या तालुक्यात कोरोनाची वाढ सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. एकीकडे कमी होणारे कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नगर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांचा बेजाबदारपणा … Read more

कांद्याचे दर दिवाळीनंतर घसरल्याने शेतकरी वर्गातून नाराजी

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-दोन महिन्यांपूर्वी तेजीत आलेल्या कांद्याच्या दरात दोन आठवड्यात मोठी घसरण सुरू आहे. वांबोरी उपबाजारात शनिवारी एक नंबर कांदा २८०० ते तीन हजार पाचशे रुपयांनी विकला गेला. कांद्याचे दर दिवाळीनंतर घसरल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. नगर जिल्हा हे कांद्याचे मोठे आगार म्हणून ओळखले जाते. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस … Read more

पाणी प्रश्नाबत सभापती मनोज कोतकरांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-अमृत पाणी योजनेची ठेकेदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे या योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सभापती मनोज कोतकर यांनी आज आढावा घेतला आहे. नगर शहरात पाण्याची अडचण निर्माण होतेय म्हणून अमृत पाणी योजनेची मुळा धरणापासून विवाद पंपिंग स्टेशन पर्यंतची पाहणी करून पाणी … Read more

तिच्याशी लग्न लावून दिले नाही तर आख्खे नगर पेटवून देईल…

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- आमच्याकडे टिकली लावलेली व लिपस्टीक लावलेली चालत नाही, असे म्हणून व त्यावरून भांडणे करून तसेच लग्न व धर्म परिवर्तनासाठी बळजबरी केल्याने अल्पवयीने युवतीने आत्महत्या करण्याची घटना नगरमध्ये घडली. पोलिसांनी याप्रकरणी पुणे येथील सोहेल शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संबंधित युवतीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्येने पार केला 62 हजारांचा आकडा,आज वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ३१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०७ ने … Read more

कुविख्यात गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर – जिल्हादंडाधिकारी राजेंद्र भोसले आणि अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्‍या विरुध्द एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्याचे दिलेल्या संकेतानूसार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधिद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळु तस्कर व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना … Read more

रेल्वे प्रवाशांनो सावधान ! तिकिटाच्या बाबतीत होतेय ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाश्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. जर आपण रेल्वेचे तिकिट घेऊन प्रवास करत असाल तर तुमचे तिकीट बनावट तर नाही ना ? हे आधी तपासा. मध्य रेल्वेने बनावट तिकिटांची 428 प्रकरणे नोंदविली आहेत, ज्यात एसी वर्गातील 102 प्रकरणे समाविष्ट आहेत. तिकिटांच्या बनावट कॉपी तिकिट बुकिंग … Read more

महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-  आद्यसमाज सुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, यासाठी पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव द्यावा. ना. थोरात यांना शहर काँग्रेसचे शिष्टमंडळ भेटणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. म.फुले यांचा आज शनिवारी 130 वा स्मृतीदिनानिमित्त शहर काँग्रेसच्यावतीने आयोजित … Read more

शिक्षणाची मशाल पेटवून महात्मा फुलेंनी सर्व समाजाला प्रकाशमान केले -आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त माळीवाडा येथील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अजय दिघे, महादेव कराळे, माजी नगरसेवक विष्णू म्हस्के, … Read more

समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांचे मोलाचे योगदान – किरण काळे

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-  महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा यांच्या विरुद्ध मोठा लढा उभारला होता. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.  महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माळीवाड्यातील महात्मा … Read more

कोतवालीचे पोलिस निरीक्षक मानगावकर यांचा सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्टपणे कर्तव्य बजावणारे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचा चर्मकार विकास संघ व लोकनेते सीताराम घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. कोतवाली पोलिस स्टेशन येथे मानगावकर यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव प्रा. … Read more

घराचा दरवाजा तोडून दहा तोळे सोने लुटले

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच कोल्हार येथे भरवस्तीत बंद घराचा दरवाजा तोडून चोरी झाली. दहा तोळे … Read more

विरोधीपक्ष या सरकारचा साधा केस देखील वाकडा करू शकलेले नाही.

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल मी सरकारचे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने मनापासून अभिनंदन करतो. कोरोना सारख्या महामारीच जागतिक संकट राज्यावरती आलेले असताना देखील या संकटावर उत्तम प्रशासकीय नियोजनाच्या माध्यमातून महा विकास आघाडी सरकारने जनतेच्या सहभागातून जवळपास मात केली आहे. विरोधकांनी हे सरकार अकरा दिवसात कोसळेल, तीन महिन्यात … Read more

अवाजवी पठाणी वसुली करणार्‍या खाजगी फायनान्स कंपन्यांवर कारवाई व्हावी

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या संकट काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात खाजगी फायनान्स कंपन्यांनी कर्जदारांना वेठीस धरुन बेकायदेशीर वसुली केल्यामुळे अशा फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, चांदा (ता. नेवासा) येथील सराईत गुन्हेगारावर संघटित गुन्हेगारी कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी, उपवनसंरक्षक कार्यालयातील सहाय्यक वनसंरक्षक यांच्यावर वन अधिनियम 1927 नुसार गुन्हा दाखल … Read more

आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संविधानाच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. तसेच 26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्लयातील शहिद जवान व पोलिसांना हुतात्मा स्मारक येथे श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टीचे शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक … Read more

नामदेव विठ्ठल मंदिरात संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची जयंती उत्साहात साजरी

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-शहरातील डावरे गल्ली येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांची 750 वी जयंती मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महेश जाधव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची तसेच नामदेव महाराजांच्या मूर्तीस अभिषेक घालून पूजा करण्यात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा जिल्ह्यातील अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज ३४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ९८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०९ ने वाढ झाली. … Read more

धूम स्टाईलने महिलेचे गंठण लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात चोऱ्यांचे सत्र काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. त्यातच लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. दरदिवशी या वाढत्या घटनांना रोख बसविण्यात पोलीस यंत्रणा देखील साफ अयशस्वी ठरत आहे. नुकतेच शहरात एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे गंठण ओरबडून नेल्याची घटना … Read more