नगर तालुका दूध संघात कोट्यवधींचा गैरव्यवहार

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगर तालुका दुध संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाने 8 कोटी 52 लाख 68 हजार 28 रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक नारायण धुरपदराव गाधेकर (वय 54 रा. भुतकरवाडी, सावेडी, नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 20 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निंबळकमध्ये दहा दिवस लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा वेगाने फैलाव होता आहे. दिवसाला हजारांच्या संख्येने कोरोनाबाधित सापडत आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. करोनाचा वाढता संसर्ग पाहता निंबळक येथील ग्राम सुरक्षा समितीने 14 तारखेपर्यत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. निंबळक (ता.नगर) भागात करोना रुग्णाची संख्या दिवसोदिवस वाढत आहेत. गावाला लागून एमआयडीसी असल्याने कामावर जाणाच्या … Read more

रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये 13 बाधित रुग्ण आढळून आले

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगर तालुक्यातील साकत खुर्द येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला असून, शनिवारी (दि.३) झालेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये 13 बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये एकूण ९७ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये साकत येथील 7७ दहिगाव ४, वाटेफळ 1 व वाळुंज येथील 1 असे एकूण 13 जण पॉझिटिव्ह आढळले. दोन दिवसांपूर्वी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९१ हजार ४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६१७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९३६८ इतकी … Read more

सर्वात मोठी बातमी : अखेर राज्यात लॉकडाउनची घोषणा !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. विकेंड लॉकडाऊन जाहीर :- राज्यात अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. … Read more

महिलेवर सामुहिक बलात्कार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर दोघे पसार झाले आहे. त्या दोघांना अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाले आहेत. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड वेगात, 24 तासांत वाढले तब्बल ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस चिंतेत भर टाकू लागली आहे. फेब्रुवारीपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं होतं. त्यानंतर संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 1617 रुग्ण वाढले आहेत.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  गेल्या चोवीस तासांत जिल्हा रुग्णालयानुसार 458, खाजगी … Read more

सुवर्णा कोतकरला अटक करा !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी तथा माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर व औदुंबर कोतकर यांना अटक करून या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे शिवसैनिकांनी शुक्रवारी मुंबई इथे संजय राऊत यांची भेट घेतली आणि त्यांना याबद्दल निवेदन … Read more

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसह प्रशासन देखील सतर्क झाले आहे. दरम्यान या संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून अनेक सण उत्सव रद्द साध्या पद्धतीने तर काही ठिकाणी रद्द करण्यात आले आहे. कोरोना आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आज रविवारी आणि उद्या 5 एप्रिलला साजरी होणारी नगर तालुक्यातील वडगावगुप्ता … Read more

शिक्षणमंत्र्यांची घोषणा ! जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक विद्यार्थी झाले परीक्षाविना पास

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. याचाच फायदा जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. शिक्षणमंत्र्याच्या घोषणेमुळे नगर जिल्ह्यातील ५ हजार … Read more

आनंदऋषीजी हॉस्पिटलचा व्हायरल व्हिडीओ प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाचा खुलासा

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यातच जिल्ह्यात लसीकरण मोहीम देखील मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आली आहे. यातच नगरमधील एका प्रतिष्ठित हॉस्पिटलचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मेडिकलमधून खरेदी केलेले रेमडेसीवीर इंजेक्शन एक्सपायर झालेले असताना ते रूग्णांना दिले … Read more

केडगावातील दुहेरी हत्याकांडातील आरोपीच्या अटकेसाठी खासदार राऊतांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-केडगावातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुवर्णा कोतकर यांना अटक करावी तसेच विशेष सरकारी वकिल म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी अशी मागणी नगर शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्याकडे केली आहे. दरम्यान 2018 साली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत केडगावात दोघा शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. … Read more

गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-किरकोळ कारणातून अनेकदा मोठं मोठे गुन्हे, तसेच धक्कादायक घटना घडल्याचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. असाच एक किस्सा नगर जिल्ह्यात घडला आहे. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून सहा जणांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात … Read more

जिल्ह्यात पहिल्या दिवशी एवढ्या लोकांना देण्यात आली लस

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-करोना लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 95 हजार 227 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, वयोवृध्द (60 वर्षावरील) आणि आता 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. यातच देशात चौथ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिकांना … Read more

पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर एकावर ब्लेडने हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-पोलिसांसमोर एकावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात घडली आहे. याबाबत दुपारी उशिरापर्यत खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी राजू मुरलीधर काळोखे याने साहेबराव काते यांच्यावर हल्ला केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी दुपारी आरोपी काळोखे आणि काते … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केला एक लाखाचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १२२८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८९ हजार ७०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १९९६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९०९८ … Read more

वृध्द महिलेच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी तीन वर्षांनी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- वृद्ध महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी डुग्या ऊर्फ सुनील रघुनाथ शिंदे (वय 29) गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. त्याला अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील लाल टाकी येथील भारस्कर कॉलनीत माया वसंत शिरसाठ (वय 35) व शेजारील सारिका संतोष भारस्कर यांच्यामध्ये … Read more

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयास विविध साहित्याची भेट

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- कोरोना महामारीत सर्वसामान्य व गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कर्मचारींसाठी क्राय व वंचित विकास संस्थेच्या वतीने मास्क, थर्मलगन, साबण, हॅण्डवॉश, लिक्विड, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोजची भेट देण्यात आली. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेने वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर … Read more