आज २३६ रुग्णांना डिस्चार्ज तर २०० बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज २३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ८३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०० ने वाढ झाली. … Read more