दिलासादायक! जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजारहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांची नोंद कमी होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यातील गावपातळीवर प्रशासनाचे कौतुकास्पद तत्परतेमुळं जिल्ह्यातील कोरोनाला अटकाव करण्यात प्रशासनाला यश येऊ लागले आहे. जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या … Read more

फडणवीसांच्या बदनामीसाठी सरकारकडून ‘त्या’ चौकशीचे आदेश; भाजप पदाधिकाऱ्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयानंतर राज्य सरकारच्या विरोधात भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रा. भानुदास बेरड यांनी ‘नगर तालुक्यातील मांडवा या गावी जलयुक्त शिवार योजनेतून ज्या तलावाचे काम … Read more

आमदार संग्राम अरुण जगताप यांच्या दहशती पुढे काँग्रेस कदापि झुकणार नाही

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- मागील आठवड्यामध्ये नगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सुनील भळगट आणि त्यांच्या कुटुंबीयांवर घरात घुसून हल्ला करण्याचं काम केलेला राष्ट्रवादी आमदार संग्राम अरुण जगताप याचा कार्यकर्ता, तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक हल्ल्यातील आरोपी अंकुश मोहिते याने आज जाणीवपूर्वक माझ्यावरती षड्यंत्र रचत नियोजनबद्धरीत्या बनाव निर्माण करत नगर शहरात महसूल मंत्री तथा प्रांताध्यक्ष नामदार … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स आज ३०७ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- कोरोना अपडेट्स आज ३०७ रुग्णांना डिस्चार्ज मनपा ६९ अकोले १४ जामखेड २२ कर्जत १३ कोपरगाव १० नगर ग्रा.२२ नेवासा ०३ पारनेर १५ पाथर्डी ३९ राहाता १९ राहुरी ०८ संगमनेर ०७ शेवगावv१६ श्रीगोंदा ४३ श्रीरामपूर ०६ कॅन्टोन्मेंट ०१ एकूण बरे झालेले रुग्ण:५००१९ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग … Read more

कोरोना इफेक्ट! बेरोजगारांनी बदलला आपला व्यवसाय…

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या काळात गेले अनेक महिने अनेक उद्योग धंदे बंदच होते. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान अनेकांचा व्यवसाय बंद असल्याने आर्थिक डोलारा अक्षरश कोलमडला होता. यातच बेरोजगारीची ग्रासलेल्यांनी नवीन व्यवसायाची निवड करत आपली उपजीविका भागवत आहे. कोरोना काळात प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद होती. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली. … Read more

आयफोनच्या चाहत्यांना खुशखबर; ‘ह्या’ ठिकाणी ‘ह्या’ फोन्सवर मिळत आहे 25 ते 30 हजारांपर्यंत डिस्काउंट

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  सणासुदीच्या काळात लोक चांगलीच खरेदी करत असतात. टेक आणि ऑटो कंपन्या या संधीचा फायदा घेण्यासाठी सुसज्ज झाल्या आहेत. कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर बरीच सवलत देत आहेत, जेणेकरून विक्री वाढू शकेल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही उत्सवासाठी विक्री सुरू झाली आहे. जर आपणही या सणाच्या हंगामात नवीन आयफोन विकत घेण्याचा विचार … Read more

काय सांगता… व्हॉट्सअ‍ॅपमध्ये होणार व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीसाठी व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच त्यात बदल करत असते. फोटो, डॉक्यूमेंट्स आणि व्हिडिओची देवाण-घेवाण करण्यासाठी जनता व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत असतात. म्हणूनच या लोकप्रिय अ‍ॅपचे जगभरात सुमारे 228 कोटी युझर्स आहेत. दरम्यान नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर्स ऍड करण्यात आले आहे. यामुळे आता तुम्हाला व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग करणे शक्य होणार … Read more

‘ह्या’ बँकेत व्हॉट्सअ‍ॅपवरून करता येणार एफडी; सोबत मिळतायेत ‘ह्या’ सुविधाही

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांसाठी खास सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सुविधेनंतर आता ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपवर युटिलिटी बिले भरणे, फिक्स्ड डिपॉझिट आणि ट्रेड फायनान्स संबंधित कामे करू शकतात. या सुविधेनंतर लोकांना या सर्व कामांसाठी बँकेत येण्याची गरज नाही. आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे त्यांचे फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) खाते उघडू शकतील … Read more

कोरोनामुळे या देवीच्या मंदिरात घटस्थापना अत्यंत साधेपणाने

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  यंदाच्या वर्ष हे कोरोनामुळे अक्षरश हात धुण्यातच गेले आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व सणउत्सव अत्यंत साध्य पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातच शहराजवळील केडगाव येथील प्रसिद्ध देवीच्या मंदिरात देखील अत्यंत साध्य पद्धतीने घटस्थापना करण्यात आली आहे. श्रद्धास्थान असणाऱ्या केडगावच्या रेणुकामाता मंदिरात कोरोनाच्या सावटामुळे साधेपणाने विधीवत … Read more

‘नो कॉस्ट ईएमआय’ म्हणजे काय? खरोखरच आपल्याला व्याज आकारले जात नाही कि आपली फसवणूक होते? जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- Amazon व फ्लिपकार्टवर आजपासून सेलला सुरुवात होत आहे. या फेस्टिव सेलमध्ये आपल्याला विविध उत्पादनांवर विविध प्रकारच्या ऑफर मिळतील. याशिवाय विविध बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरही विविध प्रकारच्या ऑफर उपलब्ध असतील. बर्‍याच बँका आपल्या ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय ऑफर करतात. हा जो ‘नो कॉस्ट ईएमआय’चा पर्याय आहे तो फायदेशीर आहे … Read more

अन्यथा नगर-दौंड महामार्गावर रास्तारोको !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- नुकतेच काम झालेल्या नगर-दौंड महामार्गावरील (अरणगाव रोड) विजयनगर ते व्हिआरडीई गेट पर्यंतचा रस्ता तसाच सोडून देण्यात आला असून, अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या रस्त्यावरील खड्डयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने झाडांची रोपे लाऊन गांधीगिरी करुन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भूतारे, अनिकेत जाधव, ओमकार काळे, माजी जिल्हाध्यक्ष … Read more

‘ह्या’ 5 बँकेतील झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट तुम्हाला देतील स्ट्रॉंग इंटरेस्टसह ‘हे’ फायदे

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- शून्य शिल्लक बचत खाते अर्थात झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट असे खाते आहे ज्यामध्ये आपल्याला किमान शिल्लक राखण्याची आवश्यकता नसते. या खात्यांमध्ये तुम्हाला कोणतीही फी भरावी लागणार नाही किंवा ते खाते अकार्यक्षम होण्याची भीती नसते. परंतु काही बँकांचे झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट आपल्याला अधिक व्याज आणि इतर सर्व बँकिंग सुविधा … Read more

आतापर्यंत ४९ हजार ७१२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ७१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.७९ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १९२७ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०६, … Read more

कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ‘इतक्या’ लोकांचा जीव !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात शुक्रवारी ३०६ पॉझिटिव्ह आढळून आले, तर सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला. ५४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार २३७ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८९ टक्के आहे. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २४०२ आहे. शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७६, खासगी प्रयोगशाळेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 52 हजारांचा आकडा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार २३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०६ ने वाढ … Read more

बनावट ओळखपत्र दाखवून दोन तरुणांचा लष्करी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर येथील लष्कराच्या हद्दीत गुरुवारी (दि.१६) बनावट ओळखपत्र दाखवून आत जाण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान असा प्रकार करण्याऱ्या दोन भामट्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तुषार ज्ञानेश्वर पाटील व सोपान महारु पाटील (रा.कापूरणी, ता. जि. धुळे) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत. दरम्यान … Read more

जिल्हा वाचनालय या नवीन वेळेमध्ये राहणार सुरु.. जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  मिशन बिगिन अंतर्गत राज्यात नवीन नियमवाली जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील ग्रंथालये, वाचनालये सुरु करण्यात आले आहे. यातच शहरातील वाचनालय देखील सुरु करण्यात आले आहे. दरम्यान सरकारी आदेशानुसार अहमदनगर जिल्हा वाचनालय सकाळी 9.30 ते 5 या वेळेत वाचकांसाठी खुले राहील, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक व प्रमुख … Read more

महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार… जाणून घ्या याबाबतची सत्यता

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’ अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबवर या दिवसात जोरदार व्हायरल होत आहे. याबाबतची पडताळणी करण्यात आली असून या मेसेजबाबतची सत्यता जाणून घेऊ .. केंद्र सरकारकडून सर्व महिलांच्या खात्यामध्ये ‘पंतप्रधान नारी शक्ती … Read more