लवकरच अनलॉक होणार बाळ बोठेचा ‘तो’ आयफोन ! नेमकी कोणती माहिती समोर येणार ?

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बोठे याने जरे यांना मारण्याचा कट कसा रचला व हत्याकांडामागचे नेमके कारण काय?, हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे. जरे हत्याकांड प्रकरणात बोठेचे नाव आल्यांनतर याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली … Read more

अहमदनगर शहरात आणखी ३ कंन्टेन्मेंट झोन वाढले !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  नगर शहरासह उपनगरी भागात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी नगर महापालिका क्षेत्रात शनिवारी (दि.१३) बोल्हेगाव परिसरात ३ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केल्या नंतर सोमवारी (दि.१५) दुपारी आणखी ३ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. यामध्ये बालिकाश्रम रस्त्यावरील … Read more

भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सविता कोटा यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या संचालिका सविता प्रकाश कोटा यांची निवड झाल्याबद्दल पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण सिद्दम यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक शरद क्यादर, विद्यालयाचे प्राचार्य दिपक रामदिन, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य … Read more

राज्यातील जेवढे खासदार आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त निधी मी आणला – खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-जिल्ह्यात ५० वर्षांपासून विखे घराणे सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे व संघर्ष करण्यासाठी साथ देत आहे. विखे घराणे राजकीयदृष्ट्या संपले, तर सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. या कार्यक्रमाला आमदार राम शिंदे उपस्थित नव्हते याबाबत वेगळीच चर्चा होती. येथील केशर लॉन्समध्ये भाजप कार्यकर्त्यांचा स्नेह … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ, चोवीस तासांत वाढले तब्बल एवढे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ३२५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४४९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२२७ इतकी … Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- महावितरणच्या महाकृषी ऊर्जा धोरण हे शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी व कृषीपंप थकबाकीतून मुक्त करणारे असून, याचा जिल्ह्यातील  थकबाकीदार ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले आहे. ते महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत कृषी ऊर्जापर्व  १ मार्च २०२१ ते १४ एप्रिल २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-नजीकच्या काळात जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेत कोरोना संसर्ग रोखण्याकामी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी नियोजनाची पूर्व दक्षता घेत प्रशासकिय अधिकाऱ्यांकडे मुद्देनिहाय जबाबदारी निश्चित केली आहे. प्राप्त अधिकारानुसार याबाबतचे रितसर आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जारी केले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य … Read more

बाळ बोठे करणार होता आत्महत्या ? खिशात सापडली ‘ही’ सुसाईड नोट…

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी हैदराबादेतून मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे यास शनिवारी सकाळी अटक करण्यात आली आहे.  दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत बाळ बोठे बाबत अनेक खुलासे केले आहेत. बाळ बोठे च्या खिशात … Read more

असे आणले बाळ बोठेला आज न्यायालयात…. कुटूंबियांनाही भेटू दिले नाही कि व्हीआयपी ट्रिटमेंट !

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील फरार प्रमुख आरोपी बाळ बाेठे याला अखेर काल पाेलिसांनी अटक केली. हैदराबाद येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. बाेठे हा वेळाेवेळी वेशांतर करून पाेलिसांना गुंगारा देत हाेता. अखेर पाच दिवस चाललेल्या पाेलिसांच्या मिशन हैदराबाद कारवाईला शनिवारी सकाळी साडेसहा वाजता यश मिळाले. दरम्यान काल बोठे यास हैदराबाद येथून … Read more

लागला वणवा आणि अनुभवला ऐकोपा वाचा काय झाले हिवरेबाजार गावात…

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- हिवरेबाजार::दुपारची १२ ची वेळ,राज्यस्तरावरील प्रशिक्षकांची मृद, जलसंधारण व वनीकरण प्रशिक्षण कार्यशाळा सुरू होती,एवढ्यात अचानक हबीबभाईंचा लाऊडस्पीकर वरील आवाज ऐकू आला, “वणवा लागलायं.. मदतीसाठी धावा..” तब्बल २५ हून अधिक प्रशिक्षकांनी पडलेली पोती ओली करून वणव्याच्या दिशेने धावले,जमेल तसे ते आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते, काही मिनिटात गावातील जेष्ठ,युवकांनी हातात … Read more

मंत्री तनपुरे म्हणाले…विकास कामांच्या दर्जाबाबत तडजोड नाही

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते नगर तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी तनपुरे म्हणाले कि, इथून मागे झाले ते झाले. यापुढे विकास कामांच्या दर्जाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही. विरोधकांवर टिका टिपण्णी करून राजकारण करण्याचे- दिवस गेले असून सध्या नागरिकांचे प्रश्न सोडवावेच लागतात, असे प्रतिपादन तनपुरे यांनी केले. … Read more

‘न्यायासाठी महिलांनी कायद्याचा वापर करावा’

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-महिलांचे कायदे हे महिलांना सुरक्षा देणारे कायदे आहेत. तसेच नवनवीन कायदे निर्माण होत असून या कायद्यांचा अभ्यास असणे गरजेचे आहे. या कायद्यामुळे महिलांना सुरक्षा मिळाले असून न्यायासाठी वापर करावा. महिला कायद्यामुळे समाजामध्ये महिलांवर अन्याय करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन भरोसा सेलचे पोलिस उपनिरीक्षक पल्लवी देशमुख यांनी केले. शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी … Read more

शहरातील कंटेन्मेंट भागात काय चालू राहणार व काय बंद? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-काही महिन्यांपूर्वी राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून आला होता. मात्र फेब्रुवारीच्या शेवटाला जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा नगरकरांवर कोरोनाचे ढग दाटू लागले आहे. गेल्या आठ दिवसांपासून नगर शहर आणि जिल्ह्यात करोनाचा संसर्ग नव्याने वाढत आहे. शुक्रवारी विक्रमी 500 हून अधिक करोना बाधित समोर आल्यावर पुन्हा … Read more

अविनाश घुले शहर विकासास चालना देतील

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- नगर – शहराच्या विकासात महानगरपालिकेची महत्वाची भुमिका आहे. दैनंदिन गरजांबरोबरच शहरात विकास कामे झाली पाहिजे, यासाठी लोकप्रतिनिधींनीचा पुढाकार आवश्यक आहे. अविनाश घुले यांनी आपल्या कामांनी वेगळा ठसा उमटविला आहे. विविध क्षेत्रातील मित्र परिवार आणि नागरिकांच्या संपर्कामुळे अनेकांची कामे करण्यास ते नेहमीच तत्पर असतात. आता मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या माध्यमातून … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आजही कोरोना रुग्ण साडेचारशे पार ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर वाढला आहे. कालच्या प्रमाणे आजही मोठ्या संख्येने नवीन बाधित आढळून आले आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात ४५२ नवीन रूग्णांची भर पडली. आज ३६२ रूग्णांना घरी सोडण्यात आले. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत … Read more

दुषित पाण्याने नागरिक आजारी !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझीनगर भागात दुषित पाण्याने नागरिक आजारी पडले असून, नियमित व शुध्द पाणीपुरवठा करुन ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन प्रभागातील नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांनी मनपा आयुक्तांना दिले. काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांना नळाद्वारे दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. सध्या … Read more

ब्रेकिंग न्यूज ! नगर शहरात तीन कंटेन्मेंट झोन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने कोरोना प्रादुर्भाव असलेल्या परिसरात कंटेनमेंट झोन सुरू केले आहेत. शहरातील तीन कंटेन्मेंट झोन १) बोल्हेगाव गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याची पूर्व बाजू आदिकैलास-बी इमारत २) राघवेंद्र स्वामी नगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर्स ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंत ३) बोल्हेगाव मनोलिलानगर येथील डहाळे ज्वेलर्स ते … Read more

विकसीत उपनगर म्हणून मुकुंदनगरची ओळख निर्माण होणार -आ.संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  मुकुंदनगर येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, फारुक शेख, शादाब खान, सामाजिक कार्यकर्ते बाबा खान, साहेबान जाहागीरदार, अमोल गाडे, समीर खान, हाजी सलीम, शहा तनवीर, अ‍ॅड.इनामदार, संभाजी पवार, अज्जू शेख, वाहिद हुंडेकरी, डॉ.रिजवान शेख, … Read more