शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न प्रा. शशीकांत गाडे यांचा माजी आमदार कर्डिले यांना टोला
अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :- शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आत्तापर्यत तीन वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे . शिवसेना शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून कबाहेर काढत असताना भाजपचे काही लोकप्रतिनिधी जिल्हा बँकेचे खेळते भांडवल कर्ज स्वरुपात देऊन शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशीकांत गाडे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता … Read more