अहमदनगर कोरोना अपडेट्स : वाचा जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ६९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७५ ने … Read more

मनसेच्या नितीन भुतारे यांना कोरोना योध्दा पुरस्कारा देऊन सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-आपल्यावर आलेल्या कोरोना विषाणू संकटाच्या काळामध्ये डॉक्टर्स व विविध सामाजीक संघटनांचे मोलाचे योगदान आहे. यामध्ये बुध्दीमत्तेची व माणुसकीची परिक्षा होते. मानवी जीवनात शाश्वत असे काहीच नाही. कोरोनामुळे अनेकांचा मत्यू झाला ही बाब दुर्देवी आहे. मात्र आता कोरोनाबाबत जनजागृती झाली असून लोक खबरदारी घेत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असून … Read more

भरदिवसा माळीवाड्यातून अल्पवयीन मुलास पळविले

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारीचा प्रादुर्भाव फोफावत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यात पोलीस प्रशासन कोठेतरी कमी पडत आहे, असे दिसून येत आहे. यामुळे वाढत्या चोरी, लुटमारी, दरोडा, अपहरण अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेले माळीवाडा परिसरातील गोंधळे गल्लीतून एका अल्पवयीन मुलास पळवून नेल्याची धक्कादायक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले कोरोनाचे ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १६९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ३९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८१ ने … Read more

कोरोनामुळे बहुतांश ठिकाणी होतेय यंदाची भाऊभीज ऑनलाईन

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येत आहे. तरी यंदाच्या वर्षी देशात सर्वच सणउत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनामुळे अनेक नात्यात, मित्र मौत्रिणी तसेच शेजारी पाजारी यांच्यात दुरावा तयार झाला आहे. आता तर थेट … Read more

नगरकरांसाठी खुशखबर! भाविकांसाठी ग्रामदैवताचे दारे खुलणार

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नगरकरांसाठी देखील एक खुशखबर समोर आली आहे. नगर शहरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर कोविड-१९ मुळे भाविकांसाठी बंद करण्यात आले होते .परंतु आता येत्या सोमवार पासून म्हणजे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शासनाने मंदिर उघडण्याचा जो निर्णय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘येवढे’ कोरोनाचे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार २२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११० ने वाढ … Read more

आतापर्यंत तब्बल १६.१२ लाख रुग्णांनी कोरोनाला हरवले !

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-राज्यात आतापर्यंत तब्बल १६.१२ लाख रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. राज्यातील काेरोनामुक्तांचा एकूण आकडा १६ लाख १२,३१४ वर पोहोचला. शनिवारी २,७०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आता केवळ ८५ हजार ५०२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, शनिवारी ४,२९७ नव्या रुग्णांचे निदान झाले. एकूण … Read more

‘ह्या’ ५ शेअर्समध्ये करा गुंतवणूक होईल खूप सारा नफा

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-मोठ्या सणांच्या दिवशी शेअर बाजार बंद असतात, परंतु भारतातील बहुतेक सण म्हणजेच दिवाळी, स्टॉक मार्केटमध्ये खास ट्रेडिंग असते. याला मुहूर्ता ट्रेडिंग म्हणतात. या शुभ प्रसंगी तुम्ही चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमावू शकता. भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू ट्रॅककडे परत येत आहे. शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत तज्ञ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टेम्पोने फुटपाथवर झोपलेले तीनजण चिरडले,एकाचा मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- नगर-सोलापूर महामार्गावर शहरानजीक असलेल्या चांदणीचौकात रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेल्या तीन बूट विक्रेत्यांना रात्रीच्या सुमारास आयशर टेम्पोने चिरडले, या अपघातात एक निद्रिस्त बूट विक्रेता जागेवरच ठार झाला. इतर दोघे बूट विक्रेते तसेच टेम्पोतील दोनजन असे एकूण चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रात्री … Read more

शहरातील विकासकामांना वेग येणार; मनपाने वसूल केले 22 कोटी

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे सामान्य माणसाची आर्थिक कंबरडे मोडल्याने मनपात कर भरण्याचे प्रमाणही कमी झाले होते. सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी नोव्हेंबरअखेरपर्यंत थकबाकीवरील शास्तीच्या रकमेत ७५ टक्के सुट जाहीर केली. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनीही आता पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत मनपाने २२ कोटींची वसुली केली आहे. त्यापैकी ७ … Read more

आज २६७ रुग्णांना डिस्चार्ज तर १८५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार १०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८५ ने … Read more

डॉ.विखे पाटील, मॅककेअर व गरूड हॉस्पीटलमधील कॅन्सरयोध्दांस दिवाळी भेट

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-कॅन्सर झाला की ती व्यक्ती व त्यांचे नातेवाईक खचतात कारण पहिला होणारा खर्च तसेच बर होणारा का? यामुळे आरंभ ही संस्था याकरीताच काम करत आहे. तुम्ही हसत रहा,खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, गोळया घ्या, पथ पाळा, बरे व्हा कुठल्याही प्रकारची गरज भासल्यास संपर्क साधा वेदनेशी लढणाऱ्या चेहऱ्यांना … Read more

सामाजिक उपक्रमांमुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळते -डॉ.रफिक सय्यद

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-देशाच्या स्वतंत्र्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या जीवनाचा बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र मिळवून दिले व स्वतंत्र्यानंतर जसाजसा काळ पुढे जात आहे व येणारी नवीन पिढला स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या विषयी गांभिर्य राहिलेले नाही हे दिसून येते. अशावेळी स्वतंत्र्य सेनानी भारतरत्न मौलाना आझाद यांच्या जयंती निमित्ताने सप्ताहाचे आयोजन करुन वेगवेगळे उपक्रम … Read more

ब्रेकिंग न्यूज! या दिवसापासून राज्यातील मंदिरे उघडणार

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-राज्य सरकारने दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे. दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. दिवाळी पाडवा म्हणजे सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. अनेक राजकीय पक्ष गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळं उघडण्यासाठी … Read more

पंडित नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीची पायाभरणी केली – किरण काळे

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीची पायाभरणी केली. आजचा भारत याच भक्कम पायाभरणी वरती उभा आहे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात … Read more

पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खुनाचा झाला उलगडा… मित्रानेच चिरला होता मित्राचा गळा

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- नगर – कल्याण बायपास जवळील लामखडे पेट्रोल पंपाजवळ एका वाहनचालकाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. दरम्यान नुकताच या खुनाचा उलगडा झाला … Read more