कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू,तर ‘इतके’ नवे रुग्ण ..

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. २५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात ५२ हजार १९८ रुग्ण झाले बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५४ ने वाढ झाली. दिवसभरात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. बळींची … Read more

या गावचा सात महिन्यांनंतर भरला आठवडे बाजार

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील जेऊर येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला आठवडे बाजार तब्बल सात महिन्यानंतर शनिवारी भरविण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये संपूर्ण आठवडे बाजार बंद करण्यात आले होते. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार जेऊर येथे शनिवारी भरण्यात येणारा आठवडे बाजारही बंद करण्यात आला होता. जेऊरला दर शनिवारी मोठा आठवडी बाजार भरत असतो. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात आज ३९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५४ ने वाढ झाली. यामुळे … Read more

अन्यथा नगर-सोलापूर महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुक्यातील वाकोडी फाटा ते मोकाटे वस्ती मार्गे भिंगार येथील रहदारीच्या रस्त्यात करण्यात आलेले अतिक्रमण हटवून रस्ता खुला करुन देण्याच्या मागणीसाठी महिलांनी दरेवाडी ग्रामपंचायतीवर थाळीनाद करीत मोर्चा नेला. या मोर्चात हरिभाऊ राहिंज, नीरज प्रजापति, बाळासाहेब बेरड, मारुती राहिंज, राजेंद्र राहिंज, बाबासाहेब राहिंज, नितीन राहिंज, आतीश राहिंज, सतीश राहिंज, संजय … Read more

‘ह्या’ तीन ठिकाणावरून जबरदस्त रिटर्न्स ; 5 लाखांवर मिळाला 2.50 लाखांचा लाभ

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- रेटिंग एजन्सी क्रिसिल वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजनांसाठी रँक देते, जे सरासरी परताव्यासारख्या अनेक घटकांवर आधारित असतात. क्रिसिल अशा अनेक निकषांवर आधारित रेटिंग देते. क्रमांक 1 च्या रँकिंगचा अर्थ असा आहे की ही योजना चांगली कामगिरी करीत आहे आणि गुंतवणूकीसाठी आकर्षक आहे. येथे आम्ही अशा 3 कर बचत ईएलएसएस योजनांबद्दल … Read more

कोरोनाचा संकट टळून, विस्कळीत झालेले जीवन सुरळीत होण्याची जगदंबे चरणी प्रार्थना

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- नवरात्रीच्या सातव्या माळी निमित्त बोल्हेगाव येथील आंबेडकर चौक, रेणुकानगरला भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळासाहेब वाघमारे, बाळासाहेब साठे, अलका वाघमारे, सुभाष वाघमारे, अजय वाघमारे, विशाल साठे, विकास वाघमारे, प्रकाश वाघमारे, माजी नगरसेवक किसन भिंगारदिवे आदी उपस्थित होते. बाळासाहेब वाघमारे म्हणाले की, आंबेडकर चौक रेणुकानगर येथे सालाबाद प्रमाणे नवरात्री … Read more

भाऊ कोरेगावकर यांच्या मध्यस्थीने आखेर त्या वादावर पडदा युवा सेनेच्या पदाधिकार्‍याने व्यक्त केली दिलगिरी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  युवा सेनेचे पदाधिकारी रविंद्र वाकळे यांनी शिवसेनेच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात खुर्च्यांची फेकाफेक होऊन झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत असल्याचे लेखी पत्र देऊन, वंजारी समाजामध्ये जातीवाचक शब्द वापरल्याचा गैरसमज दूर करुन या वादावर आखेर पडदा टाकला. हॉटेल यश ग्रॅण्ड येथे शुक्रवारी (दि.23 ऑक्टोबर) दुपारी शिवसेना, वंजारी समाज, जय भगवान महासंघ … Read more

बिग ब्रेकिंग : फडणवीस यांना कोरोनाची लागण, म्हणाले विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी…

state employee news

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनीच ही माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी … Read more

कांद्याने वाढवलं सरकारच टेन्शन ; किंमती कमी करण्यासाठी उचलली ‘ही’ पावले

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  कांद्याच्या किंमती पुन्हा चढू लागला आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतींबरोबरच सरकारचा ताणही वाढू लागला आहे. म्हणूनच सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आयात नियम शिथिल केले आहेत. ही सवलत सरकारने 15 डिसेंबरपर्यंत दिली आहे. या निर्णयामागील बिहार निवडणूक देखील एक कारण असल्याचे मानले जाते. आयातीची … Read more

कोरोना योद्ध्यांचे कार्य म्हणजे देशसेवाच : जिल्हाधिकारी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना योद्धे हे कोरोना विषाणूच्या विरोधात आपल्या प्राणांची पर्वा न करता लढत आहेत. ही एकप्रकारे देशसेवा आणि देवपूजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश भोसले यांनी केले. कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाचा समूळ नायनाट व्हावा व समाजातील गरीब, वंचितांना मदत करणारे स्नेहबंध … Read more

येस बँकच्या फेस्टिव सीजनमध्ये खरेदीवर बऱ्याच ऑफर ; स्मार्टफोन, टीव्ही जिंकण्याची संधी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- फेस्टिव सीजन सुरू झाला आहे. आपण या उत्सवात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. सणासुदीच्या हंगामात, सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका ग्राहकांना कमी व्याजदराने खरेदी आणि कर्जावर सूट ऑफर देत आहेत. यात आता येस बँक आपल्या ग्राहकांसाठी सणाच्या हंगामातील ऑफर घेऊन आला आहे. … Read more

आतापर्यंत ५२ हजार १९८ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४३३ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ८८, अकोले … Read more

मोदींची शेतकऱ्यांना आणखी 5000 रुपये देण्याची तयारी, ‘अशी’ आहे योजना

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकार शेतकऱ्यांना अधिकाधिक रोख रक्कम देण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 12000 रुपये मिळतात. हे पैसे 3 हप्त्यात दिले जातात. प्रत्येक हप्त्याची किंमत 2000 रुपये आहे. 5000 रुपये अधिक मिळू लागताच शेतकऱ्यांना वर्षामध्ये 17,000 रुपये मिळू लागतील. हे पैसे थेट शेतकऱ्यांना बँक खात्यावर … Read more

धक्कादायक ! जिल्हा परिषदेचा प्रताप; ‘ते’ काम अपूर्णच तरीही 35 लाखांचे बिल अदा

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असे म्हटले जाते. येथे येणार निधी, होणारी कामे , चालणारे राजकारण पाहता महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा परिषदेचे नाव आहे. परंतु बऱ्याचदा खोटे कारनामे देखील येथे होताना पहिले जातात. असाच एक प्रताप जिल्हा परिषद विद्युत विभागात झाला आहे. सोपवलेले काम अपूर्ण असूनही ठेकेदारास 35 लाखांचे बिल … Read more

विळद बायपास येथे मालट्रक चालकासोबत झाले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- मालट्रक घेऊन नगर- मनमाड रोडने जाणाऱ्या चालकाला विळद बायपास येथे तिघांनी लुटण्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडून जवळपास १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे. ट्रक चालक सोनु लक्ष्मणलाल धाकड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक महती अशी : सदर फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील मालट्रक घेऊन नगर- … Read more

अत्यंत महत्वाची बातमी : व्यापाऱ्यांवर कांदा साठ्याची मर्यादा

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी कांद्याचा साठा करण्यावर मर्यादा घातली. आता ठोक व्यापारी कमाल २५ टन, किरकोळ व्यापारी कमाल दोन टन कांदा साठवू शकतील. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानुसार, कांद्याची साठेबाजी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही साठा मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत राहील. प्राइस वॉटर … Read more

अहमदनगर शिवसेनेतील वादावर अखेर पडदा

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  सभासद नोंदणी कार्यक्रमात खुर्च्यांची फेकाफेक होऊन आनंद लहामगे व रवी वाकळे यांच्यात वाद झाला होता. या वादावर भाऊ कोरगावकर व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने पडदा पडला. हाॅटेल यश ग्रँड येथे शुक्रवारी शिवसेना, वंजारी समाज, जयभगवान महासंघ व दैवत फाउंडेशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांंची बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी वाकळे यांनी शिवसेना जिल्हा … Read more

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे होणारा ‘तो’ कार्यक्रम रद्द !

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षी विजयादशमीनिमित्त शहरातून शस्त्रपूजन उत्सव घेऊन पथसंचलन काढले जाते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शस्त्रपुजनाचा उत्सव व पथसंचलनाचा कार्यक्रम रद्द केला आहे, अशी माहिती दक्षिण नगर जिल्ह्याचे संघचालक डॉ. रवींद्र साताळकर आणि जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी यांनी दिली. विजयादशमीनिमित्त नागपूर येथे होणारा उत्सव … Read more