अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले तब्बल ३३७ रुग्ण, जाणून घ्या तुमच्या तालुक्यातील परिस्थिती
अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज २७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार ७१३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३३७ ने वाढ … Read more