एमआयडीसी येथे कंपनीतील घरात घुसून महिलेचा विनयभंग
अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- एमआयडीसी येथे कंपनीतील घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिलीप दगडू सिनारे, निखिल दिलीप सिनारे, प्रशांत दिलीप सिनारे, सागर दिलीप सिनारे, मागाडे शैलेश, पगारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिला एमआयडीसी येथे राहत असून, दि.4 मार्च रोजी रात्री 10:30 वाजता कंपनीतील घरात स्वयंपाक करीत होती. … Read more