संपूर्ण बाजारपेठ तातडीने अतिक्रमण व समस्यामुक्त करा! …अन्यथा तीव्र आंदोलन करू

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर शहराची ओळख असलेली बाजारपेठ संपूर्ण महाराष्ट्रात नावाजली जाते. नगरचा कापडबाजार तर पूर्वीपासून राज्यात वेगळे स्थान मिळवून आहे. मात्र गेल्या काही वर्षात या बाजारपेठेला ग्रहण लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण बाजारपेठेचा परिसर अतिक्रमण व समस्यामुक्त करा. अशी मागणी महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनने केली आहे. याबाबत … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ४३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२४ ने वाढ … Read more

‘हा’जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करावा ! ‘या’ माजी महापौरांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- राज्यात कोरोनाचे संकट आता कमी होताना दिसत आहे. त्याच बरोबर सरकार आता सर्व सुरु करण्याची परवानगी देत आहे. परंतु अजूनही वाडिया पार्क येथील जलतरण तलाव बंद आहे. तरी तो तलाव सुरु करण्यात यावा. अशा मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान  फुलसौंदर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळासह व नागरिकांसह दिले आहे. यावेळी … Read more

…अन्यथा राज्यभर आंदोलन! या शिक्षक संघटनेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना १ एप्रिल २०१९ पासून २० टक्के वेतन अनुदान आणि २० टक्के अंशत: अनुदानित शाळांना २० टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचा आदेश तात्काळ निर्गमित करण्यासाठी मुंबई व नागपूर येथे करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाची दखल घेऊन सदर शासन निर्णय तात्काळ … Read more

जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणला भाजपचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- महावितरणने महाराष्ट्रातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या बोगस कारभारा निषेधार्थ शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता श्रीगोंदा येथे भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयावर “हल्लाबोल व ठिय्या“ आंदोलन करण्यात येणार आहे . कोरोनाच्या काळात … Read more

जुन्या वादातून वाहने दिली पेटवून; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- अंकुश मधुकर जाधव (वय 31 वर्ष रा. रेणाविकर कॉलनी, घर नं 25, निर्मल नगर) यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून त्यांचे घरासमोरील टेम्पो, स्कुटी, सुझुकी मोटर सायकलला आग लावून नुकसान करणार्‍या महेश उर्फ मारी वाल्हेकर रा. गजराजनगर याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा … Read more

अहमदनगर महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्या चरित्रामधून देश सेवा व देश प्रेमाची प्रेरणा युवकांनी घेणे आवश्यक आहे. त्यांच्यातील गुण आत्मसात करुन देश विकासासाठी योगदान द्यावे. नेताजी विषयी जागृतीचे काम एन.एस. एस. द्वारे होत आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अहमदनगर उपकेंद्र संचलक प्रो.डॉ.एन.आर.सोमवंशी म्हणाले. अहमदनगर महाविद्यालयातील एन.एस.एस.एस विभागातर्फे नेताजी सुभाष चंद्रबोस … Read more

सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी पतसंस्था चळवळीचे योगदान महत्त्वाचे राहिले -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-  जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी पतसंस्था चळवळीचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. सर्वच पतसंस्थांचा कारभार चुकीच्या पध्दतीचा नसून, अनेक पतसंस्थांनी उत्तम पध्दतीने कार्य करुन आपले नांव उज्वल करुन एक विश्‍वास निर्माण केला आहे. गरजेच्या वेळी पतसंस्था आधार देण्याचे काम करतात. मात्र कर्जाची परतफेड करताना ती कर्जदारांनी प्रमाणिकपणे करण्याची गरज आहे. संस्था टिकवण्यासाठी … Read more

सावेडीचा बंद कचरा डेपो पेटला !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-सावेडी कचरा डेपोला मंगळवारी सायंकाळी अचानक आग लागली. डेपाेत साचलेला कचरा पटेल्याची माहिती मिळताच अग्निशामक विभागाने आग नियंत्रणासाठी दोन वाहने घटनास्थळी पाचारण केली. महानगर पालिकेच्या सावेडी कचरा डेपोला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. वर्षभरापूर्वी देखील या डेपोला आग लागली होती. त्यावेळी शहराचा संपूर्ण कचरा या डेपोत प्रक्रियेसाठी नेला जात … Read more

श्रीपाद छिंदमच्या प्रभागात पुन्हा होणार निवडणूक !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-  अहमदनगर शहरातील प्रभाग ९ मधील श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द ठरल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी १२ मार्चला प्रसिद्ध केली जाणार आहे. नवी मुंबई, वसई-विरार व कोल्हापूर या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच १६ महानगर पालिकेतील रिक्त २५ जागांसाठी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार … Read more

कारच्या धडकेत एक ठार; दोघे जखमी

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-वाहतुकीच्या नियमांचा भाग केला कि अपघात होणार आणि यामध्ये अनेकांचा बळी जाणार अशा घटना घडत असतात. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडलेला दिसून येत आहे. केडगाव-सोनेवाडी रोडवरील एमएसईबी कार्यालयासमोर भरधाव वेगातील सॅन्ट्रो कारने जोराची धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात संजय महादेव बोडखे यांचा मृत्यू झाला. बोडखे हे केडगाव येथील रहिवासी … Read more

नगरच्या व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या भामट्यांना पुण्यातून अटक

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- नगर येथील हॉटेल व्यावसायिकास आमिष दाखवून १४ लाख १७ हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीला सायबर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. भारतातातील हर्बल प्रोडक्ट कंपनीकडून आमच्या कंपनीला हर्बल आईल खरेदी करावयाचे आहे. या व्यावसायात तुम्ही सहभागी झाले तर लाखो रुपये मिळतील असे आमिष दाखवून आरोपींनी केडगाव येथील … Read more

वीजबिल माफीसाठी पंचायत समिती माजी सभापतीचे उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-कोरोनाची महामारी आणि त्या नंतर झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असुन तो पुर्णपणे हवालदिल असतानाच महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे शेतीचे विजपंपाचे बिल आकारणी चालुकरत थकीत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करत असल्याने अधिच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून बिल आकारणी तात्काळ थांबविण्यात यावे या मागणीसाठी … Read more

पोलिसांच्या हद्दीत घुसून चोरटयांनी दुकान लुटले

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील पान टपरी अज्ञात चोरट्यांनी फोडली आहे. याबाबत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ३५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५ ने वाढ झाल्याने … Read more

कोरोनाच्या संदर्भात सर्व नियम पाळून ज्ञानसंपदा शाळेत ५ वि ते १० वीचे नियमित वर्ग सुरु.

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मेडियम ,सावेडी मध्ये शासकीय आदेशानुसार कोरोना संदर्भात सर्व नियम पाळून नियमित वर्ग सुरु करण्यात आले. शाळा सुरु करतांना पालकाकडून हमीपत्र व संमतीपत्र स्वीकारले गेले. शाळेच्या प्रवेशद्वारावर बसविलेल्या अत्याधुनिक यंत्राद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी करण्यात आली. हात स्वच्छ करण्यासाठी सनीटायझर ही यंत्रातून प्रत्येकाला मिळत होते. शाळेतील प्रत्येक … Read more

आयुर्वेद ते दिल्लीगेटपर्यंत उड्डाणपूल करा – जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- आयुर्वेद रस्ता ते दिल्लीगेट रस्ता हा छोट्या वाहनांने व मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. कल्याण रोड, मनमाड रोडवरुन येणारे वाहतुक याच रस्त्यावरुन जात असल्याने वाहतुकीची समस्या नियमित निर्माण होत असते. कल्याणरोड, काटवन, केडगांव परिसरातील असंख्य नागरिकांची ये-जा सुरु असते. तसेच रस्त्यावर अतिक्रमण करुन अनेकांनी आपली दुकाने, पाट्या, … Read more

जखमी पक्षांना १८वर्षांपासुन मिळत आहे मायेचा आधार.!

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पक्षी,ते विविध कारणांमुळे जखमी होत असतात विशेषत:संक्रांतीच्या कालखंडात त्यांचे जखमी होण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले असते. अमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राच्या पुढाकाराने बर्ड हेल्प लाईन चा उपक्रम २००३ सालापासुन सातत्याने राबविला जात आहे. यावर्षी जखमी पक्षांवर उपचार करून निसर्गात पुन्हा मुक्त … Read more