नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेसाठी राज्य सरकारकडे लागणारी परवानगीसाठी पाठपुरावा करु- आ.संग्राम जगताप
अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- जिल्ह्याच्या दृष्टीकोनाने जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना, विविध स्वयंसेवी संघटना, राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने अहमदनगर रेल्वे स्थानक येथे रेल्वे रोको आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला. बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीसांच्या फौजफाट्याने आंदोलकांना प्रवेशद्वारतच अडवले. यावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शने … Read more