रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मीडिया ट्रायल” होऊ नये !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची … Read more

बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडणार होते. मात्र, आता या अर्जावर येत्या सोमवारी (१४ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. सरकारी वकील सतीश पाटील यांनी ही माहिती दिली. तर, दुसरीकडे जामीन … Read more

फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य निस्वार्थ भावनेचे -मा. आ. शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-समाजाला निस्वार्थ भावनेने कार्य करणार्‍यांची खरी गरज आहे. फिनिक्स फाऊंडेशनचे कार्य निस्वार्थ भावनेने सुरु आहे. अनेक वर्षापासून गरजू घटकातील नागरिकांना माणुसकीच्या भावनेने आरोग्यसेवा देण्यात येत आहे. महागाईच्या काळात आरोग्यसेवा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना न परवडणारी झाली आहे. फिनिक्सचे आरोग्य शिबीर गरजूंना आधार बनली आहेत. महात्मा फुलेंच्या नावाने दिला जाणार्‍या पुरस्कारासाठी … Read more

विद्युत खांबावर कमी उंचीवर असलेले वीज मीटर तर उघड्या डीपीमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- शहरातील मुकुंदनगर भागातील रहिवाशांच्या वीज मीटर व डीपीच्या प्रश्‍नासंदर्भात जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने विद्युत महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, फारुक शेख, शहाबाज शेख, शहानवाज शेख, शब्बीर सय्यद, मीजान कुरेशी, मुर्शिद शेख, रिजवान सय्यद, … Read more

प्लास्टिकविरोधी कारवाई सुरूच राहणार !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- नगर शहरात प्लास्टिकविरोधी कारवाईची मोहीम जोमात सुरू आहे. या कारवाईला काही प्लास्टिक व्यावसायिकांनी आक्षेप घेतला आहे. तथापि, कारवाई सुरूच राहणार असल्याचे घनकचरा विभागप्रमुख डाॅ. नरसिंग पैठणकर यांनी स्पष्ट केले. नगर शहरात दोन दिवसांपासून प्लास्टिक विरोधी मोहीम मनपाने सुरू करून दंडात्मक कारवाई सुरू केली. ही कारवाई करताना कोणते प्लास्टिक … Read more

बाळ बोठेला आता विद्यापीठाचा दणका ! झाले ‘असे’ काही !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- पुणे विद्यापीठाने कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राजकीय पत्रकारिता हा विषय सुरु केला होता. या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी बोठे याच्या राजकीय पत्रकारिता या पुस्तकाची निवड करण्यात आली होती. रेखा जर हत्याकांड प्रकरणातील मुख्य सुत्रधार आरोपी बाळ बोठे याचे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतलेला आहे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ प्रकरणात माजी आमदार शिवाजी कर्डिले निर्दोष !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- भिंगार येथील जमीन खरेदी व पिस्तुलाने धाक दाखविल्याप्रकरणी नेत्रतज्ञ प्रकाश कांकरिया यांना फसविणे व धमकावल्याप्रकरणी माजी आमदार शिवाजी कर्डिले तसेच प्रकाश कर्डिले व अनिल कर्डिले यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यात तीनही आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी व साक्ष विश्‍वासार्ह … Read more

लग्न सोहळ्यातून ७ लाखांचे दागिने लंपास

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- विवाह सोहळा सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी हिरे व सोन्याचे दागिण्यांची बॅग लंपास केली. या बॅगमध्ये असलेले ५० हजार रूपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा ७ लाख १८ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. नगर तालुक्यातील चास शिवारात असलेल्या हेमराज फार्म येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी नगर तालुका … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा आजचे अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ३०५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १९७ ने वाढ … Read more

स्नेहालयने दिली सेवा कार्याला नवी दिशा – एस.गणेसन.

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-सर्वसामान्याना त्यांच्यातील असामान्यत्वाची जाणीव करून देत आणि त्यांना कार्यप्रेरीत करून वंचितांची सेवा करण्याचा अनोखा आदर्श स्नेहालय परिवाराने निर्माण केला आहे. या कार्याचा सहयोगी होण्यात एसबीआय म्युच्युअल फंड संस्थेला धन्यता वाटते, असे प्रतिपादन या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. गणेसन. यांनी आज केले. स्नेहालय पुनर्वसन प्रकल्पात आज एसबीआय म्युच्युअल फंड … Read more

सिटी टाइम्स दिवाळी अंकाचे प्रकाशन

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- अहमदनगर सिटी टाइम्सच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. लेख, कविता या साहित्याची मेजवानी असलेला साप्ताहिक अहमदनगर सिटी टाइम्सचा दिवाळी अंक यंदा पृष्टसंख्येने कमी आहे, पण या अंकात पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक वास्तूंची महती दर्शविणारे लेख वाचनीय तर आहेत, पण संग्रही असावे, असे आहेत. इसवी सनापूर्वीपासून भिंगाराचं अस्तित्व असून … Read more

स्वच्छता पंधरवडा निमित्त अहमदनगर महाविद्यालयात एनसीसी विभागाची स्वच्छता मोहिम

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-एनसीसी महानिदेशक नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार व 17 महाराष्ट्र बटालियन अहमदनगरच्या स्वच्छता पंधरवाडा नियोजित कार्यक्रमानुसार अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर एनसीसी विभागाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. संपूर्ण देशभरात 1 ते 15 डिसेंबर या कालावधी स्वच्छता पंधरवाडा म्हणून साजरा होत आहे. प्राचार्य डॉ.आर.जे बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी झाले चक्क श्वानाचे डोहाळेजेवण !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-डोहाळजेवण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर गर्भवती महिला आणि तिचे डोहाळे पुरवण्याचा सोहळा येतो. पण नगरमध्ये चक्क एका पाळीव श्वानाचे डोहाळजेवण करण्यात आले. सावेडी येथील रहिवासी भगवान व प्रभावती कुलकर्णी कुटुंबीयांनी लहासा अॅप्सो जातीच्या ‘ल्युसी’ या श्वानाला पोटच्या मुलीप्रमाणे लाडाने पाळत मोठे केले. त्यांना ल्युसीच्या आयुष्यात प्रथमच नव्या पाहुण्याचं आगमन … Read more

अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्याचा इतिहास समोर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी सांगितले. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते ‘कासीमखान महाल ते जिल्हाधिकारी निवास’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी झाले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित, एतिहासिक वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर, अभीरक्षक … Read more

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.12 डिसेंबर रोजी नगर-पुणे महामार्ग येथील राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुंबई येथे होणार्‍या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण नगरच्या कार्यालयात होणार आहे. यामध्ये ना. शरद पवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद … Read more

शहर काँग्रेस क्रीडा विभागाची मैदाने, क्रीडा हॉल खुले करण्याची मागणी ; जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिले निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-कोरोना काळामध्ये लॉकडाऊन मुळे सर्वच गोष्टी शासनाने बंद केल्या होत्या. मात्र शासनाच्या नवीन अनलॉक धोरणाप्रमाणे अनेक गोष्टी आता खुल्या करण्यात आल्या आहेत. इनडोअर तसेच आऊटडोअर खेळांची शहर आणि जिल्ह्यातील विविध मैदाने आणि क्रीडा हॉल क्रीडापटूंना सरावासाठी तात्काळ खुली करण्यात यावीत, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या क्रीडा विभागाचे प्रवीणभैय्या … Read more

जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना कामावर पुन्हा रुजू करुन न्याय देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन न्याय देण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक … Read more

कोरोनामुळे झाला जिल्ह्यातील इतक्या रुग्नांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात दिवसभरात ३१६ रुग्ण आढळले. तिघांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९७१ झाली आहे. जिल्ह्यात बऱ्याच दिवसांनंतर बुधवारी ३०० हून अधिक रुग्ण आढळले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५५७ झाली आहे. २४ तासांत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, खासगी प्रयोगशाळेत ११० आणि … Read more