दिलीप गांधी यांना काेराेना अन् वाकळे यांचे ट्विट…

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे. दिल्ली येथील खाजगी रुग्णालयावर त्यांच्यावर उपचार सुरू आहे. केंद्रीय आराेग्य मंत्री हर्षवर्धन गाेयल यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच हाॅस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत. दिलीप गांधी यांना काेराेना संसर्गाचे निदान झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्हयाच्या रूग्ण संख्येत आजही मोठी वाढ, वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ३३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ६०२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६८१ … Read more

अहमदनगर शहरात 10 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित !

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- नगर शहरात आतापर्यंत बोल्हेगाव परिसरात तीन ठिकाणी, तसेच आर्यन सोसायटी (बालिकाश्रम रस्ता), सिव्हील हडको, कोहिनूर मंगल कार्यालयासमोरी जयश्री कॉलनी, माणिकनगर, निलायम सोसायटी, सारसनगर-चिपाडे मळा आणि केडगाव या दहा ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन केले आहेत. आर्यन सोसायटीमध्ये पाच विंग्ज आहेत. त्यातील बी आणि सी या दोन विंग्ज सील करण्यात आल्या … Read more

विद्यार्थी उपाशी अधिकारी तुपाशी ! शिक्षणाधिकाऱ्यांना पोषण आहार देऊन केली गांधीगिरी

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- मागील पाच महिन्यांपासून जिल्ह्यातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासुन वंचित आहेत. याच्या निषेधार्थ शिक्षणाधिकारी प्राथमिक शिवाजी शिंदे यांना जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खेडकर, सोमीनाथ पाचारणे आदींनी पोषण आहार देवून गांधीगीरी केली. यावेळी गटनेते जालिंदर वाकचौरे म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील पाच महिन्यापासून विध्यार्थी पोषणआहारापासून … Read more

नगरकरांसाठी महत्वाची बातमी; शहरात एवढे कंटेन्मेंट झाेन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- नगर शहरात रूग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी उपाययोजनेचा एक भाग म्हणून जास्त रूग्ण असलेला परिसर सील करण्यास सुरूवात केली आहे. यावेळी कंटेन्मेंट झोन निश्चित करताना त्याची व्याप्ती कमी केली आहे. तसेच झोनबाहेर पूर्वी असलेला बफर झोन रद्द करण्यात आला आहे. जिल्ह्यात रूग्ण वाढ वाढत असली, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी खासदार दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.  सध्या दिलीप गांधी यांच्यावर  दिल्लीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ लागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली असता करोनाचे निदान झाले. सध्या गांधी त्यांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरात तरुणीची आत्महत्या ..कारण वाचून बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- अहमदनगर शहरातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे बीएचएमएसचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थीने आत्महत्या केल्याची घटना शहरातील सारसनगरमध्ये घडली आहे. अंकिता धर्मा करांडे (वय 24) असे आत्महत्या करणार्‍या तरुणीचे नाव असून आज मंगळवारी सकाळी ही घटना घडली. अंकिता ही तिच्या कुटुंबियांसोबत नगर शहरातील सारसनगर परिसरात राहत होती. अहमदनगर शहरातीलच अनभुले … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : नेप्ती उपबाजार येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू

Chana Procurement

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर येथे हरभरा खरेदी केंद्र चालू झाले असल्याची माहिती कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे सभापती अभिलाष रावसाहेब घिगे यांनी दिली आहे. सन २०२०-२१ या वर्षामध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी केंद्र कृषि उत्पन्न … Read more

नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुजित जगताप यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- विळद येथील सुजित जगताप यांची नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या मान्यतेने विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर यांनी जगताप यांना नियुक्तीचे पत्र देत त्यांची निवड जाहीर केली आहे. सुजित जगताप न्यू आर्टस् महाविद्यालयाचे पदवीचे विद्यार्थी असून ते विद्यार्थी चळवळीमध्ये … Read more

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-  नगर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकानिहाय आढावा घेत कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील करोनाच्या रूग्ण संख्येत 559 ने वाढ झाली आहे. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 546 इतकी झाली आहे. … Read more

चोरटयांनी लंपास केली पावणेचार लाखांची दारू

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-बंद दुकानांचे शटर तोडून 03 लाख 75 हजार 410 रुपयांची भिंगरी दारू अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा चौफुलीवर घडली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . दरम्यान याबात अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिला दमयंती शिखरे यांचे कोकमठाण हद्दीत पुणतांबा चौफुलीवर दुकान … Read more

उन्हाचा कडाका वाढताच भाजीपाला महागला वाचा अहमदनगर जिल्ह्यातील बाजारभाव

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- आठवड्याभरापासून उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. उन वाढताच भाजीपाल्याचे दर देखील काहीअंशी वधारले आहेत. भाजीपाला वधारल्याने पालेभाज्या उत्पादकांना दोन पैसे मिळत आहेत. सध्या एकीकडे भाजीपाल्याचे दर वाढत असताना दुसरीकडे मात्र कांद्याचे दर सपाटून पडत आहेत. मागील महिन्यात ३० ते ३५ रूपये किलो या दराने विकला जाणारा कांदा आत अवघा … Read more

आईला मारहाण करणाऱ्याला जाब विचारला असता चॉपरने केला हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्ह्यात गुन्हेगारी बोकाळली आहे. दरदिवशी खून, मारहाण, जबरी चोरी, दरोडा आदी गुन्हेगारी घटना जिल्ह्यात घडू लागल्या आहेत. यामुळे जिल्ह्याची प्रतिमा गुन्हेगारी स्वरूपाची झाली आहे. नुकतेच शहरात एकाने जुन्या वादातून दुसऱ्यावर थेट चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार कोठला परिसरातील घासगल्लीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी … Read more

बोठेला पकडणाऱ्या पोलिसांचा ‘एसपी’ च्या हस्ते सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी पकडले आहे. फरार बोठेला अटक करणार्‍या 6 पथकातील अधिकारी,कर्मचार्‍यांचा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सन्मान केला. आरोपी बाळ बोठे याला पकडण्यासाठी हैद्राबाद येथे 6 पथके पाठविण्यात आली होती. या 6 पथकांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘हे’ चार जण हद्दपार !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी प्राप्त अधिकार शक्तीचा वापर करीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पाच जणांना एक वर्षाच्या अवधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यात नगर शहरातील एक, भिंगारमधील दोन आणि नेवासे, खळवाडी येथील एकाचा समावेश आहे. नगर उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पोलीस विभागाकडून या पाचजणांविरुध्द कारवाई संबंधी … Read more

कोरोना ब्रेकिंग : निष्काळजीपणा भोवतोय … अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासांत विक्रमी रुग्णवाढ !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.रोज वाढणारे हे आकडे नवे आव्हान घेऊन येणार असल्याने चिंतेचं वातावरण वाढतंय. विक्रमी रुग्णवाढ :- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत विक्रमी रुग्णवाढ झाली आहे, गेल्या २४ तासांत ५५९ नवे रुग्ण वाढले असून उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या अडीच हजारांवर गेली आहे.   अहमदनगर शहरात … Read more

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी आक्रमक; रस्त्यावर उतरत केली निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-सरकारच्या बँकांच्या खाजगीकरणाच्या निर्णया विरोधात दोन दिवसाच्या संपाचे बँक कर्मचारी व अधिकारी यांच्या संघटनांच्या संयुक्त युनाइटेड फोरम ऑफ बँक युनिअन्सने आवाहन केले होते. त्याला अहमदनगर शहरात 100 प्रतिशत प्रतिसाद मिळाला. सर्व बँक कर्मचारी व अधिकार्‍यांनी संप यशस्वी केला. या प्रसंगी गांधी रोड येथे सर्वसामान्य नागरिक व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मागण्यांचे … Read more

‘त्या’ गुरुजींमुळेच व्यावसायिकाला मिळाले त्याचे हरवलेले सत्तर हजार रुपये!

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- सध्याच्या स्पर्धेच्या व या धावपळीच्या युगात जर एखाद्याला रस्त्यावर शंभर रूपये जरी सापडले तर ते घेवून सरळ निघून जाणेच कोणीही पसंत करेल. आणि जर ती रक्कम जर काही हजारांत असेल ते मग तर न विचार केलेलाच बरा. येथे मात्र अगदी याच्या उलट घडले आहे. ते असे रस्त्यावर पडलेले चक्क … Read more