केके रेंजमध्ये या शक्तिशाली क्षेपणास्त्राची चाचणी….

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून शस्त्रसज्जतेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. केके रेंज, आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (एसीसी अँड एस) अहमदनगर येथे एमबीटी अर्जुन टँककडून लेसर मार्गदर्शित अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र (एटीजीएम) चा यशस्वी चाचणी घेण्यात आली. अचूक हिट अचूकता … Read more

खड्यांचे राजकारण! आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- शहरात तसेच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणी रस्त्यांवरील खड्यांबाबत आक्रमक झाले आहे. या मध्ये विशेष बाब म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या खड्यांच्या विषयवार आक्रमक झाले आहे. यामुळे सत्ता कोणत्या राजकीय पक्षाची आहे हेच कळत नाही सध्या जे चालले हे सर्व नौटंकी आहे. म्हणजेच मी मारल्या सारखे करतो तू … Read more

धक्कादायक! तहसील कार्यालयातून वाळूचा ट्रक पळवला

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या विरोधात अनेकदा प्रशासनाकडून कडक कारवाई करत या घटनांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा कारवाई करत घटनास्थळावरून वाळूचा डंपर प्रसहांकडून ताब्यात घेतला जातो. अशीच एक कारवाई करत तहसील कार्यालयाच्या आवारात असलेला ट्रक चक्क वाळूतस्करांनी पळवला आहे. याबाबत माहिती अशी की, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे हे पोलीस … Read more

मराठा सामाजापाठोपाठ धनगर समाजही आक्रमक; करणार ‘असे’ काही …

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धग पुन्हा एकदा उभी राहू पाहत आहे. परंतु आता मराठा सामाजापाठोपाठ आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील धनगर समाजही आक्रमक झाला आहे. अहमदनगरमध्ये … Read more

शहराला खड्डे मुक्त करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांचा मनपाला मोलाचा सल्ला !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर शहराची ओळख ही दिवसेंदिवस खड्यांचे शहर अशी होत चालली आहे. नगरकरांसह शहरातून प्रवास करणाऱ्या कित्येक नागरिकांना खड्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने देखील जोरदार हजेरी लावली असल्याने यामध्ये आणखी भर पडत आहे. रिलायंस कंपनीने अहमदनगर महानगरपालिकाकडे खोदाई कामाकरीता ‘’६६ लाखाची’’ रक्कम जमा केलेली आहे.या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ४२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार १२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३३ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४२ ने वाढ … Read more

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या स्वास्थ्यासाठी विघ्नहर्तला साकडे

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली होती. दरम्यान मुश्रीफ साहेब कोरोना संसर्गातून लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी कोल्हापूर कागल कोविड केअर सेंटरमध्ये गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी कागल नगरपरिषदेचे पक्षप्रतोद नितीन दिंडे … Read more

कोविड सेंटर करण्यास स्थानिक रहिवाशांचा विरोध

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  नगर-मनमाड महामार्गावरील गागरे हॉस्पिटलमध्ये सुरू होत असलेल्या कोविड केअर सेंटरला परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. याबाबत तहसीलदार फसियोद्दिन शेख यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन आता खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर सुरू करत आहे. बिरोबानगर येथील गागरे हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, … Read more

आता नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी मिळणार ‘ते’ इंजेक्शन

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचा त्वरीत पुरवठा करावा, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.  आमदार संग्राम जगताप यांनी टोपे यांची भेट घेऊन इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत मागणी केली होती. त्यानंतर टोपे यांनी निर्देश दिले. जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासांत ‘इतक्या’ रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १८ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ६३२ झाली आहे. दिवसभरात ९०० पॉझिटिव्ह आढळून आले असून, बाधितांची एकूण संख्या ३८ हजार १५९ झाली आहे.  जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेमध्ये ७६, खासगी प्रयोगशाळेत २२४ आणि अँटीजेन चाचणीत ६०० बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४२, पाथर्डी ९, नगर … Read more

कोविड सेंटरबाबत माजी आमदारांचे तहसीलदारांना पत्र

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून या दुर्गम भागात कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अधिकारी तसेच सेवा सुविधांअभावी हे कोविड सेंटर सुरु होऊ शकत नाही अशी माहिती प्रशासनाने दिली होती. मात्र आता याच कोविड सेंटर बाबत माजी आमदारांनी तहसीलदारांना पत्र … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ९०० ने … Read more

नदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  मुसळधार पावसाने हंगा नदीला आलेल्या पुरात सोमवारी संध्याकाळी मुंगशी येथील वाहून गेलेले ग्रामसेवक दत्तात्रय दिनकर थोरात (वय ५२) यांचा मृतदेह आज (ता. २२ ) सकाळी सात वाजणेच्या सुमारास तब्बल १२ तासांनतर आढळून आला.  ज्या पुलावरून थोरात दुचाकीसह वाहून गेले तेथून सुमारे एक किलोमिटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. आज … Read more

तो तरुण कठड्यावर चढला आणि मारली नदीत उडी…

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव भरली आहे. मुळा धरणातून नदीत 12 हजार क्‍यूसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहते आहे. दरम्यान आज नगर-मनमाड महामार्गावरील पुलावर एक अज्ञात तरुणाने आज मुळा नदीत उडी मारत आत्महत्या केली. दरम्यान याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी कि, नगर-मनमाड महामार्गावरील पुलावर आज सकाळी … Read more

शिवसेना उपजिल्हाप्रमुखांनी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडे केली ही मागणी

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  सध्या जिल्ह्यातील के.के.रेंज प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणामध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राज्यातील नेतेमंडळी देखील लक्ष देऊन आहे.याच पार्शवभूमीवर आता शिवसेनेनं देखील याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. जिल्ह्यातील राहुरी, पारनेर व नगर तालुक्यातील लष्कराच्या प्रस्तावित के. के. रेंज क्षेत्राच्या अधिग्रहणबाबत केंद्रीय संरक्षण विभागाने भूमिका जाहीर करून या संदर्भात … Read more

कौतुकास्पद! या तालुक्यातील तब्बल एवढी गावे कोरोनापासून दूर

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- देशभरात कोरोनानें कहर केला असून कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. मात्र आजही संगमेनर तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. संगमनेर शहर व आश्वी बुद्रूक या गावापासून संगमनेर तालुक्यात सुरु झालेला कोरोना … Read more

आ.विखे म्हणतात, देशाचा जीडीपी सोडा मोदींनी बलाढ्य चीनलाही नमवलंय ते पहा

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- सध्या देश अनेक आर्थिक संकटांशी सामना करत आहे. यात भारताचा जीडीपी दर फारच कमी झाला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक तज्ज्ञही यावर चिंता व्यक्त करताना दिसतात. परंतु माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र ‘जीडीपी खाली आला की वर गेला याचा विचार करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील … Read more

आशालता वाबगावकर यांची भंडारदऱ्याला भेट देण्यासह अहमदनगरच्या बाबतीत ‘ही’ इच्छाही राहिली अपूर्णच

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर अतिशय मृदू व हळव्या स्वभावाच्या होत्या. परंतु त्या तितक्याच स्पष्टवक्त्याही होत्या. आशाताई संगमनेर येथे काही दिवसांपूर्वी रंगकर्मी संगमनेर संस्थेने आयोजित केलेल्या अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. मुंबई-घोटीमार्गे त्या अकोले येथे आल्या होत्या. तसेच ५ वर्षांपूर्वी अहमदनगर येथे आयोजित स्व. शाहीर दादा कोंडके … Read more