अत्यंत धक्कादायक बातमी : रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीसोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-स्त्यावर पडलेल्या खडीवरून मोटारसायकल घसरून पडल्याने एकजण किरकोळ जखमी झाला. यावेळी जमलेल्या गर्दीतून दोघेजण पुढे येत त्यांनी जखमीस उपचारासाठी दवाखान्यात घेवून गेले. मात्र प्रत्यक्षात त्या जखमीस उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्याचे तर सोडाच मात्र त्याला रस्त्यातच सोडून देवून चक्क त्याचाच मोबाईल व मोटारसायकल घेूवन दोघेजण भामटे पसार झाले. ही घटना येथील … Read more

ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात रंगली मुशायराची मैफिल ; नामांकित शायर, कवींनी लावली हजेरी

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- औचित्य महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे…. पुढाकार शहर जिल्हा काँग्रेस आणि तंजिम-ए-उर्दू-अदबचा… मांदियाळी जमली नगर शहर आणि पुण्यातील नामांकित शायर, कवींची… महसूल मंत्री ना.थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुशायराच्या मैफलीचा मनमुराद आनंद नगरकरांनी या निमित्ताने लुटला. सर्जेपुरातील रहेमत सुलतान फाउंडेशनच्या सभागृहात पार पडलेल्या या मैफिलीला शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष … Read more

अहमदनगर रेल्वे स्टेशनवर शिवजयंती दिनी सत्यबोधी सुर्यनामा

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा प्रश्‍न असलेला पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी शुक्रवार दि.19 फेब्रुवारी रोजी अहमदनगर रेल्वे स्टेशन येथे सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन केला जाणार आहे. ही रेल्वे सेवा … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कारण प्रश्न आहे पाण्याचा..

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-  महावितरणकडून मुळा डॅम वाहिनीच्या तातडीचे तांत्रिक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ६ फेब्रुवारीला दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत शटडाउन घेण्यात येणार आहे. तसेच सदर शटडाउन वेळेत महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. सदर कामे ही शनिवार दि.६ ६रोजी दुपारी १२ ते सायं.६ वाजेपर्यंत घेण्यात येणार … Read more

खंडणी मागणारे ‘ते’तिघेजण जेरबंद कांदा मार्केटमध्ये नगर तालुका पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-  येथील नेप्ती कांदा मार्केट येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना नगर तालुका पोलिसांची अटक केली आहे. अक्षय दिलीप कोके (रा. अक्षदा गार्डनसमोर अहमदनगर), हर्षवर्धन महादेव कोतकर (रा. एकनाथनगर केडगाव ), राजेंद्र गोरख रासकर (रा. चास ता जि अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, फोनवर … Read more

वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लब मध्ये स्केटिंगच्या सरावासाठी मैदान उपलब्ध

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-सावेडी येथील वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लब येथे विद्यार्थ्यांसाठी स्केटिंग प्रशिक्षणाचे शुभारंभ विजूभाऊ परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी राजीव गुप्ता, भाऊसाहेब निमसे, गौरव डहाळे, कृष्णा अल्हाट, श्रीकांत कसाब, क्रीडाशिक्षक साईनाथ कोल्हे, महेश बांगल, चंद्रकांत निकम, विक्रांत नवले आदी उपस्थित होते. कोरोनाच्या संकटकाळात क्रीडा मैदाने व विविध खेळाचे प्रशिक्षण बंद होते. सध्या … Read more

चोरट्याने बँकेसमोरून दुचाकी लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यासह शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे . बँकेत आधार लिंक करण्यासाठी गेलेल्या एकाची बँकेसमोर लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेसमोर घडली. याप्रकरणी तौफिक सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोठला येथील रहिवासी … Read more

कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनासाठी सीईओना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- करोनाच्या संकटकाळात सेवा देऊनही भिंगार छावणी परिषदेतील सफाई कर्मचार्‍यांचे वेतन थकले असताना त्यांचे वेतन तात्काळ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या मागणीचे निवेदन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हंटले आहे कि, भिंगार छावणी परिषदेत सफाई कर्मचार्‍यांनी करोनाच्या संकटकाळात जीवाची पर्वा न … Read more

तक्रारींकडे दुर्लक्ष…. शिवसेना स्टाईलने गेट झाले खुले

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-अनेक दिवसांपासून बाजारसमितीचे गेट एका बाजूने बंद होते. या बंद प्रवेशव्दारामुळे व्यापारी, शेतकर्‍यांना अडचण निर्माण होत होती. बंद गेट खुले करावे अशी व्यापारी, शेतकर्‍यांची मागणी होती. सनदशीर मार्गाने लढा देणार्‍या व्यापार्‍यांना यश आले नाही. त्यामुळे शिवसेनेने या प्रश्नात दखल घेत कलेक्टरांसमोर हा प्रश्न उपस्थित केला. अखेर व्यापार्‍यांची होणारी अडचण लक्षात … Read more

10 तारखेला स्थायी समिती सदस्य निवडीसाठी महासभेचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-1 फेब्रुवारीला स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाले. ज्या पक्षाचे जितके निवृत्त झाले तितकेच त्या पक्षाचे नवे सदस्य स्थायी समितीत नियुक्त केले जाणार आहेत. स्थायी समितीचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांची चढाओढ लागली आहे. बुधवारी रात्रीच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून महासभेच्या अजेंड्यावर सही केली. 10 तारखेला स्थायी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.११ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११० ने वाढ झाल्याने … Read more

वाडिया पार्कचा जलतरण तलाव खुला करा !

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- राज्यात कोरोनाचे संकट आता कमी होताना दिसत आहे. त्याचबरोबर सरकार आता सर्व सुरु करण्याची परवानगी देत आहे परंतु अजूनही वाडिया पार्क येथील जलतरण तलाव बंद आहे. तरी तो सुरु करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान फुलसौंदर यानी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळासह व नागरिकांसह दिले … Read more

गेल्या 6 महिन्यापासून बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करा

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- पाथर्डी शहरातील पालिकेने नाविन्यपूर्ण योजनेतून बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे सहा महिन्यांपासून बंद आहेत. कॅमेरे व शहरातील बंद पडलेले रस्त्यावरील पथदिवे सुरू करावेत, यासाठी मनसेच्या वतीने नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मंगळवारी घेराव घालत आंदोलन करण्यात आले. दोन दिवसांत कॅमेरे सुरू करून पथदिवे सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. … Read more

रुग्णवाहिकेच्या धडकेत दोघे जखमी

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- रुग्णवाहिकेच्या धडकेत दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना एमआयडीसीतील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ घडली. स्वप्निल राजेंद्र झगडे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ॲम्ब्युलन्स (क्र.एमएच ०४, एच ८६४) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी झगडे व त्यांचे … Read more

लक्ष द्या ! शहरातील पाणीपुरवठ्यात बदल

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-महावितरण कंपनी दुरुस्तीसाठी शनिवारी (ता. 6) दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेतपर्यंत शटडाऊन घेणार आहे. त्यामुळे महापालिकेचा मुळा पंपिंग स्टेशन येथून पाणी उपसा बंद राहणार आहे. या दरम्यान पाणीपुरवठा पाईपलाईनवर दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे नियोजित वेळेनुसार शहराला पाणीपुरवठा होणार नाही. शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्ली दरवाजा, नालेगाव, … Read more

दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; अडीच लाखाहून अधिकचा माल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-नगर तालुका पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाई करून दोन लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अनिल टिल्लू पवार (रा. नेप्ती ता. नगर), कुमार दादासाहेब फलके (रा. निमगाव वाघा ता. नगर) यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस निरीक्षक राजेंद्र … Read more

बाजारपेठ अतिक्रमण मुक्त करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात नावजलेल्या कापडबाजारासह पेठेला अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. अतिक्रमणावर हतोडा टाकून हे ग्रहण तातडीने सोडवा अशी मागणी महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशने केली आहे. त्यासाठी व्यापारी प्रभारी आयुक्त तथा कलेक्टरांच्या द्वारी पोहचले. कापड बाजार, गंजबाजार, शहाजी रोड, नवी पेठ, मोची गल्ली ही बाजारपेठ संपूर्ण महाराष्ट्रात नावाजली जाते. यातील कापड बाजाराला … Read more

कामगाराने दुकानातील रोकड लांबविली

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- शहरातील आईस्क्रीमच्या दुकानात काम करत असलेल्या कामगाराने दुकानातच डल्ला मारला आहे. याबाबत शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात अंकुश ताराचंद कुकरेजा (वय 21, रा. बालिकाश्रम रोड, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अंकुश कुकरेजा यांच्या मालकीचे शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर रॉयल आईस्क्रिम नावाचे दुकान आहे. … Read more