सोमवारपासून झेडपीत केवळ 50 टक्के कर्मचारीच उपस्थित राहणार

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कडक केल्या आहेत. तसा अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशामुळेच जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता ते … Read more

शहरात आणखी चार मायक्रो कंटेनमेंट घोषित

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे सावट जिल्ह्यावर घोगावु लागले आहे. शहरातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढल्याने महापालिकेने शहरात आज शुक्रवारी आणखी चार मायक्रो कंटेनमेंट घोषित केले. शहरात आता एकूण 19 कंटेनमेंट झाले आहेत. नव्याने केडगाव, माणिकनगर, सारसनगर, बोल्हेगाव, सावेडीतील जयश्री कॉलनी यासह शहरात आता … Read more

ग्राहकांची बेफिकीरी दुकानदारांना भोवणार ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- नागरिकांकडूल कोविड नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यात झाला असून प्रशासनाला पुन्हा पूर्ण ताकदीने सक्रीय होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापुढे ज्या दुकानात अथवा मंगल कार्यालयात मास्कशिवाय लोकांची उपस्थिती आढळल्यास ती ठिकाणं महिनाभर सिल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेर येथे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७८ हजार ८८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.८३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३१२० इतकी … Read more

‘त्या’ आईचा आक्रोश पाहून ग्रामस्थांचेही आश्रू अनावर!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- आई शेवटी आईच असते. आपल्या मुलासाठी आई कोणत्याही संकटाशी दोन हात करण्यास मागे पुढे पाहत नाही. मात्र त्याच आपल्या काळजाच्या तुकड्याचा मृत्यू झाल्याने त्या आईची काय अवस्था होते याची कल्पना न केलेली बरी. नगर तालुक्यातील जेऊर येथे विजेच्या धक्क्याने एका वानराच्या पिलाचा मृत्यू झाला. यावेळी या वानराच्या आईने त्या चिमुकल्या … Read more

अहमदनगरमध्ये कोरोनाचा कहर, एकाच दिवसात तब्बल 660 रुग्ण तर वाढले इतके मायक्रो कंटेन्मेंट झो…

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  अहमदनगर शहरात आणखी चार सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आलीय. शहरात आतापर्यंत १९ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढतोय की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनची संख्या १९ :- नगर शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. या … Read more

माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, मात्र नवा वाद समोर…

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर नगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.अमरधाम परिसरात स्व. गांधी यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं काल (दि.१७ रोजी ) पहाटे दिल्लीतील मेदांता रुग्णालयात कोरोनाने निधन झाले.त्यानंतर त्यांचे पार्थिव काल दुपारी ४ वाजता नगरला … Read more

शहरातील उड्डाण पूलास माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे नांव द्यावे

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  शहरातील नियोजित उड्डाण पूलास माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे नांव देण्याची मागणी नरेंद्र मोदी आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नरेंद्र मोदी आर्मीचे पारनेरचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयात दिले. जिल्हा प्रशासनाने उड्डाण पूलास स्व. दिलीप गांधी यांचे नांव देण्याची भूमिका … Read more

लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर केला अत्याचार!

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- न्यायालयामध्ये काम करत असलेल्या एकाने लग्नाचे आमिष दाखवून शिक्षिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात रवींद्र राजेंद्र सोनवणे (वय ३१ रा. तपोवन रोड, नगर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने कालच सोनवणे याला … Read more

शहरातील या महत्वपूर्ण सरकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे सावट जिल्ह्यावर घोगावु लागले आहे. याला रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहे. यातच शहरातील एक महत्वाचे सरकारी कार्यालय कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. जिल्हा परिषदेत सहा महिन्यांनंतर पुन्हा करोनाचा शिरकाव झालेला आहे. याठिकाणी कार्यरत … Read more

तलाठ्यांना आवक जावक नोंदवही बंधनकारक करावी ; योगेश गेरंगेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- महसूल विभाग म्हणजे शेतकरी आणि सामान्य माणसाच्या पिळवणूकीचे जणू केंद्रच आहे. महसूलच्या कोणत्याही कार्यालयात कोणतंही काम वेळेत मार्गी लागत नाही. देशभरात सर्व काही ‘ऑनलाईन’ झाले आहे. अन शासकीय कार्यालयातील पांढरपेशी कारभार हद्दपार झाला असल्याच्या बाता मारल्या जात असल्या तरी महसुली कामात मात्र दफ्तर दिरंगाईमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत … Read more

महापौरांच्या हस्ते श्रमिकनगरमध्ये विकासकामांचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- श्रमिकनगरमध्ये लवकर आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याच बरोबर बालाजी मंदिर परिसराचा विकास व्हावा, यासाठी सुमारे 40 लाख रूपयाचा निधी मंजूर असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. सभागृह नेते मनोज दुलम हे विकासकामांबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणारे नगरसेवक आहेत. त्यांच्या प्रयत्नातूनच हि विकासात्मक … Read more

पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या पाच वर्षापासून पसार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केला. अविनाश रामू बीडकर (वय 30 रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लालटाकी परिसरात सापळा लावून बीडकर याला अटक केली. बीडकर विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा … Read more

लाडक्या नेत्याला अखरेचा निरोप… गांधी साहेब अमर रहे

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर नगरच्या अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरधाम परिसरात स्व. गांधी यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं काल (दि.१७ रोजी ) पहाटे दिल्लीतील मेदांता रुग्णालयात कोरोनाने निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आज … Read more

पत्नीवर ऍसिड हल्ला करणाऱ्या पतीला १० वर्ष सक्तमजुरी

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- पत्नीवर ऍसिड हल्ला केल्याबद्दल जिल्हा सत्र न्यायालयाने श्रीकांत आनंदा मोरे (रा. भिंगार) याला १० वर्षे सक्‍तमजुरी व ५० हजार रुपये दंड केला. नगर शहरातील आलमगीर येथे २०१७ मध्ये ही घटना घडली होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, यातील फिर्यादी महिलेचे २००८ मध्ये आरोपी मोरे लग्न झाले होते. त्यांना दोन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्णसंख्येतील वाढ कायम, आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ५०९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७८ हजार ४३४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४५६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २९१२ इतकी … Read more

रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंतेत भर

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईनगरीच्या अर्थकारणाची वर्षभराच्या कालावधीत वजाबाकी झाली आहे. परिणामी येथील व्यावसायिकांसह सर्वचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या वर्षी १७ मार्च रोजी कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी बंद झाले. तेव्हापासून आतापर्यंत, वर्षभरानंतरही तीच परीस्थीती आजही असल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. दि. १७ मार्च २०२० ते … Read more

सोपानराव वडेवाले यांच्या दिल्लीगेट येथील शाखेचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-येथील सुप्रसिद्ध सोपानराव वडेवाले यांच्या दिल्लीगेट, निलक्रांती चौक येथील नवीन शाखेचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, बजरंग सोपानराव महांकाळ, विकी बजरंग महांकाळ, सागर मुर्तडकर, सनी मुर्तडकर, शुभम गंगेकर, अभिषेक गंगेकर, आकाश मुर्तडकर, सचिन दिवटे, गोपाळ मालपाणी, स्वप्निल भिंगारे, सनी भिंगारे, सागर गवळी, राकेश … Read more