‘यामुळे’ विकास खुंटला, खासदार डॉ. सुजय विखे यांचा आरोप
अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- जानेवारीपर्यंत भिंगारचे नागरिक मोकळ्या रस्त्याने जाऊ शकतील यासाठी भिंगार अर्बन बँक ते वेशी पर्यंतचा रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रुंदीकरण व डांबरीकरणाचा प्रश्न सोडवणार आहे. छावणी परिषदेमुळे भिंगारचा विकास खुंटला आहे. छावणी परिषदेचा उपयोग काय. म्हणून छावणी परिषदेचा कायदा रद्द झाला पाहिजे. यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनाच नगरला आणल्याशिवाय संरक्षण खात्याकडे … Read more