सात दिवसात पाणीप्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- मनपा स्थायी समितीच्या सभेमध्ये कल्याण रोडचा पाणीप्रश्नावर चर्चा झाल्यानंतर सभापती मनोज कोतकर यांनी पाणीपुरवठा विभागाला या भागाचा पाणीपुरवठा सुरळित करण्याचे आदेश दिले. तसेच नगरसेवक अप्पा नळकांडे यांनी आंदोलनाचा इशारा देताच पाणीपुरवठा विभागाने काल संध्याकाळी वसंत टेकडी येथे टॅकर मालक, चालक, वॉलमन व इंजिनिअर यांची बैठक घेऊन सात दिवसांच्या … Read more

रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करणार : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-गेल्या ८ ते १0 महिन्यापासून देशावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे विकासकामासाठीचा निधी ठप्प केला आहे. त्यामुळे गेल्या १ वर्षापासून खासदार व आमदार निधीतही कपात करण्यात आली. तरीही शहर विकासाची कामे सुरु आहेत. पुढील काळात केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी मोठा निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विद्यार्थानीस धमकी देऊन पळवून नेवून बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील २१ वर्ष वयाच्या तरुण विद्यार्थिनीस आरोपी रोशन हेमंत शिंदे, रा. ब्राम्हणगल्ली , रा : दत्त मंदिरासमोर भिंगार या तरुणाने विद्यार्थिनीला तू माझ्या सोबत चल नाहीतर मी तुझ्या भावाला जिवे मारील, स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करील, अशी धमकी दिली.  विद्यार्थिनीने रोशन शिंदे याच्या धमकीला प्रतिसाद दिला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! ड्रायव्हरची गळा चिरून हत्या; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून निर्घृण खून करण्याची घटना शहर परिसरात घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. तसेच वारंवार घडणार्या या घटनांमुळे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीचा आलेख दरदिवशी वाढतच चालला आहे. दरम्यान या घटनेत रामदास बन्सी पंडित (रा. निंबळक ता. नगर) … Read more

मनपा कर्मचाऱ्यांचा आज होणार पगार

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम होते. त्याची दाहकता काहीशी कमी झाली असल्याने सर्व कामकाज पूर्वरत झाली आहे. यातच या संकटमय काळात जनतेची सेवा करणारे मनपा कर्मचाऱ्यांसाठी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मनपाचे कायम कर्मचारी पगार, सानुग्रह अनुदान, सेवानिवृत्त … Read more

सभासद व कामगारांना बोनस व पगाराची रक्कम मिळून १४ कोटींचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षी पगारासोबतच बोनस होणार कि नाही याबाबत अनेक ठिकाणी साशंक होते. मात्र जिल्ह्यातील सोनई मधील मुळा सहकारी कारखान्याच्या कामगारांची दिवाळी आनंदाने द्विगुणित होणार आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याने सभासदांची परतीची ठेव, ठेवीवरील व्याज आणि कारखान्याच्या कामगारांना बोनस … Read more

1 महिन्‍यात एमआरआय मशिन बसविण्‍याची कार्यवाही करावी.-मा.सभापती श्री.मनोज कोतकर

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- मनपा स्‍थायी समितीच्‍या सभेमध्‍ये कल्‍याण रोड वरील वसाहतीमधील पाणी प्रश्‍ना संदर्भात वादळी चर्चा झाली असून नगरसेवक मा.श्री.शाम नळकांडे यांनी मनपा प्रशासनाला सांगितले की, शहरात दिवसाआड पाणी येते मग कल्‍याण रोडला 10 ते 12 दिवसांनी पाणी का दिले जाते. येत्‍या 10 दिवसात पाणी प्रश्‍न न सुटल्‍यास आयुक्‍त यांचे दालनात … Read more

आज १९७ रुग्णांना डिस्चार्ज तर २५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ३५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५३ ने … Read more

पुरेश्या बस उपलब्ध नसल्याने सणासुदीच्या काळात नागरिकांची होतेय गैरसोय

st worker

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. यामुळे बससेवा पूर्वरत करण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी बसची संख्या कमी अधिक प्रमाणात असल्याचे जाणवते आहे. तसेच सणासुदीचा काळ जवळ आला असून परगावी जाण्यासाठी पुरेश्या बस उपलब्ध नसल्याने ऐन सण उत्सव काळात नागरिकांची गैरसोय होत असल्याचे चित्र … Read more

4 महिन्यांत 11 लाख व्यवसाय झाले रजिस्टर, आपणही घ्या ‘ह्या’ सरकारी योजनेचा लाभ

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-इतर देशांप्रमाणेच भारतातील कोरोना साथीच्या आजाराने व्यवसायांचे कंबरडे मोडले. असे असूनही, एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्रात लक्षणीय पावर दिसून आली आहे. लाखो व्यवसायांनी त्यांचे रजिस्टर केले. सरकारने एमएसएमई क्षेत्रासाठी ऑनलाईन नोंदणी पोर्टल सुरू केले ज्यामुळे कागदी कामांशिवाय त्वरित नोंदणी होते. सरकारने उद्यम पोर्टल सुरू केले, ज्यावर अवघ्या … Read more

गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये काय फरक आहे ? जाणून घ्या सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- आपण नवीन उत्पादन खरेदी करता तेव्हा आपल्यास 2 शब्दांचा नेहमी सामना करावा लागतो. हे 2 शब्द म्हणजे गॅरंटी आणि वॉरंटी. आपण अशी उत्पादने खरेदी करणार नाही ज्यांच्यावर आपल्याला हे 2 शब्द मिळणार नाहीत. परंतु वास्तविकता अशी आहे की बर्‍याचदा लोकांना या दोन शब्दांमधील फरक माहित नसतो. गॅरंटी आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खून प्रकरणी सातही आरोपींना जन्मठेप !

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-हिंमत जाधव खून प्रकरणात आज न्यायालयाने सर्व सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा एक लाख वीस हजार रुपये दंड ठोपले आहे. १३ सप्टेंबर२०१६ रोजी हिंमत जाधव हा त्याचा मित्र संतोष चव्हाण यासोबत अहमदनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात त्याचे कामकाजासाठी दुचाकीवरून आलेला होता. न्यायालयातील कामकाज संपवुन तो संतोष चव्हाण याचे गाडीवर … Read more

आनंद घ्या, पण भान ठेवा! सुरक्षितपणे दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. आपण स्वत:देखील केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री … Read more

वाचन चळवळ तरुणाईत वृद्धींगत व्हावी – विक्रम राठोड

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- मानवी संवेदना जागृत राहण्यासाठी वैचारिक जडण-घडण होण्यासाठी वाचन व ग्रंथाचे महत्व अमुल्य आहे. दिवाळी अंकाची वैचारिक संस्काराची परंपरा गेली अनेक दशके वाचकांच्या मनात राज्य करुन आहेत. वैचारिक संस्काराची, वाचन चळवळ ही तरुण पिढीत वृद्धींगत होण्यासाठी दिवाळी अंक हे मोठे माध्यम असल्याचे उद्गार जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी … Read more

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षात जाण्याची भाषा केली. राज्यमंत्री कडू यांच्या या प्रतिक्रियांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कायदा कुठलाही ठेवा मात्र त्यात दोन बदल करा, शेतकऱ्याच्या शेतमालाला ५० टक्के नफा धरून हमीभाव काढले पाहिजे, आणि ते खरेदी करण्याची याबाबत सरकारने हमी घेतली … Read more

विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नागरिकांना मास्क लावणं बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. यानुसार पोलिसांना दंड वसुलीचे अधिकार दिले आहेत. ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत दंडात्मक कारवाई पोलिसांना करता येणार आहे. जिल्हाधिकारी … Read more

फटाके बंदीबाबत महापौर वाकळे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-राज्यात महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी एक आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता दिवाळी सणामध्‍ये फटाके वाजवू नये, फटाके वाजविल्‍यामुळे होणा-या प्रदूषणामुळे नागरिकांच्‍या फुफ्फुसावर विपरित … Read more

महत्वाचे! शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ‘ह्या’ 28 रेल्वे रद्द; यात तुमची रेल्वे नाहीना? वाचा लिस्ट

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शेतकरी आंदोलन पाहता रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या गाड्यांची यादीही लांब आहे, जी आंशिक कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहे. प्रवाशांना अडचणीपासून वाचवण्यासाठी रेल्वेनेही अधिसूचना जारी केली असून कोणत्या कोणत्या रेल्वे यात समाविष्ट केल्या आहेत याविषयी सविस्तरपणे सांगितले आहे. ते पाहून आपण आपल्या प्रवासाची योजना … Read more