तब्बल दहा वर्षांनंतर पिंपळगाव माळवीमध्ये झाले ‘असे’ काही; ग्रामस्थांमध्ये आनंद

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-   जिल्ह्याच्या काही भागात मागील काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल अहमदनगर तालुक्यातील डोंगरगण, पिंपळगाव माळवी येथे अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे पिंपळगाव माळवी येथील तब्बल सातशे एकरांवर पसरलेला पिंपळगाव तलाव तब्बल दहा वर्षांनंतर तुडुंब भरला . त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तलाव कोरडा झाल्यानंतर यातील … Read more

‘एकतर नगर- मनमाड महामार्गाला ‘पायवाट’ नाहीतर माणसांना जनावरे म्हणून घोषित करा’

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-   रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या महामार्गाची आता ओळख झाली आहे. अनेक अपघातही या महामार्गावर झाले आहेत. नगरपासून ते पुढे राहुरी व शिर्डीपर्यत याची दुरावस्था झाली आहे. अनेक आंदोलने याच्या दुरुस्तीसाठी … Read more

कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवा

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाचा कहर सर्वत्र वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पुरुषांबरोबरच महिला रुग्णही वाढत आहेत. महाराष्ट्रात अनेक कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोविडमध्ये महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीचा विचार करुन प्रत्येक कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे आदेश … Read more

डोंगरगण परिसरात मुसळधार ; पिके पाण्यात

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल अहमदनगर तालुक्यातील डोंगरगण येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात जोरदार पाऊस पडला. काल झालेल्या पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. पिके पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन मदत मिळण्याची मागणी … Read more

महामार्गावरील खड्डे दाखवणारे महापौर पालिकेत का झटकतायेत जबाबदारी ?

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे न बुजविल्यास अधिकाऱ्यांना काळे फासण्याची भाषा नगरचे महापौर करीत आहेत.मग नगर शहरातील रस्त्यांच्या अवस्थेचे काय? पालिका आयुक्त , महापौर शहरातील रस्त्ये दुरुस्त करण्याची जबाबदारी का झटकत आहेत अशी टीका शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केली आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण … Read more

खड्डे बुजवा अन्यथा मनसे स्टाईल उत्तर देऊ

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कल्याण रोड रेल्वेपूल ते सक्कर चौकापर्यंतचा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून शहरातून जाणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर खड्डे पडले असल्याने पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. ४८ तासात रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अन्यथा आम्ही मनसे स्टाईलने रास्ता रोको करण्याचा इशारा उपअभियंता दिलीप तारडे व शाखा अभियंता आदिनाथ … Read more

मंत्र्यांच्या घरासमोरील मराठा महासंघाचे आंदोलन स्थगित

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- मराठा महासंघातर्फे अहमदनगर जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांच्या घरासमोर मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. आंदोलकांच्या शिष्टमंडळासह मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी आज काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मुंबईत मंत्रालयामध्ये भेट घेतली. यावेळी झालेल्या समाधानकारक चर्चेनंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 37000 चा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.४६ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ५७ ने वाढ … Read more

अहमदनगर:आज ९३३ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर:आज ९३३ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २५० संगमनेर ५५ राहाता ८७ पाथर्डी ३५ नगर ग्रा. २९ श्रीरामपूर ९६ कॅन्टोन्मेंट ०६ नेवासा ४७ श्रीगोंदा २८ पारनेर ५४ अकोले ३६ राहुरी ३६ शेवगाव ४१ कोपरगाव ४७ जामखेड ४४ कर्जत ३३ मिलिटरी हॉस्पिटल ०९ एकूण बरे झालेले रुग्ण:३३३८१ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी … Read more

कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी १६ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बळींची एकूण संख्या ५१६ झाली आहे. सोमवारी ४०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ९३, खासगी प्रयोगशाळेत ४० आणि अँटीजेन चाचणीत २७२ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४०, राहाता १, नगर ग्रामीण ११, नेवासे २, श्रीगोंदे ३, पारनेर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४०५ ने वाढ … Read more

….म्हणून आमदार जगतापांनी अधिकाऱ्यांना झापले

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  नगर-कल्याण रोड ते नगर- पुणे हायवे रोड जोडणाऱ्या लिंकरोड वरील पुलाचे काम सुरू आहे. दरम्यान वाहतुकीसाठी शेजारी केलेला तात्पुरता फुल हा पावसाच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, तसेच या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत दोन्ही साईड ने हा रस्ता बंद … Read more

शहरातील या वर्दळीच्या ठिकाणी अवैध धंदे चालकांचा उपद्रव

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शहरातील नगर-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या राज चेंबर्स या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत. येथे गांजा, दारु पिऊन सर्वसामान्य व्यावसायिक व नागरिकांना त्रास देणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा त्रास होतोय. त्यांचा बदोबस्त करण्याची मागणी राज चेंबर्स येथील व्यावसायिकांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज चेंबर्सच्या व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने … Read more

धनगर आरक्षणाबाबत माजी पालकमंत्र्यांनी केलं मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोनाचे संकट सुरु असतानाच सध्या आरक्षण मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा आरक्षणासाठी आजच सोलापूर जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.मराठा आरक्षणाबरोबर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. अन्यथा रस्त्यावर लोक फिरु देणार नाहीत,’ असा इशारा माजी मंत्री … Read more

दरोडेखोर करत होता शेती… पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शहरासह जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनासमोर डोकेदुखी उभी करत आहे. मात्र पोलीस प्रशासन देखील या आरोपीना पकडण्यासाठी त्यांच्यामागे हात धुवून लागले आहे. नुकतेच श्रीगोंदा तालुक्यात जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश देवराम गायकवाड (वय 52 वर्षे, रा. भिंगाण ता. श्रीगोंदा) यास पोलिसांनी अटक केली आहे. या … Read more

शहरातील या भागातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- कोरोना, लॉकडाऊनच्या काळात शहरात बंद असलेले अवैध धंदे आता खुलेआमपणे सुरु झालेले आहे. दरम्यान अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन सरसावले आहे. शहरातील मल्हार चौकाशेजारील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 1 लाख 85 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या आदेशानुसार उपअधीक्षक संदिप … Read more

मुसळधार पावसाने वृक्ष केली जमीनदोस्त

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यासह गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये पावसाने सातत्याने हजेरी लावली असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. या पावसाने नगर शहरातील रस्त्यावरून जोरदार पाणी वाहिले. दरम्यान आज दुपारी झालेल्या पावसासोबतच काही जोराचा वारा देखील सुटला होता. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या व झाडे उन्मळून पडली. पाऊस येतो तोच शहरातील अनेक … Read more

नियमावलीनुसार न्यायालयाचे कामकाज दोन सत्रात चालणार

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायदेवतेचे दरवाजे देखील बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान मिशन बिगेन अंतर्गत राज्यातील अनेक सेवा पूर्वरत झाल्या आहे. त्याच पार्शवभूमीवर न्यायालयाने आपली नियमावली जारी केली आहे. उच्च न्यायालयाने लागू केलेल्या सुधारित नियमावली नुसार सोमवार, आजपासून (दि.२१) जिल्हा व तालुका ठिकाणच्या न्यायालयांचे नियमित कामकाज सुरू झाले … Read more