आता जनावरांना होतय या घातक आजाराची लागण
अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- शेवगाव तालुक्यामध्ये जनावरांना अज्ञात रोगाची लागण होत असून, यामध्ये जनावरांना ताप येणे, अंगावर गाठी येणे , अस्वस्थ वाटणे यासारखी लक्षणे दिसून येत आहेत . या प्राथमिक लक्षणांवरून हा लम्पी स्किन डिसीज(त्वचारोग )आहे असे पशुवैद्यक तज्ञांकडून सांगितले जात आहे. शेवगाव तालुक्यासह पूर्व भागातील आंतरवाली , शिंगोरी, दिवटे, लाडजळगाव , मंगरूळ, … Read more