अहमदनगर जिल्ह्यातील त्या आठ जणांविरुद्ध मोका कायद्याद्वारे कारवाईचा प्रस्ताव !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- भिंगार टोलनाक्याच्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध मोका कायद्याद्वारे कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. ज्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक मोका कायद्यानुसार प्रस्ताव दाखल झालेला आहे, त्यात लॉरेन्स स्वामी (भिंगार), प्रकाश भिंगारदिवे (निंबोडी), संदीप शिंदे (बुरूडगाव), विक्रम गायकवाड … Read more

नगरकरांनो लक्ष द्या; पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- महापालिकेच्या मुळानगर शहर पाणी योजनेच्या पंपींग स्टेशन येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सोमवारी (दि.14) काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून पाणी उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सोमवारी स्टेशन रोड, विनायकनगर, आगरकर मळा, बालिकाश्रम रोड, सावेडी उपनगर भागास सकाळी 11 नंतर … Read more

एटीएम कार्डद्वारे चोरट्याने खात्यातून पैसे चोरले

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- एटीमएम मध्ये पैसे काढताना अनेकदा पैसे चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र एटीएमवर पिन नंबर लिहिला असल्याने एकास साठ हजारांचा भूर्दंड पडला आहे. घरातील एटीएम कार्ड व पिन नंबर चोरून एका भामट्याने बँक खात्यातील 60 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा … Read more

बाळ बोठेच्या बंगल्यात मिळाले महत्त्वाचे पुरावे !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महीला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याच्या बंगल्यात पोलिसांना हत्याकांडाबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनी शनिवारी (दि.१२) बोठे याच्या नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील जिद्ध या बंगल्याची घेतली. जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी हत्या झाल्यानंतर पोलीस तपासात अवघ्या दोन दिवसांत बोठे हाच या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेस काळे फासले !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-शिवसेनेच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीचा निषेध करुन निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी शेतकर्‍यांबद्दल अपशद्ब वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेस शाई फेकून त्यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या @ ६३९१९ !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ९१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३२ ने वाढ … Read more

अहमदनगर महाविद्यालयात एन.एस.एस व रेड रिबन क्लब आयोजित एड्स जनजागृती सप्ताह संपन्न

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-एड्स विषयी विविध स्तरावरील जनजागृती कार्यक्रमामुळे युवा पिढीला सहज माहिती मिळते आहे, त्यामुळे देशात निरोगी युवा पिढी तयार होत आहे. एक सजग, सतर्क व विवेकशील युवा निर्माण करण्यासाठी एनएसएस मधील अशा अनेक कार्यक्रमाचे योगदान महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गायकर यांनी केले. अहमदनगर महाविद्यालयातील राष्ट्रीय … Read more

देशाला दिशा देणारे नेतृत्व ना. शरद पवार यांच्या रुपाने लाभले -आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त वर्चुअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करुन ही वर्चुअल रॅली पार पडली. … Read more

लॉरेन्स स्वामी अडचणीत, पोलिसांनी केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-भिंगार टोलनाक्याच्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध मोका कायद्यां द्वारे कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. ज्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक मोका कायद्यानुसार प्रस्ताव दाखल झालेला आहे, त्या आरोपींमध्ये लॉरेन्स स्वामी, राहणार भिंगार. प्रकाश भिंगारदिवे,राहणार निंबोडी. संदीप शिंदे, … Read more

घरकुल वंचितांना आत्मनिर्भर आवास भूमीगुंठेशिवाय पर्याय नाही -अ‍ॅड. गवळी

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठाच्या माध्यमातून शहरालगत घरासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवार दि.13 डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारक येथे घरकुल वंचित सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. कोणत्याही पक्षाचे … Read more

खड्डे खोदून काम अर्धवट सोडल्याने नागरिकांसह बाजारपेठेतील व्यापारी व ग्राहकांचे हाल

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- शहरातील कापड बाजार घास गल्ली येथे महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या ड्रेनेज व पाईपलाइनचे काम सुरु आहे. मात्र काही दिवसांपासून रस्त्यावर खड्डे खोदून हे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. रस्त्यावर खड्डे तसेच उघडे असून, त्यालगत मातीचे व गाळचे ढिगार तसेच सोडून देण्यात आले आहे. यामुळे येथील नागरिकांसह बाजारपेठेतील … Read more

रेखा भाऊसाहेब जरे हत्या प्रकरण: ‘पत्रकार बाळ बोठेने कोर्टात स्वतः हजर राहावे’

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडणार होते. मात्र, आता या अर्जावर येत्या सोमवारी (१४ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. सरकारी वकील अॅड. सतीश पाटील … Read more

पथकाने छापे टाकले, मात्र बाळ बोठे सापडेना !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्या प्रकरणात माध्यमे आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणाऱ्यांनी जबाबदारीने वागावे. मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कोर्टाला हस्तक्षेप करून आदेश द्यावा लागेल, अशी तंबी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी शुक्रवारी दिली. मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होती. … Read more

सुवर्णा कोतकर यांच्या जामीन प्रकरणी ‘ह्या’ दिवशी होणार निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या अंतीम जमीन प्रकरणी निर्णय न्या. शेटे यांनी राखून ठेवला . केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी या पूर्वी झालेल्या सुनावणीत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. शिव सैनिक वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांचा केडगाव येथील मनपाच्या पोटनिवडणुकी दरम्यान खून झाला होता. त्यात सुवर्णा कोतकर … Read more

आज ३०७ रुग्णांना डिस्चार्ज तर १९५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ६१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १९५ ने वाढ … Read more

14,234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान, अहमदनगर जिल्ह्यातील आहेत…

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. श्री. मदान यांनी सांगितले, एप्रिल ते जून 2020 या … Read more

नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सोमवारी आरक्षण सोडत

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- अहमदनगर तालुक्यातील सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2 अ नुसार सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर तालुक्यातील एकुण 105 ग्रामपंचायतीचे सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत न्यू आर्टस कॉमर्स … Read more

बिग ब्रेकिंग : राज्यातील चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर,’या ‘ दिवशी होणार मतदान

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- राज्यातील सुमारे चौदा हजार ग्रामपंचायतींची निवडणूका जाहीर झाल्या असून १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणारआहे, तर २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारणाची सुरवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील … Read more