कांदा चाळीसाठी कोटींचे अनुदान; खासदार विखेंनी दिली माहिती

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  निर्यातबंदी नंतरही कांद्याला चांगले दिवस आले आहे. जिल्ह्यात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी अजून एक सुखद वृत्त समोर येत आहे. सन 2019-20 या वर्षातील कांदा चाळीचे एक कोटी 45 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी प्रसिध्दी … Read more

कोरोनाच्या काळातही स्वयंभू प्रतिष्ठाणने घडवून आणले भव्य रक्तदान शिबीर

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या काळातही स्वयंभू युवा प्रतिष्ठाणने सरकारचे नियम पाळत रक्तदान शिबिर घडवून आणले. स्वयंभू प्रतिष्ठाणने आजवर अनेकदा रक्तदानाचे महत्व समजून घेत नगर जिल्ह्यात रक्तसाखळी मोहीम राबविली आहे. सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने रक्ताची गरज भासत असल्याचे चित्र होते. त्यामुळे समाजाच्या आरोग्य सेवेसाठी स्वयंभू प्रतिष्ठाणच्या वतीने … Read more

काय सांगता ! लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा…

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  भारतात लग्नासाठी खूप खर्च केला जातो. एक मोठा सोहळाच भारतीयांसाठी हा असतो. मुलीचे लग्न असो किंवा घरात मुलाचे लग्न असो, हा एक प्रसंग आहे जेव्हा पैसे खर्च करण्यास विचार केला जात नाही. वास्तविक, विवाह हा भारतीय जीवनशैलीमधील विशेष प्रसंग मानला जातो. विवाहावेळी खर्च हा ठरलेलाच असतो. पण असा एक … Read more

‘त्या’ मुलीच्या बँक खात्यात अचानक आले 10 कोटी, मग काय झाले ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- अचानक तुमच्या खात्यात कोट्यावधी रुपये आले तर तुमची काय अवस्था होईल? अशा परिस्थितीत आनंदापेक्षा भीतीच जास्त वाटेल. एका मुलींबाबत ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील एका मुलीच्या खात्यात अचानक 9.99 कोटी रुपये जमा झाले. इतका पैसा मिळाल्यानंतर ती मुलगी व तिच्या कुटुंबाला धक्का बसला. हा धक्का आनंदाचा … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२० यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन कसे तपासाल

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6००० रुपये जमा करते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात सोडली जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अनेक लाभ योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान निधी योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार ७६९ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.७७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ८४ ने वाढ झाली. यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप नगरसेवक मनोज कोतकर राष्ट्रवादीत !

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपकडून सभापतिपदासाठी इच्छूक असलेले भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर लगेच त्यांनी सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत गेला असला तरी हा धक्का … Read more

सावधान नगरकरानो ! पहा काय होतय कोरोना रुग्णासोबत…

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपलब्ध नसताना देखील ते कोरोना रुग्णांना दिले जात असल्याचे प्रकार घडत आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यांनी हा प्रकार सांगितला आहे. जिल्हा रुग्णालयासह खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनासाठी रेमडेसिवीर औषध प्रभावी ठरते. परंतु जिल्ह्यात हे औषध उपलब्ध नसल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना … Read more

ब्रेकिंग न्यूज: मोदी सरकार मधील या मंत्र्याचे कोरोनामुळे निधन !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या वृत्तामुळे त्यांचे कुटुंब आणि मोदी मंत्रिमंडळात शोककळा पसरली … Read more

दशक्रिया विधी करताना या नियमांचे पालन करा

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचा वाढत संसर्ग जिल्हाभर पसरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काही नियम अटी लागू केल्या आहेत. तसेच आता दशक्रिया विधीसाठी देखील पुरोहित संघाने काही खास नियमावली तयार केली आहे. कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे, या कोरोनाबाधितांचा अंत्यविधी करताना देखील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. याच पार्श्वभूमीवर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ओलांडला 39000 चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार १२५ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ९२३ ने वाढ … Read more

त्या कामासंदर्भात आ.जगतापांनी घेतली शरद पवारांची भेट

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या नगर शहरातून जाणार्‍या रस्त्याचा प्रस्ताव मान्य करून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी आता ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांना साकडे घातले आहे. पूर्वीच्या नॅशनल हायवे 222 क्रमांकाचा असलेला व सध्या तो 61 क्रमांक असलेल्यामध्ये या रस्त्याचा समावेश आहे. नेप्ती … Read more

या योजनेतील लाभार्थ्यांना एक किलो चणाडाळ मोफत मिळणार

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जूलै 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीकरिता प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित केली जाणार आहे. सद्य परिस्थितीत चणाडाळीचे नियतन प्रत्येक तालुक्यास प्राप्त होत आहे. त्यानुसार लाभार्थ्यांनी प्रति शिधापत्रिका एक … Read more

आशा सेविका म्हणजे गावचा चालता बोलता सरकारी दवाखानाच

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोना संकटात जीवाची बाजी लावून घरोघरी सर्व्हेक्षण करणाऱ्या, कोणत्याही परिस्थितीची तमा न बाळगता आपले काम तत्परतेने करणाऱ्या आशा स्वयंसेविका या खऱ्याअर्थाने ‘देवदूतच’आहे. गावपातळीवर आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेविका (आशा) यांची गावागावात नेमणूक केली. या आशा सेविका म्हणजे गावच्या चालता बोलता सरकारी दवाखानाच असतात. आशा सेविकांचे … Read more

सरकारी नोकर भरती स्थगित करा

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्यानंतर मराठा समाज बांधव आता आक्रमक झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाज बांधवानी आंदोलने केली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सरकारी नोकर भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा सकल समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे नेवासे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले … Read more

शहरातील या भागात नागरिकांना मैलामिश्रित पाण्याचा पुरवठा

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, या भागात साथीचे आजार पसरु लागल्याने स्थानिक नागरिकांनी मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना निवेदन देऊन ड्रेनेजलाईन तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली. यावेळी आशा गायकवाड, हसीना शेख, समिना शेख, आयेशा बागवान, रेशमा बागवान, मनिषा शिंदे, … Read more

शहरातील खड्यांबाबत महापौरांनी दिल्या या सूचना

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- नगर शहरातील खड्यांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगू लागल्या आहेत. खड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकरण देखील रंगू लागले होते. मात्र आता याच खड्‌ड्यांवरून आंदोलने सुरू झाल्यानंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बुधवारी मनपा बांधकाम विभागाची बैठक घेतली. महापौर वाकळे यांनी या बैठकीत शहरात तातडीने पॅचिंगचे काम सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना … Read more

येथील उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  उपसरपंच विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात, विकास कामांच्या बाबतीत विचारात न घेता निर्णय घेतले जातात. विकास कामांचा हिशेब दिला जात नाही ही कारणे देत काकणेवाडीचे उपसरपंच विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी कि, काकणेवाडीचे उपसरपंच बाळासाहेब भानुदास पवार यांच्याविरोधात सात पैकी पाच सदस्यांनी तहसिलदार ज्योती … Read more