माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे पार्थिव अहमदनगरकडे रवाना

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे माजी खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे बुधवारी (दि.१७) पहाटे निधन झाले. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार चालू होते. अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार :- गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांचा पार्थिव दिल्ली येथून नगरला … Read more

पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न; पतीला दहा वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- पत्नीच्या अंगावर ऑसिड टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस दहा वर्ष सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. फिर्यादी पिडितेस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी आरोपी श्रीकांत आनंद मोरे (रा.प्रबुद्धनगर, आलमगीर, भिंगार, अहमदनगर) यास दोषी धरले. आरोपी मोरे याला … Read more

अहमदनगर ते भिंगार शहर बस सेवेची वर्षपुर्ती

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- अहमदनगर ते भिंगार शहर बस सेवेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सेवा देणारे चालक व वाहकाचा माळीवाडा बस स्थानक येथे सत्कार करण्यात आला. तर वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते सुनील शिंदे यांच्या हस्ते बसपुढे नारळ वाढविण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊस तोड कामगार मुकादम … Read more

माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर नगरमध्ये आज अंत्यसंस्कार,असा असेल अंत्ययात्रा मार्ग…

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप मनसुखलाल गांधी (वय ७०) यांचे बुधवारी पहाटे नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या पार्थिवावर अहमदनगरमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात … Read more

नगरकरांनो धोका वाढतोय ! आणखी पाच कंटेन्मेंट झोन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  नगर शहरात रूग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी उपाययोजनेचा एक भाग म्हणून जास्त रूग्ण असलेला परिसर सील करण्यास सुरूवात केली आहे. शहरात आणखी पाच मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर. एकूण झोनची संख्या आता पंधरा. केडगाव, बालिकाश्रम रोड आणि सावेडी उपनगरात नवीन पाच झोन जाहीर करण्यात आले आहे. … Read more

पोलिसांनी जप्त केला अवैध गॅस टाक्यांचा साठा

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  राजूर येथील लक्ष्मीनारायण मंदिरामागे टाकलेल्या छाप्प्यात तब्बल १६२ घरगुती वापराच्या अवैध गॅस टाक्यांचा साठा जप्त करण्यात आल्या आहेत. या टाक्यांची अंदाजे रक्कम ३ लाख १७ हजार ४५० रुपये आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गुप्त बातमीद्वारामार्फत राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना समजले कि, राजूर गावात … Read more

पाणी प्रश्नावरून संतप्त आंदोलनकर्ते आयुक्तांच्या दालनात जाऊन झोपले

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  महापालिका नागरी सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे. मुकुंदनगरमधील पिण्याच्या पाणीचा प्रश्‍न गंभीर बनल्याने या भागातील नागरिक आणि आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन केले. प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी नगसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली होती. मात्र प्रश्न मार्गी न लागल्याने आंदोलन करण्यात आले. … Read more

अहमदनगर मधे कोरोनाचा विस्फोट ! एकाच दिवसात तब्बल…

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात कोरोचा विस्फोट झाला आहे, काेराेना रुग्णसंख्येची आज विक्रमी वाढ नाेंदवली गेली. गेल्या 24 तासांमध्ये 611 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात 198 रुग्णांची नाेंद झाली आहे. नगर शहरात गेल्या आठवड्याभरापासून काेराेनाबाधितांचा आकडा दीडशेच्या पुढेच आहे. त्यामुळे नगरकरांना ही काेराेनाचा सर्वाधिक धाेका आहे. दरम्यान, महापालिकेने आज पाच ठिकाणी … Read more

मित्रांनीच केला मित्राचा घात! 

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- अहमदनगर : आपल्या भारतीय संस्कृतीत नातेसंबंधाला खूप आहे. त्यातल्या त्यात मित्रत्वाच्या नात्याला तर अत्यंत पवित्र व विशेष मानले जाते. मैत्रीचे नाते बंधुत्वाचे व अतुट असते मात्र याच नात्याला कलंक लावल्याचा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे. राहाता तालुक्यातील लोणीमध्ये इरिगेशन कॅनलच्या परिसरात कच्चा एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात … Read more

दहाच्या आत घरात नाहीतर पोलीस ठाण्यात निघेल वरात

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत करोनाचा प्रकोप वाढण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे तातडीने सर्व उपाययोजना राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याचाच भाग म्हणून बुधवारी (दि.17) रात्री 12 पासून 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत रात्री 10 ते पहाटे पाच या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वांच्या फिरवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. … Read more

वरातीत विनामास्क नाचणाऱ्या नवरदेवाच्या वडिलांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-लग्नाच्या वरातीसाठी गर्दी केली. तसेच साउंड सिस्टिमवर विनामास्क नाचणााऱ्या नवरदेवाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगर तालुका पाेलिसांनी ही कारवाई केली. नगर तालुक्यातील चास शिवारात चास ते अकोळनेर रस्त्यावर लक्ष्मण नामदेव कार्ले यांच्या मुलाच्या लग्नाची वरात काढण्यात अाली. त्यासाठी मंगेश अरुण थोरात (रा. … Read more

कारखानदारांच्या जिल्ह्यात नेतृत्व करणाऱ्या दोन्हीही नेत्यांचा मृत्यू कोरोनाने होणं हा योगायोगच…

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- आज अहमदनगर करांच्या दिवसाची सुरवात माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन या बातमी ने झाली आणि अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक नेता कोरोना ची लागण झाल्याने हिरावला गेला. काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल राठोड यांचेही कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर आता गांधी यांचे निधन झाले. नगरचे दोन हिंदुत्ववादी नेते … Read more

…जेव्हा भर सभेत दिलीप गांधींच्या डोळ्यात आले होते अश्रू …पण सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन झाले. दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. खा. गांधी यांचे निधन झाल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर येताच अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची … Read more

दिलीप गांधी यांच्या निधनामुळे भाजपची मोठी हानी

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे आज बुधवारी पहाटे नवी दिल्ली येथे निधन झाले. उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. दिलीप गांधी हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळेस भारतीय जनता पार्टी कडून खासदार म्हणून निवडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन !

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीत खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गांधी यांनी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ … Read more

अहमदनगर रिंगरोड बाह्यवळण रस्त्याला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- शहरातील प्रस्तावित रिंग रोड बाह्यवळण रस्त्याच्या कामामध्ये लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळाली असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. शहराचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता अहमदनगर शहरातून विविध राज्यांना जोडणारी महामार्ग आहेत. या महामार्गावर अवजड वाहतूक होते. वाहतुकीमुळे नेहमीच रस्ता कोंडी, अपघात आणि रस्त्यांची दुर्दशा होते. … Read more

मुलाच्या लग्नातील डान्स भोवला; नवरदेवाच्या वडिलांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- कोरोना पुन्हा फोफावू लागल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई देखील करत आहे. यातच एक लग्नसोहळा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लग्नातील डान्स नवरदेवाच्या वडिलांना चांगलाच भोवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील चास शिवारात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस अधीक्षक यांच्या गाडीचा अपघात

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- ऊस वाहतूक करणारे ट्रकचालकाला ब्रेक न लागल्याने अहमदनगर पोलिस अधीक्षक यांच्या गाडीला जोराची धडक दिली. यावेळी गाडीमध्ये एसपी मनोज पाटील नव्हते, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही घटना नगर- औरंगाबाद रोडवरील एसपी ऑफिसच्या पंचवटी हाॅटेलबाजूच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर घडली. ऊसवाहतूक ट्रॅक्टर हा दोन ट्रली घेऊन कुकडी कारखान्यास ऊस घेऊन चालला होता. ब्रेकींग … Read more