अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे पाच महिन्यांपासून विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित? या जि.प सदस्याचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-  कोरोनामुळे लॉकडाऊन व नंतरच्या काळात अशा एकूण आठ नऊ महिने शाळा बंद होत्या. त्या काळात पोषण आहार वाटला असे कागदावर दिसते. परंतु प्रतक्ष वाटला का नाही याची चौकशी झाली पाहिजे. आता पाच महिने झाले पाचवी ते आठवी शाळा सुरू आहे. परंतु त्यांना पाच महिन्यापासून पोषण आहार मिळत नाही अधिकारी सांगतात … Read more

सरकारी कार्यालयांतील विनामास्क फिरणाऱ्यांवर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांचा सर्जिकल स्ट्राईक

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-  जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व पोलिस अधिक्षक मनोज पाटील हे दोन्ही अधिकारी आता थेट फिल्डवर उतरले आहेत. आज त्यांनी अचानक विविध सरकारी कार्यालयांसह बाजारपेठेत भेटी दिल्या. कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता विना मास्क असलेल्यांना जागेवर दंड ठोठावला. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे मात्र अनेकांची … Read more

स्व.अनिलभैय्या राठोड यांना नगरकर कधीही विसरू शकत नाहीत !

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- स्व.अनिलभैय्या राठोड हे सर्वसामान्य नगरकरांचे कैवारी होते. त्यांनी दीनदुबळ्यांना त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना सतत न्याय द्यायचा प्रयत्न त्यांच्या हयातीत केला. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य नगरकर हे कधीही विसरू शकत नाहीत, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या जयंती दिनानिमित्त शिवालय येथे जाऊन त्यांच्या स्मृतीस … Read more

पाच भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणी साडीचे बक्षिस

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- पाईपलाईन रोड येथील दहिवाळ सराफच्या वतीने महिला दिनानिमित्त सोने खरेदीवर ठेवण्यात आलेल्या सोडतीमधील पाच भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणी साडीचे बक्षिस देण्यात आले. पाईपलाईन रोड, यशोदानगर येथील दहिवाळ सराफच्या वतीने महिला दिनानिमित्त दहिवाळ सराफच्या वतीने सोने खरेदीवर विशेष सवलत व सोडतचे आयोजन करण्यात आले होते. याला महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. … Read more

सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे जीवन प्रकाशमान केले -निकिता वाघचौरे

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-  सावेडी येथील परिस फाऊंडेशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी परिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा निकिता वाघचौरे, उपाध्यक्षा रंजना वाघचौरे, संदीप वाघचौरे, कैलास उशीर, आश्‍विनी उशीर, योगेश खोडके, अनिता वाघचौरे, प्रियंका अकोलकर, वर्षा काळे, मयुरी कार्ले, जयेश कवडे, युवराज कराळे, अ‍ॅड. महेश … Read more

विडी कामगारांना मजुरी मिळाल्याने वादावर पडदा कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-विडी कामगार युनियन आयटकच्या आंदोलनाची दखल विडी कामगारांना मजुरी मिळाल्याने वादावर पडदा कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- विडी कामगारांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने लालबावटा विडी कामगार युनियन आयटकच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले असून, बागडपट्टी येथील विडी कंपनीने विडी कामगारांना बुधवार (दि.10 मार्च) पासून मजुरी देण्यास सुरुवात करण्यात आल्याची … Read more

परीक्षा रद्दच्या निषेधार्थ विद्यार्थी उतरले रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- एमपीएससीची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे रद्द करण्यात आली. या निर्णयाविरोधात नगरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. परीक्षा रद्द केल्याचा निषेध म्हणून शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा नगर शहरात काढण्यात आला. दरम्यान, निषेध … Read more

चोरट्यांनी चक्क टेम्पोच पळवला !

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- सध्या जिल्ह्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज कुठेना कुठे चोरी, दरोड्याच्या घटना घडत आहेत. यात चोरटे तर कोणती चोरतील याचाी काही खात्री देता येत नाही. अशीच घटना नगर तालुक्यातील सारोळा बध्दी या गावात चक्क ४०७ टेम्पोच चोरून नेला आहे. याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील सारोळा बध्दी येथे … Read more

शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज फेडून दाखवून द्या की आम्ही प्रामाणिक आहोत

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-नगर तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज मार्चअखेर भरून कारखानदारांना दाखवून द्या की आम्ही प्रामाणिक आहोत. कारखानदार शेतकऱ्यांची वसूली करण्यासाठी नियम लावतात. तेच नियम कारखानदारांना यापुढे लावले जातील. असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले आहे. शेतकऱ्याला आर्थिक मदत व्हावी व शेतीव्यवसायासाठी लागणारी आर्थिक मदत देण्याचे काम मागील जिल्हा बॅंकेच्या … Read more

महापौर म्हणाले…कामे न करणार्‍या ठेकेदारांना नोटीसा द्या

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-कमी रकमेची निविदा भरून कामे न करणार्‍या ठेकेदारांना नोटीसा बजाविण्यात याव्यात तसेच ते ऐकत नसतील तर त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका, तसेच यापुढील कामामध्ये निविदेमध्ये पूर्वीचे काम पूर्णत्वाचा दाखला आवश्यक असल्याबाबत अट टाकण्यात यावी, असे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले. दरम्यान शहराचे महापौर वाकळे यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागातील कामांचा आढावा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आजही कोरोना रुग्ण तीनेशे पार ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-जिल्ह्यात आज ३०३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७६ हजार १६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२३ ने वाढ झाल्याने उपचार … Read more

परीक्षेत डमी बसलेल्या तब्बल अकरा उमेदवारांवर पोलीस कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-सरकारी नौकरी मिळवण्यासाठी गैरमार्गाचा वापर अवलंबनाचे अनेक प्रकार याआधी जिल्ह्यात घडले आहे. दरम्यान असाच एक प्रकार जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांपूर्वी घडला होता. या डमी बसलेल्या ११ उमेदवारांवर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे उमेदवार भंडारा, गडचिरोली, धुळे, औरंगाबाद, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, पुणे जिल्ह्यातील आहेत. याबाबत … Read more

शिवसेनेला जे जमलं नाही ते आमदार जगतापांनी करून दाखवलं

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-गेल्या तीन वर्षापासून बाजार समितीचे बंद असलेले मुख्य गेट तात्काळ उघडण्यात यावे यासाठी अनेकदा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान यासाठी शिवसेनेनही अनेकदा पुढाकार घेतला होता. मात्र त्यांना नेहमीच अपयश आले. मात्र आज राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज महाशिवरात्रीला बाजार समितीचं बंद असलेलं ते गेट उघडलं. दरम्यान गेल्या काही … Read more

नोटीस देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडून पोलिसाला मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- नागरिकांच्या संरक्षणासाठी अंगावर खाकी परिधान केलेल्या पोलिसावरच एकाने हल्ला केल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पा बन्सी औटी (रा. लोंढे मळा, सोनेवाडी रोड, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस कॉन्स्टेबल सतीश शिंदे … Read more

एमपीएससीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी काँग्रेसचा भव्य मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने जाहीर केला आहे. या निर्णयाविरोधात अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा नगर शहरात काढण्यात आला. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. … Read more

पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत वासनजीत वॉरियर्स संघ विजयी

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- पंजाबी युथ ऑर्गनायझेशन आयोजित पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धा नगर क्लबच्या मैदानावर उत्साहात पार पडली. अंतिम सामना वासनजीत वॉरियर्स विरुध्द खालसा वॉरियर्स संघात झाला. अत्यंत अटातटीच्या झालेल्या सामन्यात वासनजीत वॉरियर्स संघाने दणदणीत विजय मिळवला. विजयी संघास कमल कोहली, राजू धुप्पड, विजय बक्षी, राकेश गुप्ता, जनक आहुजा, काकासेठ नय्यर, इंदरजीत … Read more

अबब ! नगर अर्बन बँकेचा कोटींचा झोल

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- गेल्या काही दिवसांपासून नगर अर्बन बँक ही आपल्या वेगवेगळ्या गफल्यांमुळे चर्चेचा विषय बनली आहे. या बँकांविषयी दरदिवशी काहीतरी वेगळे प्रकरण बाहेर येऊ लागले आहे. नुकतेच आता आणखी एक कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. यामुळे बँकेची प्रतिमा मालिन होऊ लागली आहे. अर्बन बॅंकेच्या येथील मुख्य कार्यालयातून बाजार समिती शाखेत अडीच … Read more

नगरमध्ये लॉकडाऊन बाबत झाला हा निर्णय; जिल्हाधिकारी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-करोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. यातच जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या अनेक निर्णयाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी राज्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. यावेळी … Read more