अहमदनगरकराना एकसष्टीची वैष्णवदेवी सहल चांगलीच भोवली ! तब्बल दीडशे करोना बाधित..!

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- अत्यावश्यक कारणांसाठी लोकांनी गर्दी करू नये, फिरू नये यासाठी प्रशासनाने कितीही कडक नियम केले तरीही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. याचा प्रत्यय पुन्हा एक्दा आला आहे. नगर शहरातील एका प्रथितयश हॉटेल व्यावसायिकाच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त वैष्णवदेवीला रेल्वेतून काढण्यात आलेली सहल अनेकांना भोवली आहे. सहलीहून परतल्यानंतर दीडशेहून अधिक जणांना करोनाचा … Read more

कांदा, लसूण, बटाटा घसरला वाचा अहमदनगर जिल्ह्यातील बाजारभाव !

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- सध्या राज्यातील बदलते वातावरण, वादळी वारे, अवकाळी पावसाने लावलेली हजेरी यामुळे भाजीपाला आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे. भाजीपाला दरातील वाढ अद्यापही कायम आहे. परंतु स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या असलेल्या कांदा, लसूण आणि बटाटा, शेवग्याच्या दारांत आवक वाढल्याने घसरण झाली आहे. मटारच्या दरात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. सोमवारी अहमदनगर … Read more

अहमदनगरमध्ये चिंताजनक परिस्थिती : आणखी ३ मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर !

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून, शहरात आणखी ३ ठिकाणी मायक्रो कन्टेन्मेंट झोन जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे एकूण कन्टेन्मेंट झोनची संख्या २२ वर पोहोचली असून, कोरोनावर उपचार घेणाऱ्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ३३६ झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि.२२) विक्रमी ८५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आजही काेराेनाबाधितांचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 692 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 220 रुग्णांचा समावेश आहे.  अहमदनगर शहर 220, राहाता 75, संगमनेर 66, श्रीरामपूर 55, नेवासे 48, नगर तालुका 47, पाथर्डी 35, अकाेले 28, काेपरगाव 28, कर्जत 18, पारनेर 16, राहुरी … Read more

अहमदनगरकरांची धाकधूक वाढली?

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-  दिवसांपूर्वी शहरातील एका मोठ्या नेत्याचे निधन झाले होते. त्यांची शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अमरधाममध्ये नियमानुसार ठराविक लोकांनाच प्रवेश देण्यात आला असला तरी शहरातून अंत्ययात्रा जात असताना ठिकठिकाणी लोक उपस्थित राहिले होते. अमरधाम परिसरात देखील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यानंतर सांत्वनपर भेटीही सुरू आहेत. त्यामध्ये नातेवाईकांसोबतच मंत्री, नेते, आणि लोकप्रतिनिधींचाही … Read more

कोरोनाचा शिरकाव होऊनही जिल्हा परिषदेतील गर्दी कायम

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे सावट जिल्ह्यावर घोगावु लागले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नुकतेची नगर शहरातील मुख्य सरकारी कार्यालयापैकी एक असलेले झेडपीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. गेल्या आठवडाभरात जिल्हा परिषदेत 16 करोना पॉझिटिव्ह आढळले असून यात दक्षिण बांधकाम विभागातील … Read more

अजित पवार व गायकर यांच्यात मॅच फिक्‍सिंग झाले होते

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक सीताराम गायकर यांनी नुकताच पक्षांतर केले आहे. यामुळे त्यांच्यावर नाराज कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सुरु बाहेर येत आहे. त्याचबरोबर आता त्यांच्यावर टीका देखील होत आहे. यातच गायर यांच्यावर भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी जहरी टीका केली आहे जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहार वाचविण्यासाठी गायकर राष्ट्रवादीत गेले आहेत. जिल्हा बॅंक नोकरभरती, … Read more

शहरातील ‘त्या’ दिवंगत नेत्याच्या कुटुंबातील चौघांना करोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने चिंताही वाढली आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील एका मोठ्या नेत्याचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांची शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर सांत्वनपर भेटीही सुरू आहेत. त्यामध्ये नातेवाईकांसोबतच मंत्री, नेते, आणि लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. आज त्याच दिवंगत नेत्याच्या कुटुंबातील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८० हजार ३६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३८९७ इतकी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सलग दुसर्या दिवशी विक्रमी रुग्णवाढ !

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  अहमदनगर जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने चिंताही वाढली आहे. गेल्या २४ तासांत ८५७ नव्या बाधितांची नोंद झाली. यामध्ये नगर शहरातील २९१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात राहात्याची स्थिती वाईट असून तेथे १११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता चार हजारपर्यंत पोहोचली आहे. … Read more

अहमदनगर मध्ये लॉकडाऊन होणार कि नाही ? वाचा काय म्हणाले जिल्हाधिकारी…

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या असून बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिली. कोरोनापासून बचावासाठी सार्वजनिक अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, चेहर्‍यावर मास्क … Read more

मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांचे महात्मा गांधी पुतळ्यासमोर अन्नत्याग सत्याग्रह

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  पगारवाढीच्या कराराची मुदत संपून एक वर्ष होत असताना देखील अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कामगारांच्या पगारवाढी प्रश्‍नी तोडगा निघत नसल्याने लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने कामगारांनी वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरु केले. पगारवाढीचा प्रश्‍न निकाली निघत नाही, तो … Read more

बाळासाहेब पवार स्मृती करंडक : श्री समर्थ क्रिकेट अँकडमी संघ विजयी

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- बाळासाहेब पवार स्मृती करंडक स्पर्धेचा अंतिम सामना हुंडेकरी स्पोर्टस अँकडमी विरुद्ध श्री समर्थ क्रिकेट अँकडमी यांच्या दरम्यान झाला. समर्थ क्रिकेट अँकडमी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली. समर्थ क्रिकेट अँकडमी ४० षटकात ९ बाद २३२ धावा केल्या . शुभम लोहार ७६ धावा, अमर भांडवलकर ५६ धावा , ओम पाटील२३ ,धावा … Read more

विकासात्मक कामे मार्गी लावल्याने स्वतंत्र उपनगर म्हणून मुकुंदनगरचा झपाट्याने विकास झाला -आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन विविध कामे मार्गी लावल्याने स्वतंत्र उपनगर म्हणून मुकुंदनगरचा झपाट्याने विकास झाला. पूर्वी दिल्लीगेट ते माळीवाडा वेस एवढेच शहर मर्यादित होते. मुकुंदनगरसह केडगाव, सावेडी या उपनगरांचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन शहराला शहरीकरण प्राप्त झाले आहे. मुकुंदनगर येथील पहिलाच डेंटल क्लिनिक असल्याने नागरिकांची सोय होणार आहे. अद्यावत तंत्रज्ञान … Read more

शर्यत लावणे पडले महागात! पोलिसांनी त्यांच्यासोबत केले असे काही….!

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- शर्यत लावण्यास राज्यात बंदी घालण्यात आली आहे. मात्र तेरी देखील काहीजण शर्यत लावतात. असाच काहीसा प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. मात्र याबाबत पोलिसांनी शर्यत लावणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. टांग्याला घोडा जुपुन शर्यत काढणार्‍या तिघांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रुरपणे वागणूक देणे व इतर कलमासह गुन्हा दाखल केला आहे. … Read more

उकाड्यापासून नागरिकांना मिळाला दिलासा; शहरात गारांचा पाऊस

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून दुपारी तीन वाजेनंतर ढगाळ हवामानासह वारा सुटत होता. रविवारी (दि.21) दुपारी साडेचार वाजेपासून शहरासह उपनगरांमध्ये ढगाळ हवामानासह वारा सुटला अन् वीजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने … Read more

तडीपार सराईतांकडून शहरात धुडगूस

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- नगर जिल्ह्याची प्रतिमा राज्यात गुन्हेगारी स्वरूपाची होऊ लागली आहे. शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. यामुळे गुंडगिरी प्रवृत्ती फोफावू लागली आहे. नुकतेच जिल्ह्यातून तडीपार केलेला सराईत गुन्हेगार विजय राजु पठारे, अजय राजु पठारे या पठारे बंधूंसह त्यांच्या इतर चार साथीदारांनी बालिकाश्रम रोडवरील कापड दुकान तसेच निलक्रांती चौकातील सायकल … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले मनाला फार दुःख झाले आहे….

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- छोट्याशा व्यवसायापासून ते केंद्रीयमंत्री पदापर्यंत झेप घेणारे माजी मंत्री दिलीप गांधी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने मनाला फार दुःख झाले आहे. त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली होती. कुठलाही वारसा नसताना लोकांचे प्रश्न सोडवून जिल्ह्यामध्ये लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्याचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती, असे प्रतिपादन माजी … Read more