली पाईपलाईन काढुन … Read more

पोलिस ठाण्यातच फिर्यादीवर ब्लेडने वार

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यातच चक्क फिर्यादीवर ब्लेडने वार करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ज्याच्या विरुद्ध फिर्याद दिली जाणार होती त्यानेच ब्लेडने वार केल्याने एकच खळबळ उडून गेली. विशेष म्हणजे ही घटना तोफखाना पोलिस ठाण्यातच घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी राजू मुरलीधर काळुंखे (रा. … Read more