डॉ. बाबासाहेबांचे विचार समोर ठेऊन अवयवदान चळवळीत योगदान देण्याची गरज
अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने 64 नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला. फाऊंडेशनच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच देशात अनेक नागरिक विविध अवयवांच्या प्रतिक्षेत असताना त्यांना नवीन जीवदान देण्यासाठी मरणोत्तर अवयवदान करण्याचे आवाहन करुन, अवयवदानाचे … Read more