अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला आज आढळले :इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३१६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६३ ने वाढ … Read more

शहरातील चार हजार विडी कामगार संपात उतरणार

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व टाळेबंदी काळात घेतलेल्या कामगार विरोधी निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी आयटकच्या सर्व संघटना 26 नोव्हेंबरच्या देशव्यापी संपात उतरणार आहेत. तर शहरातील चार हजार विडी कामगार संपात सहभागी होणार आहे. संपाच्या पार्श्‍वभूमीवर तोफखाना येथील लाल बावटा विडी कामगार युनियनच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. भाकपचे जिल्हा … Read more

जागा उपलब्ध असतांनाही ठेकेदाराने डांबरी रस्ता खोदला महानगरपालिका कारवाई करण्याचे धाडस करेल का ?

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिकेच्या अमृत योजनेंतर्गत कामाचा शुभारंभ झाला असून, पाईपलाईन टाकण्यासाठी जागा उपलब्ध असतांना देखील या कामाचा ठेका घेणार्‍या ठेकेदाराने मात्र डांबरी रस्ताच खोदल्याने नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. निर्मलनगर जवळील पाउलबुधे कॉलेज ते नित्यसेवा चौकापर्यंत अमृत योजनेतंर्गत रस्याच्या कडेने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे हे काम करतांना ठेकेदाराने … Read more

मनसेला रस्त्याच्या कामाचे श्रेय मिळु नये म्हणुन शिवसेना भाजपची अभद्र युती एकत्र !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-खुप दिवसांनी काटवन खंडोबा रस्त्याचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने वारंवार निवेदन देऊन,अंदोलन करुन दलित वस्ती सुधार निधी योजनेतुन मार्गी लावला. व कामाल सुरवात झाली या कामाकरीता उपायुक्त तसेच शहर अभियंता यांनी सुद्धा खुप मोठा हातभार लावला. परंतु ज्या शिवसेना नगरसेवकांनी या कामाल दलित वस्ती सुधार निधी योजनेतून हे … Read more

कोरोनाच्या संकटकाळात योगदान देणार्‍या महिलांचा सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या संकटकाळात पिडीत महिलांना आधार देणारी, चौकात उभी राहून बंदोबस्ताला सज्ज असलेली, ग्रामीण रुग्णालयात सेवा देणारी, कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा करणारी, गावा-गावात कोरोनाचे प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणार्‍या, महसुल विभागात ऑनलाईन तक्रारीचे निवारण करणारी, कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार देणारी, टाळेबंदी काळात बालविवाह रोखण्यापासून ते भाजी विक्री करणार्‍या व शेती फुलवणार्‍या कर्तुत्ववान … Read more

वारकरी संप्रदायाची पताका विश्‍वभर फडकणार -अनिल महाराज वाळके

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- वारकरी संप्रदायाची शिकवण मठात न ठेवता घरोघरी पोहचविण्याचे कार्य अ.भा. वारकरी मंडळ करीत आहे. संत संगतीने उदयास आलेल्या संघटनेचा भविष्यकाळ उज्वल आहे. लवकरच ग्रंथ ज्ञानेश्‍वरीचे पारायण सोहळा अमेरिकेत होणार असून, याची तयारी सुरु आहे. वारकरी संप्रदायाची पताका विश्‍वभर फडकणार असल्याचा विश्‍वास अ.भा. वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके … Read more

चांदबीबी कडे फिरायला जाणाऱ्यांनो सावधान…. बिबट्या आलाय

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नुकतीच चांदबीबी महाल या पर्यटनस्थळाच्या आसपास बिबट्याचे दर्शन झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामुळे या परिसरात फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. नगर शहरालगत असलेल्या चांदबिबी महाल वनक्षेत्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या ठिकाणी सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केला पर्दाफाश !

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान वाढत्या गुन्हयांना आळा बसावा यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी धाडसत्र टाकण्याचे काम सुरूच आहे. नुकताच शहरात एका ठिकाणी सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एमआयडीसी पोलिसांनी … Read more

मनपाच्या महिला कर्मचाऱ्यास हॉकी स्टिकने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या काळात अहोरात्र झटणाऱ्या व शहराची साफसफाईची मोहीम आपली खांद्यावर घेणारे मनपाचे सफाई कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना शहरात घडली आहे. दरम्यान पालीकेच्या या महिला सफाई कर्मचार्‍यास हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती … Read more

आज १५९ रुग्णांना डिस्चार्ज तर २३२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ७३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३२ ने … Read more

शाळा सुरु होण्याच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह मास्कचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- भिंगार शहर आरपीआयच्या वतीने भिंगार मधील इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करुन, त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुकाची थाप देण्यात आली. तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच भिंगार येथील भावना जेव्हियर भिंगारदिवे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत राज्यात चौथ्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आजही वाढले जिल्ह्यातील रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ५७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६३ ने वाढ झाली. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या चिमुकल्याने बनविला ‘लोहगड’ !

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- सारसनगर, जैन स्थानक समोर राहणार्‍या चि. रौनक सागर गुंदेचा याने दिपावलीनिमित्त लोहगड हा किल्ला साकारला आहे. 8 बाय 8 स्क्वेअर फुटामध्ये हा किल्ला बनविला असून, अत्यंत बारकाईने मूळ किल्ल्याचे निरिक्षण करुन त्याप्रमाणे हुबेहुब हा किल्ला साकारला आहे. चि. रौनक हा इ.7 वी मध्ये सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये शिकत असून, … Read more

मुस्लिम विवाहितेस फोनद्वारे तलाक दिल्याबद्दल अहमदनगर मध्ये गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- मुस्लिम विवाहितेस फोनद्वारे तलाक दिल्याबद्दल या महिलेच्या पतीविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुस्लिम महिला विवाह अधिकाराचे संरक्षण अधिनियम 2019 चे कलम 3 व 4 नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. 20/11/2020 रोजी दुपारी 03.20वा चे सुमारास फोनद्वारे तलाक देण्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी … Read more

नगरसेवक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी कदम

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- राज्यस्तरीय नगरसेवक परिषदच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संभाजी कदम यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष राम जगदाळे व प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे यांनी नुकतेच दिले आहे. महाराष्ट्रातील नगरपालिका, महानगरपालिकेतील नगरसेवकांना त्यांचे हक्क आणि मान-सन्मान, मानधन मिळवून देणे, नगरसेवकांच्या अधिकारात भरीव वाढ करणे अशा विविध विचाराने संघटना काम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : स्टेट बँक चौकात अपघात ‘त्या’ महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी एमडी कै.यशवंतराव भंडारे यांची सून व अहमदनगर जिल्हा एम्प्लॉईज युनियनचे कार्यकारी अध्यक्ष श्री धनंजय भंडारे यांच्या पत्नी कै.अश्विनी धनंजय भंडारे यांचे आज सकाळी पहाटे अपघाती निधन झाले. आज सकाळी अहमदनगर येथील स्टेट बँक चौकात अपघात झाला.त्यांच्या पश्चात पती व दोन उच्चशिक्षित मुली,सासू,दिर,पुतणे … Read more

शास्तीतील सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवा

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-शहरातील करदात्यांना शास्तीत ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी नोव्हेंबरअखेर मुदत आहे. ही मुदत डिसेंबर अखेरपर्यंत वाढवावी, अशी मागणी नगरसेवक शीला चव्हाण व माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे केली. करदात्यांनी सुमारे १९० कोटींचा कर थकवला आहे. कोरोनाच्या संकटात नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे कर … Read more

टोलनाक्यावर दरोडा टाकणाऱ्या आरोपींना काही तासातच केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-सोलापूर रोडवरील कॅन्टोन्मेंट टोल नाका लुटण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना दरेवाडी परिसरात सापळा लावून अवघ्या काही तासाच्या आत पोलिसांनी पकडले आहे. दरम्यान हि धडाकेबाज कारवाई शहर पोलिस उपअधीक्षक ढुमे यांच्या पथकाने शनिवारी (दि.21) केली. याप्रकरणी पोलिसांनी संदीप वाकचौरे, प्रकाश भिंगारदिवे या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी … Read more