नियोजनाच्या अभावामुळे शहरात वाढली वाहतूककोंडी; नागरिक झाले त्रस्त

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  शहरात बाजारदिवसाबरोबरच आता इतर दिवशीही वाहनांची मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. नियोजनाअभावी या समस्यां डोके वर काढू लागले आहे. मात्र याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. यामुळे येथील लहान मोठे व्यापारी यांना … Read more

छोट्या व्यवसायांसाठी पाहिजे लोन ? लवकर करा अर्ज, कारण होणार ‘असे’ काही….

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- एमएसएमई (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) क्षेत्रासाठी 3 लाख कोटी रुपयांची आपत्कालीन क्रेडिट लाईन गॅरंटी योजना (ईसीएलजीएस) 30 ऑक्टोबरनंतर पुढे वाढविणे सरकारला शक्य नाही. तथापि, आतापर्यंत ईसीएलजीएस अंतर्गत कर्जाची रक्कम सुमारे 65 टक्के मंजूर आहे. म्हणजेच 3 लाख कोटी रुपयांपैकी आतापर्यंत केवळ 65 टक्के कर्ज मंजूर झाले आहे. म्हणूनच, … Read more

आतापर्यंत ५० हजार ९१८ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९१८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.४६ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १६०६ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११५, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जाणून घ्या जिल्ह्यातील कोरोना स्थिती

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ३७७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.४५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५४ ने वाढ झाली. … Read more

शहराची बदनामी करणाऱ्या ‘त्या’ काँग्रेस पदाधिकाऱ्यावर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- शहराची बदनामी करणारे व दलित युवकास शिवीगाळ करणार्‍या काँग्रेसच्या पदाधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतल्या सर्व संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन प्र.पोलीस अधिक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांना देण्यात आले. यावेळी सर्व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवारी 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सिध्दार्थनगर येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्यास मारहाण !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहरातील शिवसेनेतील गटबाजी संपली असे वाटत असतानाच ती पुन्हा नव्याने उफाळून आली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद लहामगे यांना शिवसेना युवा सेनेचे प्रमुख रवी वाकळे यांनी खुर्ची फेकून मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याने वाकळे यांच्याविरोधात लहामगे यांनी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल केला … Read more

अहमदनगरचे देशमुख बिहारच्या निवडणुकीत निरीक्षक

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  सध्या बिहारमध्ये प्रचाराची धूम आहे. प्रत्येक पक्ष आपले बलाबल यात दाखवत आहे. काँग्रेसपक्षानेही आपली राजकीय फासे आवळायला सुरुवात केली आहे. त्यासाठी बिहारमधील 38 जिल्ह्यांसाठी देशभरातून विविध राज्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख … Read more

राजकीय आकसापोटी व्यापाऱ्यांवर आत्महत्येची वेळ

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  नगर कृषी उत्पन्न बाजार समितेतील २८ गाळेधारक व व्यापारी यांच्यावर राजकीय आकसपोटी होणारी कारवाई थांबवावी, अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांवरही आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. ही सर्व जबाबदारी तक्रारदार व मनपा प्रशासनाची राहील. अशा आशयाचे निवेदन मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे व्यापाऱ्यांनी आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन दिले. आम्ही … Read more

अहमदनगर महापालिकेचे बजेट ‘इतक्या’ कोटीचे

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- प्रशासनाने आज महासभेत महापौर बाबासाहेब वाकळे यांना महापालिकेचे बजेट सादर केले . 2020-21 साठी जवळपास 715 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. यात 294 कोटीचे महसुली उत्पन्न आणि 380 कोटी भांडवली जमा, दुबेरजीचे 37 कोटीसह सव्वातीन कोटी शिलकीचे हे बजेट आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी आज महापौर बाबासाहेब वाकळे यांना … Read more

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट ; आता देणार ‘हे’

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणखी एक मोठे गिफ्ट आणले आहे. फळे आणि भाजीपाला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी शेतकऱ्यांना रेल्वेला केवळ 50 टक्के भाडे द्यावे लागणार आहे. उर्वरित 50 टक्के भाडे सरकार देईल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार भाजीपाला आणि फळांना भाड्यात सूट देण्यात आली आहे. भाजीपाला … Read more

‘ह्या’ ठिकाणी नोकरीची संधी ; मिळेल 1.05 लाख रुपये पगार

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) यांनी पानिपत रिफायनरीज विभागात जूनियर इंजीनियरिंग असिस्टेंट (JEA) / जूनियर टेक्निकल असिस्टेंट व जूनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट या पदावर वॅकन्सी काढल्या आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९० टक्के

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ३७७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९० टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १८९८ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७१, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ३५८ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- आज ३५८ रुग्णांना डिस्चार्ज मनपा ७१ अकोले २३ जामखेड १५ कर्जत ०८ कोपरगाव १२ नगर ग्रा. ०८ नेवासा ३१ पारनेर १५ पाथर्डी११ राहाता २२ राहुरी १३ संगमनेर ३३ शेवगाव ३५ श्रीगोंदा १४ श्रीरामपूर ३३ कॅन्टोन्मेंट ०४ मिलिटरी हॉस्पिटल ०७ एकूण बरे झालेले रुग्ण:५०३७७ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आढळले ‘ इतके’ कोरोनाबाधित रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार १९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५६ ने वाढ … Read more

महिलेच्या बॅगेमधून पैसे चोरणाऱ्या महिलेस रंगेहाथ पडकले

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठामध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. लोक खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचा फायदा घेऊन हातचलाखी वापरत महिलेचे दागिणे, बॅग चोरणार्‍या टोळ्या शहरात सक्रिय झाल्या आहेत. शहरातील गंजबाजार या अत्यंत वर्दळीच्या परिसरात हातचलाखी वापरून महिलेच्या बॅगमधून पैसे चोरत असताना एका महिलेला रंगेहाथ पकडून पोलिसांचा ताब्यात देण्यात आले. तर तिची … Read more

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या आमदाराला म्हंटले ‘गुंड’

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी यांच्यामध्ये गठबंधन होत राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली. मात्र आता नगर शहरातील काँग्रेस पक्षातील एका पदाधिकाऱ्याने शहरातील राष्ट्रवादीच्या आमदाराला चक्क गुंड म्हणून संबोधले आहे. यामुळे आता या दोन पक्षांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. काँग्रेसच्या शहरजिल्हाध्यक्षाने राष्ट्रवादीच्या आमदाराला गुंड म्हटले तर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने … Read more

मंत्रालयाच्या आदेशास मनापा कर्मचाऱ्यांनी दाखवली केराची टोपली

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- नगर येथील रहिवासी असलेले व सध्या अंबाला येथे भारतीय सैन्यदलात सेवेस असलेले अनिल येणारे यांच्या नगर दौंड रोडवरील हनुमान नगर येथील घरा लगत जागेत तेथील राहावासी लीलाबाई वाघमारे, विजूबाई पांढरे व तुकाराम चौधरी यांनी बेकायदेशीरपणे विनापरवाना बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. येणारे यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यास धोकादायक होईल अशा पद्धतीने … Read more

तर करोनाची पुन्हा येणारी लाट आपण थोपवू शकू : जिल्हा शल्यचिकित्सक

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- करोनाची लाट नियंत्रणात आल्याने रोजच्या रुग्ण संख्या मध्ये घट होत आहे. त्यामुळे शहरातील काही कोविड सेंटर बंद केले आहेत. रुग्ण संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी बिनधास्त होवू नये. येणाऱ्या दोन तीन महिन्यात पुन्हा करोना सक्रीय होण्याची शक्यता शासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियमांचे पालन केले तर … Read more