1 नोव्हेंबर पासून बदलतील हे सात नियम, खिशावर पडू शकतो ताण

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  तेल कंपन्यांनी चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून नवीन एलपीजी सिलिंडर वितरण प्रणाली लागू करण्याचे ठरविले आहे. या नवीन प्रणालीला डीएसी म्हणजे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या 100 स्मार्ट शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल. फक्त बुकिंग करून सिलिंडरची डिलिव्हरी केली जाणार नाही. … Read more

नोव्हेंबर मध्ये ‘इतक्या’ दिवस राहणार बँका बंद ; जाणून घ्या तारखा

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- येत्या दोन दिवसांत नोव्हेंबर महिना सुरू होईल. नोव्हेंबर महिन्यात अनेक सण उत्सव येतात. अशा परिस्थितीत लोकांना आतापासून त्यांच्या बँकेसंबंधी माहिती मिळवणे आवश्यक आहे जेणेकरुन कोणतेही आवश्यक काम थांबू नयेत. ऑक्टोबरप्रमाणेच सणासुदीच्या हंगामामुळे नोव्हेंबरमध्ये बऱ्याच दिवस बँकेची सुट्टी असेल. अशा परिस्थितीत ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे काम वेळेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८५ ने वाढ … Read more

‘त्या’ पथकाची कारवाई संशयास्पद

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने जीपीओ चौकातील छावणी कॉम्प्लेक्समधील दुकानातून सोमवारी डिझेल साठा जप्त केला. टँकर व ट्रकसह साडेतेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, या कारवाईबाबत चौकशी करण्याचे आदेश अधीक्षक मनोज पाटील दिले. स्टेट बँक चौकात एकजण टँकरमधून डिझेलसदृश एनटीटी रसायन भरत असल्याची माहिती … Read more

डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविताना बांधकाम विभागाने लावला चुना

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- जिह्यातील बहुतांश तालुका स्तरावर तसेच गावपातळीवर नादुरुस्त रस्ते, रस्त्यावरील खड्डे, यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यातच शेवगाव शहरातील रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवितांनी बांधकाम विभागाने नागरिकांनाच चुना लावला असल्याचा काहीसा प्रकार घडला आहे. पाच- सहा महिन्यांपासून रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करणाऱ्या शेवगावकरांना बांधकाम विभागाने खड्डे बुजवून तात्पुरता … Read more

बँक घोटाळा ! ठेवीदारांची तब्बल ८० लाखाची फसवणूक

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  आधीच देशभर कोरोनाने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला असल्याने अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. यातच बँक क्षेत्र देखील सावरताना दिसत आहे. दरम्यान लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या देखील हाती पैशा शिल्ल्क राहिलेला नाही. यामुळे बँकेत ठेवलेला पैसा वापरण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय नाही. मात्र एका बँकेकडून चक्क ठेवीदारांच्या रक्कमेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. … Read more

कृषी विधेयके शेतकरी हिताचेच

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. मात्र त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली. काही शेतकरी संघटनांसह विरोधकांनी या कृषी विधेयकाला जोरदार विरोध दर्शविला. या विधेयकाच्या निषेधार्थ आंदोलने करण्यात आली. एकीकडे विरोध सुरु असला तरी दुसरीकडे मात्र भाजपकडून या विधेयकाचे कौतुक केले जात आहे. भाजप किसान मोर्चा … Read more

ट्रेन टिकट बुकिंगसाठी आधारला करा ‘येथे’ आणि ‘असे’ लिंक; होईल खूप फायदा

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) प्रवाशांना वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे ट्रेनची तिकिटे ऑनलाईन बुक करू देते. जे तिकिट बुक करतात त्यांना प्रतिक्षा (डब्ल्यूएल), आरएसी (एखाद्याचे तिकीट रद्द झाल्यावर आपल्याला संपूर्ण जागा दिली जाईल) आणि कन्फर्म (फुल बर्थ) असा स्टेटस मिळेल. तिकीट यशस्वी बुकिंगवर पीएनआर (पॅसेंजर नेम रेकॉर्ड), तिकिटाची … Read more

1 नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडरशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार ; जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर्सशी संबंधित एक प्रमुख नियम बदलणार आहे. 1 नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडर्सच्या होम डिलिव्हरीची संपूर्ण प्रक्रिया बदलली जाईल. आपल्याला या नियमांबद्दल माहिती नसल्यास, आत्ताच माहिती घ्या अन्यथा गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आपल्याला मिळणार नाही. गॅस सिलिंडरशी संबंधित हे नियम 1 नोव्हेंबरपासून बदलतील :- होय, 1 नोव्हेंबर, … Read more

एमआयडीसीमध्ये पाण्याचा ठणठणाट पाईपलाईन दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरळित करा

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- मुळा धरणावरुन एमआयडीसी उद्योजकांना होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असून, उद्योजकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच कामगारांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पिण्याचे पाणी नसल्यामुळे कंपन्यांना टॅकरने पाणी आणावे लागते. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रशन निर्माण होतो. गेल्या १५ दिवसांपासून एमआयडीसीमध्ये थेंब भरही पाणीपुरवठा झालेला … Read more

कोरोनाने आणखी पाच जणांचा बळी घेतला

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा दर सात दिवसांत आणखी दोन टक्क्यांनी कमी झाला. मंगळवारी हा दर ९६.०४ होता. सात दिवसांपूर्वी दर ९४ टक्के होता. खासगी हॉस्पिटल्स, तसेच विविध संस्थांची कोविड सेंटर रिकामी झाली आहेत. दरम्यान, कोरोनाने आणखी पाच जणांचा बळी घेतला असून, २२१ नवे रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत ८४८ जणांचा … Read more

राहुल द्विवेदी यांची राज्यातील ‘ह्या’ मोठ्या पदावर झाली बदली !

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांना नगरमधून बदली झाल्यावर मुंबई येथे बदली झाली आहे. बदलीनंतर नवीन नियुक्ती आदेश प्रतिक्षाधीन होता. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात राहुल व्दिवेदी यांना मुंबई येथे समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक पदाची सूत्रे देण्यात आली आहे. अहमदनगर Live24 च्या इतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गर्लफ्रेंडचा खून करणाऱ्या बॉयफ्रेंडला झाली ‘अशी’ शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- प्रेम प्रकरणातून अनेकदा काहींच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते तर काहींचे आयुष्य होत्याचे नव्हते होऊन जाते. प्रेम प्रकरणातून अनेकदा घातपात झाल्याच्या देखील अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशीच एक घटना जिल्ह्यात घडली होती. या घटनेचा आज निकाल घोषित करण्यात आला आहे. बॉयफ्रेंडने आपल्याच गर्लफ्रेंडचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी प्रदीप माणिक … Read more

सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला चोरट्यांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- सणासुदीचे दिवस येऊ लागले आहे, यातच शहरात लुटमारी, चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. मात्र वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. नुकतीच शहरातील एका चोरीच्या घटनेचा पोलिसांनी छडा लावला आहे. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील ४६ हजार रुपये किंमतीचे सोने – चांदीचे दागिने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २९० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ९४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२१ ने वाढ … Read more

शासनाच्या त्या निर्णयामुळे विद्यार्थी आपल्या कलागुणांच्या विकासापासून वंचित राहतील

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे अद्याप जिल्ह्यातील शाळा तसेच कॉलेजबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे शिक्षणपद्धतीमध्ये अनेक बदल झालेला आहे. यामुळे काही गोष्टी चांगल्या झाल्या आहेत तर शासनाच्या काही निर्णयांमुळे काही शिक्षकांचा रोजगार धोक्यात आला आहे. असे चित्रच सध्या दिसू … Read more

राज्याच्या राजधानीवर दहशतवादाचे संकट; कलम 144 लागू

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- देशावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना अजून एक मोठे संकट देशाच्या आर्थिक राजधानीवर चालून आले आहे. देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट शिजत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गुप्तचर विभागाने याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाचं पत्र मिळताच मुंबईत हायअलर्ट … Read more

डिझेलची अवैध वाहतूक करणारे टँकर पोलिसांनी केले हस्तगत, या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हयातील अनेक अवैध गुटका विक्रेत्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत लाखोंचा माल जप्त केला आहे. याच कारवाया पुढे चालू ठेवत नुकतेच पोलिसांनी डिझेलची अवैध वाहतूक करणारे दोन टॅकर ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बेकायदेशीर डिझेल वाहतूक करणारे दोन टॅकर … Read more