वंचित बहुजन आघाडीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार : प्रतीक बारसे

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  महाराष्ट्रातील बहुजनची शक्ती म्हणून उदयास आलेल्या बहुजन वंचित आघाडीच्या नावाने या आघाडीला बदनाम करण्याच्या हेतूने अनेक हितशत्रूनि बहुजन आघाडीच्या नावाने व्हॉटस अँप ,ट्विटर ,फेसबुक ,इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया वरती वंचित बहुजन आघाडीच्या नावाने ग्रुप तयार केले आहेत अकाउंट उघडले आहेत आणि त्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारा विरुद्ध पोस्ट … Read more

…म्हणून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मानले आभार !

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. भाजपमधून कालच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज कोतकर यांची स्थायीच्या सभापतीपदी वर्णी लागली. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज तब्बल ‘इतक्या’ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज,वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४७ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रास्ता रोकोचा प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांना अटक

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाच्या निषेधार्थ भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ.भा. किसान सभा व डावे पक्षांच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकात निदर्शने करुन नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना अटक केली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार … Read more

गिफ्ट मध्ये या गोष्टी कधीही करू नका भेट अन्यथा तुमच्यावरच येऊ शकते संकट

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही मंगल प्रसंगी भेटवस्तू देणे चांगले समजले जाते. मात्र भेटवस्तू देताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहेत. कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तू देणे म्हणजे त्या व्यक्ती प्रति आपल्या प्रेम भावना व्यक्त करणे होय. भेटवस्तू च्या माध्यमातून आपण आपल्या शुभेच्छा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतो. कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तू मध्ये देवाची मूर्ती … Read more

‘मोदी आजोबा, आता शाळेची ओढ लागली, प्लिज कोरोनाला नष्ट करा’ चिमुरडीचे मोदींना पत्र

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाने सर्वत धुमाकूळ घातला आहे. या आजाराची दहशत तरुणांसोबतच चिमुरड्यांनीही घेतलेली दिसत आहे. लहानगेही आता हा कोरोना नष्ट व्हावा यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. याचीच प्रचिती अहमदनगर मधील एका घटनेने आली. कायनेटिक चौकात राहणाऱ्या भक्ती सिद्धार्थ दीक्षित या शाळकरी विद्यार्थिंनीने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपली व्यथा कळविली आहे. … Read more

आणखी बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गुरूवारी आणखी बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आणखी ७७८ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. नगर जिल्ह्याची वाटचाल आता ४० हजारांच्या टप्प्याकडे सुरू झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३१, खासगी प्रयोगशाळेत २९० आणि अँटीजेन चाचणीत ३५७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील ७०, संगमनेर १, राहाता … Read more

पोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण !

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  नगरचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची अवघ्या पाच महिन्यातच शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी सोलापूर येथील मनोज पाटील यांची नियुक्ती केली होती. सोलापूर ग्रामीणचे एसपी मनोज पाटील यांची नगरला एसपी म्हणून बदली झाली. पण त्यांच्या जागेवरही नव्या एसपींची नियुक्ती झालेली नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार ७६९ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ७७८ ने वाढ झाली. … Read more

मनपाच्या अधिकाऱ्यांची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांच्या दरबारी

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  पदोन्नतीसाठी पात्र नसताना महापालिकेच्या नगररचना विभागातील कल्याण बल्लाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे पदोन्नतीचा लाभ घेत आहेत. दरम्यान बल्लाळ यांना दिलेली पदोन्नती गैर असून, त्याच्याशी संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना असतानाही महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून, त्यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकील शेख यांनी नगरविकास मंत्री एकनाथ खडसे … Read more

तलवार बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटमय काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच पोलीस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी आहोरात्र मेहनत घ्यावी लागत आहे. मात्र कोठेही काही अनुचित प्रकार घडत असल्यास पोलिसांकडून तातडीने त्याविरोधात कारवाई केली जाते. अशीच की कारवाई नेवासा तालुक्यात करण्यात आली आहे. नेवासा तालुक्यातल्या नजिक चिंचोली इथं राहत असलेल्या … Read more

नालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ केलेत; विखेंची शिवसेनेवर टीका

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसला आहे. पाणीच पाणी झाल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. याच मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटीलयांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले कि, गेल्या 25 वर्षांपासून मुंबईत तुमचीच सत्ता आहे. या … Read more

मनसेच्या पदधिकऱ्याची महापौरांवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  शहरातील खड्डे नागरी समस्यां यांसह अनेक विषयांमुळे शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे हे सध्या चर्चेत आहे. दरम्यान मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने नुकतेच महापौरांवर टीका केली आहे. आयुक्त व महापौर यांच्या ढिसाळ कारभारा मुळे बाळासाहेब देशपांडे मध्ये बाळंतपणासाठी हजारो रुपये खर्च येत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. नगर शहरातील बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल … Read more

राज्‍यात ओला दुष्‍काळ जाहीर करा – माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- राज्‍यात सातत्‍याने सुरु असलेल्‍या पावसामुळे पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे गांभिर्य लक्षात घेवून, शेतक-यांना मदत मिळवी म्‍हणून नुकसान भरपाईच्‍या निकषात बदल करावेत आणि राज्‍यात ओला दुष्‍काळ जाहीर करावा अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्‍याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांना दिलेल्‍या निवेदनात आ.विखे पाटील म्‍हटले आहे … Read more

झेडपीच्या प्रांगणात रंगले गोट्या खेळो आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-   आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांचा नंबर लागूनही त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही तसेच शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदे मधील शिक्षण विभागात गोट्या खेळो आंदोलन केले. आरटीई अंतर्गत येथील शहरातील एका शाळेत २२ विद्यार्थ्यांचा नंबर लागला आहे. परंतु, सदर शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांकडून पैशांची … Read more

राष्ट्रवादीकडून कोतकर तर शिवसेनेकडून गाडे निवडणुकीच्या रिंगणात

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी आज राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून योगीराज गाडे यांनी अर्ज दाखल केला आहे. कोतकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपला मोठा धक्का दिला. कोतकर हे सभापतीपदासाठी भाजपकडून निवडणूक लढणार होते. परंतु ऐनवेळी कोतकर यांनीच भाजपला रामराम ठोकून … Read more

विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा नव्‍या कृषि धोरणात शेतक-यांचे हित पहा

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- नव्या कृषी धोरणाला विरोध करणा-या कॉग्रेस सरकारनेच देशात प्रथम बाजार समित्यांसाठी मॉडेल अॅक्ट आणला पण आता मात्र या नेत्‍यांना त्‍याचा सोसोयीस्कर विसर पडला असल्याचा टोला माजी कृषी व पणन मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा नव्‍या कृषि धोरणात शेतक-यांचे हित पहा असे आवाहनही त्यांनी आंदोलनकर्त्यांना केले. … Read more

जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला, तर या गोष्टी नक्की करा

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. भारतात कोरोनाचे संक्रमण मोठ्या तीव्रतेने फोफावत आहे. यामुळे जर अनावधानाने तुम्ही कधी कोणा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येऊन गेला अथवा कुटुंबीयांपैकी कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला तर घाबरून जाऊ नका. या कठीण परिस्थितीत तुम्ही काय केले पाहिजे याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास … Read more