अहमदनगर जिल्ह्यात रेकोर्डब्रेक रुग्णवाढ ! आज वाढले इतके तब्बल सातशेपेक्षा जास्त रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ५५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७९ हजार ८९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७६५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५१८ इतकी … Read more

‘सिंधी जनरल पंचायत’च्या अध्यक्षपदी महेश मध्यान

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- येथील पुज्य सिंधी जनरल पंचायत च्या अध्यक्षपदी महेश गिरधारीलाल मध्यान यांची एकमताने निवड करण्यात आली. सिंधू मंगल कार्यालय येथे समाज बांधवांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. सिंधी जनरल पंचायतचे माजी अध्यक्ष गिरधारीलाल उर्फ लालूशेठ मध्यान यांच्या निधनाने रिक्त असललेल्या पदासाठी समाजातील प्रमुख मान्यवरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. … Read more

अहमदनगरकरांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजांचे कायम स्मरण ठेवावे – असिफखान दुलेखान

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची प्रेरणा ही अहमदनगरची पवित्र भुमी आणि त्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले हे होते. जगभरातील इतिहासकार शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याची बीजे शोधू लागल्यास ती अहमदनगरच्या निजामशाहीमधे सापडतात कारण शिवरायांचे वडिल, आजोबा यांची कारकिर्द अहमदनगरच्या भुमीत उर्जितावस्थेत आली होती. शहाजीराजांनी 1624 च्या भातोडीच्या लढाईत केलेला पराक्रम हा जगाच्या निदर्शनास … Read more

आपल्या आरोग्य संस्कृतीचा सर्वांनी स्विकार करावा -महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:-  सध्याच्या कोरोनाच्या व स्पर्धेच्या युगात अनेक लोकांमध्ये मानसिक ताणतणाव आणि शारीरिक रोग वाढत आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांनी नियमित योगसने करावीत. यामुळे अनेक व्याधी विना औषध दूर होऊ शकतात. अनेक आजारांवर प्राणायम, योगाने मात करता येते. शासनाच्यावतीने योग सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले … Read more

शहरातील उड्डान पुलास क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे नाव द्यावे

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- शहरातील चालू असलेल्या उड्डाणपुलास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी बहुजन सेवा संघ व फिनिक्स फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन बहुजन सेवा संघ व फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे कार्यवाहीसाठी देण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाने या होणार्‍या … Read more

जिल्हा परिषदेत होतेय लॉकडाऊनची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:-  जिल्ह्यातील एक महत्वाचे कार्यालय म्हणून पहिले जाणारे नगर शहरातील जिल्हा परिषेदत नुकताच कोरोनाने शिरकाव केला आहे. झेडपीमध्ये आता करोना बाधितांची संख्या 10 झाली आहे. यात दोन पदाधिकार्‍यांच्या स्वीय सहाय्यकांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात गेल्या काही महिन्यांपूर्वी करोना हद्दपार झालेला होता. मात्र, पाच ते सहा दिवसांपासून मुख्यालयात लेखापरीक्षणाच्या नावाखाली … Read more

एड्स जनजागृतीवर घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर स्पर्धेचे बक्षिस वितरण

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयात एड्स जनजागृती पंधरवडा कार्यक्रमातंर्गत एड्स जनजागृतीवर घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. बक्षिस वितरण … Read more

पाणी प्रश्नावरून नागरिक आक्रमक; आंदोलनाचा दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वसंत टेकडी येथील पाणी साठवण टाकीची लेव्हल घटल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. पाणी पुरवठा तातडीने सुधारणा करा अन्यथा आंदोलनाचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. पाणी प्रशांवरून आज नगरसेविका सुप्रिया जाधव आणि माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी आयुक्तांना पत्र देत पाणी पुरवठ्याविषयी तक्रार केली … Read more

जिल्ह्यात एक लाखाहून अधिकांचे लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- जिल्ह्यात शुक्रवार पर्यंत तब्बल 85 हजार जणांना लसीचा पहिला, तर 17 हजार व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. एकूण एक लाख दोन हजार 62 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात कोरोना पुन्हा एकदा हात-पाय पसरू लागला आहे. दरम्यान एक दिलासादायकबाब म्हणजे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम देखील सुरु … Read more

बळीराजाला अवकाळीचा पुन्हा तडाखा; जिल्ह्यात गारांचा पाऊस

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- शेतकऱ्यांवरील संकट काही थांबत नसल्याचं चित्र आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. यातच पुन्हा एकदा आस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. नगर तालुक्यात गाराच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. निंबोडी, सारोळा बद्दी परिसरात गारांसह पाऊण तास जोरदार पाऊस झाला. तसेच जिल्ह्यात आज पाथर्डी, नगर तालुक्यात विविध ठिकाणी आज दुपारी … Read more

कृषीपंप थकबाकीपोटी १ लाख शेतकऱ्यांनी केला ७० कोटींचा भरणा!

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-ऊर्जा विभागाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची अंमलबजावणी अहमदनगर मंडळात गतीने सुरु असून,यामध्ये अहमदनगर मंडळात एकूण २ हजार ३९ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये लघुदाब वाहिनीच्या वीजखांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या १ हजार ७७४ जोडण्यांचा समावेश आहे. तर या योजनेअंतर्गत अहमदनगर मंडळात १ लाख १० हजार ९३० शेतकऱ्यांनी … Read more

कृषी वीज बिल माफीसाठी पांढरीपुलावर ‘रास्ता रोको’

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- शासनाने शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करावे. या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. नगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात छावा क्रांतिवीर सेनेकडून विविध मागण्या करण्यात आल्या. वाढीव एच.पी.चे बिल दुरुस्त करून नंतरच बिलाची आकारणी करावी, वीज कायदा २००३ नुसार शेतकऱ्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी, शेतीसाठी … Read more

बिग ब्रेकिंग : बाळ बोठेच्या पोलिस कोठडीत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ ज. बोठे याच्या पोलिस कोठडीत वाढ झाली आहे. बोठेला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा रुद्रावतार; दिवसभरात ‘इतक्या’ जणांना बाधा !

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- अहमदनगर शहर व  जिल्ह्यात कोरोनाने रुद्रावतार धारण केला असून आज दिवसभरात हाती आलेल्या अहवालानुसार तब्बल 643 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गेल्या 24 तासमध्ये पुन्हा एकदा सहाशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात आज 449 … Read more

माळीवाडा बस स्थानक समोर रिक्षा थांबा व पाणपोईचे उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- शहरातील माळीवाडा बस स्थानक जिल्हा परिषद गेट येथे अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने रिक्षा थांबा व पाणपोईचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व संघटनेचे अध्यक्ष तथा मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन, सरचिटणीस अशोक औशीकर, प्रमुख सल्लागार … Read more

रिक्षाचालक व दुकानदार यांच्या भांडणात हॉकर्सना टार्गेट

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- शहरातील घास गल्लीत अनेक वर्षापासून व्यवसाय करणार्‍या हॉकर्सवर मनपा अतिक्रमण विरोधी विभागाच्यावतीने कारवाई होत असून, सदर कारवाई थांबविण्याची मागणी हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. हॉकर्स बांधवांनी महापालिकेत जाऊन आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी साहेबान जहागीरदार, इरफान मेमन, सुभाष बायड, सुफियान शेख, कमलेश जव्हेरी, … Read more

बाळ बोठेच्या घराची पोलिसांकडून पुन्हा झाडाझडती, पोलिसांच्या हाती लागल्या महत्त्वाच्या वस्तू !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची पुन्हा पोलिसांनी आज झाडाझडती घेतली.  त्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू हाती लागल्या असल्याचे पोलिस सूत्राकडून समजते. तसेच बोठे याची शनिवारी (दि.२०) पोलिस कोठडी संपत असून त्याला पारनेर न्यायालयात हजर … Read more

रस्त्यावर उभ्या टेम्पोचे टायर चोरले आणि तब्बल दहा वर्षानंतर झाला गजाआड…

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-रस्त्यावर उभ्या असलेल्या आयशर टेम्पो चे टायर चोरले. या गुन्ह्यात अटकही झाली. पण न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर फरार झालेला आरोपी तब्बल दहा वर्षानंतर पोलिसांच्या हाती लागला न्यायालयाने आरोपीच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. दीपक मारुती जाधव (३७, रा. गजराजनगर, नगर) असे या आरोपीचे … Read more