अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- सध्या देशभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. तर राज्यातही मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्णवाढ कायम असून कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात काही तासांमध्ये 654 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 225 रुग्णांचा समावेश … Read more

वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर काँग्रेसचा असेल – महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा शास्वत विचार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पक्षाची सुरू असणारी संघटनात्मक घोडदौड अशीच कायम राहिली तर वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर देखील काँग्रेसचा होईल, असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी … Read more

नगरमधील महाराष्ट्र बँकेला लावला ५ कोटींचा चुना !

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- आतापर्यंत आपण मोठमोठ्या शहरात बँकेची फसवणूक केल्याच्या घटना ऐकल्या होत्या मात्र आता हे प्रकार नगरमध्ये देखील होत असल्याचे समोर आले आहे. नगरमधील महाराष्ट्र बँकेला चक्क ५ कोटींचा चुना लावल्याचा धक्कदायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी बँकेचे शाखाधिकारी सागर अंबिकाप्रसाद दुबे यांनी दि.२५ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक मदनलाल मवाळ, पंकज अशोक … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही ! मात्र… जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले..

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन करण्याचा विचार नाही, मात्र ‘कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांनी परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेत नियमांचे काटेकोर पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मनपा आयुक्त … Read more

भारत बंदला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा; पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्या

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. तसेच केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले आहे. … Read more

बिग ब्रेकिंग : राज्यात ‘ह्या’ दिवसापासून रात्रीची जमावबंदी!

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- सध्या राज्यात कोरोनाची लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव … Read more

आज ६४३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८२९ बाधितांची रुग्ण संख्येत भर !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ६४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८२ हजार ७३९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८२९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४९८५ इतकी … Read more

सुखदवार्ता : नगरमध्ये फळांना मिळतोय उच्चांकी दर!

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या फळांचा चांगले दर मिळत आहेत. मात्र सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने बाजारात फळांची आवक काहीशी मंदावली आहे. परिणामी आवक कमी होत असल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळेच फळांव भाव वधारले आहेत. सध्या डाळिंब १६०००, संत्रा १०,००० सफरचंद १२०००, मोसंबी ७५०० या फळांना उचांकी दर मिळत आहेत. आज … Read more

लग्न समारंभासाठी आता पूर्वपरवानगी आवश्यक… नाहीतर होणार असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लग्न समारंभ आणि साखरपुडा यासारख्या धार्मिक समारंभाचे आयोजनास संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अशा प्रकारच्या कार्यक्रम, समारंभानंतर कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. याशिवाय, जिल्ह्यातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरीकांसाठी सर्वात महत्वाची बातमी : आजपासून ‘हे’ असेल बंद !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे, जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारांना बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी दि. 26 मार्च रोजी हा आदेश काढला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर गर्दी टाळणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. 29 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स एकाच क्लिकवर…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही तासांमध्ये 829 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक 239 जणांना काेराेना संसर्ग झाला आहे. शहरात काेराेना संसर्गाची रुग्णसंख्या वाढतीच आहे.  मागील चोवीस तासात 829 नवीन बाधिताची रूग्णसंख्येत भर पडली आहे. 48 तासात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. नगर शहरातही रूग्णवाढीचा आलेख … Read more

होळी, धूलीवंदन आणि रंगपंचमी साधेपणाने साजरे करा ! जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आदेश

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन होळी, धूलीवंदन आणि रंगमंचमी सण कोणत्याही प्रकारे गर्दी न करता साधेपणाने साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. जिल्हावासियांनी या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाघिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकत्रित येऊन सार्वजनिक … Read more

महिला विनयभंग प्रकरणी आरोपी बोठे कोतवाली पोलिसांचा ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे यास एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात वर्ग करण्यासाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्यामुळे दुपारच्या सत्रात पारनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. रेखा जरे यांच्या हत्येनंतर बाळ बोठे फरार असताना त्याच्याविरोधात … Read more

जिल्हा रुग्णालयात निगेटिव्ह असलेला व्यक्ती खाजगी लॅबमध्ये ठरला पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना, एकाच दिवशी एका व्यक्तीने केलेल्या कोरोना चाचणीचा जिल्हा रुग्णालयातील अहवाल निगेटिव्ह, तर खाजगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्याने, अशा दोन प्रकारच्या अहवालाबाबत संशय निर्माण झाला आहे. यासंदर्भात चौकशी करुन चुकीचा अहवाल देणार्‍या लॅबचे रजिस्ट्रेशन रद्द करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन विश्‍व मानवाधिकार परिषदच्या वतीने … Read more

डोळ्यात मिरचीची पूड टाकून ठेकेदाराला लुटले; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- जिल्ह्यात वाढती गुन्हेगारीमुळे अहमदनगर जिल्हा गुन्हेगारीबाबत राज्यात प्रथम स्थानी पोहचला आहे. शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच शहरात एक धक्कादायक घटना घडली असल्याचे समोर आले आहे. डोळ्यात मिरचीपूड टाकून पाईपलाईन रोडच्या भाजी बाजार ग्राउंडवर ठेकेदाराला लुटण्यात आले. काल बुधवारी रात्री ही घटना घडली. अमर देवीदास बोरा (रा. तपोवन … Read more

पाच दिवसांत जिल्ह्यात आढळले चार हजार कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची धक्कादायक आकडेवारी पाहता नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात पाच दिवसांत तब्बल चार हजारावर नव्या बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यातील 4 हजार 251 तर नगर शहरातील 1 हजार 404 जणांना या दरम्यान कोरोनाची बाधा झाली … Read more

होळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्वपूर्ण सूचना

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसोर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे दिनांक २८ मार्च ते २ एप्रिल, २०२१ या कालावधीत कोणत्याही सार्वजनिक स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळें अहमदनगर जिल्ह्यात ‘हे’ निर्बंध !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर आज या वर्षातली सर्वात मोठी रुग्ण वाढ झाली आहे.राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं पुन्हा अधोरेखीत झालं आहे. वारंवार आवाहन करुन देखील लोकांमध्ये निष्काळजीपणा कायम आहे. … Read more