अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ४३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५८ ने … Read more

वीजबिल माफीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे मार्च ते ऑगस्ट या टाळेबंदीच्या काळातील वीजबिलात सवलत देण्याची भूमिका राज्य सरकारने जाहीर केली होती. मात्र, ती मागे घेऊन वीजबिलाची सक्तीने वसुली करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. याचाच निषेध म्हणून शेवगाव येथे महावितरणच्या कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळातील वीजबिलात सवलत … Read more

टाळेबंदी काळातील सर्वसामान्यांची वीज बिले माफ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-टाळेबंदी काळातील सर्वसामान्यांची वीज बिले माफ झाली नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुचिता शेळके, रेव्ह. आश्‍विन शेळके, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! दरोडेखोरांकडून ‘या’ टोलनाक्यावर दरोडा

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात काही केल्या गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही आहे. दरदिवशी यामध्ये वाढच झालेली पाहायला मिळते आहे. यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिवसेंदिवस वाढत आहे. यातच सोलापूर रोडवरील कॅन्टोन्मेंट टोलनाका येथे रात्री स्कॉर्पिओ व दुचाकीवरून आलेल्या दहा दरोडेखोरांनी टोल नाक्यावर धुमाकूळ घालून लुटला. टोल नाका प्रमुख अजय सुगंध शिंदे यांना … Read more

शहरातील या सर्व ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र बंद

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचे संकट काहीशे तयार होऊ लागले आहे. यातच दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढत असताना सिव्हिल हडकोतील चाचणी केंद्र बंद करण्यात आल्याने नागरिकांना अन्यत्र हेलपाटे मारावे लागत आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसला, तरी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले एवढे रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ३७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९० ने वाढ झाली. … Read more

ज्यांना देव भेटले ते संत झाले, ज्यांना साहेब भेटले ते भाग्यवंत झाले

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेतर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, ज्यांना देव भेटले ते संत झाले, ज्यांना साहेब भेटले ते भाग्यवंत झाले. माझ्यासाठी शिवसेनाप्रमुख विठ्ठलच होते. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या साहेबांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन शिवसैनिकांनी कामाला सुरुवात केली. हे … Read more

अहमदनगर शहरातील ‘त्या’ जुगार अड्ड्यावर छापा,पोलिसांना पाहताच राजूमामा जाधव पसार !

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहरातील तोफखाना येथील जंगूभाई तालीमच्या एका क्लबवर पोलिसांनी गुरूवारी रात्री छापा टाकला. या छाप्यात सात जुगार्‍यांना अटक केली असून 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तही केला आहे.दरम्यान पोलिसांना पाहताच राजूमामा जाधव मात्र पसार झाला आहे. तोफखाना परिसरातील जंगूभाई तालीमच्या अडोशाला पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती खबर्‍याकडून पोलिसांना समजली. एलसीबीच्या … Read more

भाजप नेत्याच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नगरसेवकांचा कार्यक्रम !

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील 15 नंबर वार्डात चारही नगरसेवक शिवसेनेचे पण त्यांच्या वार्डातील विकास कामांचा नारळ फोडण्यासाठी भाजप नेते उपस्थित झाले आहेत. या वार्डातील चारही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड आणि विद्या खैरे अशी शिवसेना नगरसेवकांची नावे आहेत. याच वार्डातील काटवन खंडोबा रोडचे काम सुरू करण्यासाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने ओलांडला साठ हजारांचा आकडा आज वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज १९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९५ ने वाढ … Read more

दिवाळी संपताच अहमदनगर जिल्ह्यात वाढले तब्बल ‘ इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२४ ने … Read more

एआरटी केंद्रात एचआयव्ही संसर्गित रूग्णांना दिवाळीनिमित्त रांगोळी व दिव्यांचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- एचआयव्ही संसर्गित रूग्णांच्या जीवनात प्रकाश ,उत्साह देण्याचे काम एआरटी केंद्र व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग हे सातत्याने करत आहे. या रूग्णांना दिवाळीचा आनंद व्दिगुणित करण्याचे काम या माध्यमातून पहिल्यांदाच होत आहे.समाजापासून दुरावलेला असा हा घटक आहे.नवी उत्साह,उमेद देण्याचे काम एआरटी केंद्र व जिल्हा एड्स प्रतिबंध व … Read more

दिवाळी मिठाईमुळे पोलीस दादाच्या चेहऱ्यावर आले हास्य व आनंदाश्रु

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- दिवाळी मिठाईमुळे पोलीस दादाच्या चेहऱ्यावर आले हास्य व आनंदाश्रु तोफखाना पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले बन्सीमहाराज अन्नपूर्णा वतीने दिवाळीची मिठाई नगर प्रतिनिधी बन्सी महाराज अन्नपुर्णा दालनाला ९९ वर्षांची दीर्घ परंपरा आहे. पारंपारीक दिवाळी फराळाच्या पदार्थांसह विविध बन्सीमहाराज मिठाई तसेच देशी विदेशी मिठाईना मागणी आहे. पोलीस सातत्याने … Read more

माजी खासदार दिलीप गांधीना बाजूला ठेवत भाजप इलेक्शन मोडमध्ये !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आगामी काळात होणार्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुढील वर्षी पारनेर, कर्जत येथे नगरपंचायत तर जामखेड, शेवगाव मध्ये नगरपरिषद निवडणूक होणार आहेत. यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पारनेर :माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, शेवगाव :-माजी … Read more

एकदंत गणेश मंडळाच्यावतीने 1111 दिव्यांचा दिपोत्सव

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  दातरंगे मळा येथील एकदंत गणेश मंडळाच्यावतीने दिवाळी व भाऊबीज निमित्त गेल्या 9 वर्षापासून दिपोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदाच्यावर्षीही 1111 दिप लावून आकर्षक रांगोळीची सजावट करण्यात आली होती. एकदंत गणेश मंदिरात श्री गणेशाची महाआरती करुन एकदंत महिला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते दिप लावण्यात आले. हा दिपोत्सव पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी … Read more

बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध लागेना, कुटुंबियांची चिंता वाढली, पोलिस अधीक्षकांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  नगरच्या माळीवाडा परिसरातील गोंधळे गल्ली येथून बेपत्ता झालेला सार्थक किरण पठारे (बाल्या) या मुलाचा अद्याप शोध लागलेला नसल्याने चिंता वाढलीआहे. दि. 13 नोव्हेंबर रोजी घराजवळून गोंधळे गल्ली, बंगालचौकी, माळीवाडा जवळुन सार्थक बेपत्ता आहे. चार पाच दिवस होऊन देखील तो सापडला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुलाच्या घरच्यांसमवेत पोलिस अधीक्षक … Read more

नागरिकांवर येतेय संक्रांत तर चोरट्यांची दिवाळी जोरात

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-एकीकडे दिवाळीचा सण सुरु आहे तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतीच एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामधील २० हजार रुपये रोख रक्कम, सोन्या- चांदीचे दागिने असा एक लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज … Read more

चोऱ्यांचे सत्र थांबेना; घराबाहेर पडणे होतेय मुश्किल

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे दिवाळीचा सण आला आहे तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतीच दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण ओरबाडून चोरट्याने धूम ठोकली. … Read more