बिबट्यापाठोपाठ आता भटक्या कुत्र्यांची दहशत
अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- मागील काही दिवसापासून ग्रामीण भागातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली जीवन जगत आहेत. मात्र आता शहरात देखील भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. नुकतीच या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. केडगाव उपनगर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच काल केडगाव भागातील सोनेवाडी रस्त्यावरील कापरे मळा … Read more