‘नगर अर्बन’ चे गांधी प्रकरण पुन्हा आले चर्चेत

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांना काही दिवसांपूर्वी बँकेच्या परिसरात मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर गांधी व लांडगे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान आरोप – प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे. राजेंद्र गांधी व आशुतोष लांडगे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसात एकमेकाविरुद्ध मारहाणीची … Read more

चक्क महापौरांनी दिला अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फसण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  शहरातून जाणार्‍या महामार्गांची प्रचंड दुरवस्था झालेली असून कल्याण रोड मोठ्या खड्डयांमुळे वाहतूक योग्य राहिलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने आपल्या अखत्यारितील महामार्गांची डागडुजी करावी अन्यथा अधिकार्‍यांना काळे फासण्याचा इशारा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना महापौर वाकळे यांनी पत्र पाठवले आहे. या … Read more

शिक्षणासाठी दुर्गम भागातील विद्यार्थी निघाले कामाला

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे राज्यातील शाळा, कॉलेज या अद्यापही बंदच आहे. शैक्षणिक वर्षात खंड पडू नये व विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरु केले. मात्र हेच शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातील अकोले या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना काम करावे लागत आहे. समाजाला शिक्षणाच्या सोयी, पुरवण्यासाठी राज्य सरकारने अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी … Read more

महापौरांनी दिला या विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसापासून शहरासह जिल्ह्यत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहे. या समस्येवर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या प्रश्नाबाबत महापौर आक्रमक झाले आहे. शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांवरील खड्ड्यांच्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नेप्ती नाका ते कल्याण महामार्ग रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. रस्‍ते … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ८७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ हजार ४४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३ ने वाढ … Read more

अरणगाव येथील अनाधिकृत स्फोटकांचे गोडाऊन पाडण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- अरणगाव (ता. नगर) येथील एक्सप्लोझीव नियमांचे उल्लंघन करुन बांधलेल्या स्फोटकांच्या गोडाऊनचा परवाना रद्द करावा व बेकायदा गोडाऊन पाडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या रंजना पोटे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगर तालुक्यातील अरणगाव मधील गट क्रमांक 368/1 आणि 368/2 या गटांमध्ये फटाक्यांचे गोडाऊन बांधण्यात आलेले आहे. सदर गोडाऊन एक्सप्लोझीव नियमानुसार बांधण्यात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७३९ ने वाढ … Read more

सरकारने पोलिस भरती त्वरित थांबवावी,अन्यथा याचे पडसाद तीव्र होतील

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर १३ % मराठा आरक्षणाची जागा राखून ठेऊन पोलिस भरती कशी करता येईल. राज्य सरकारने ही भरती त्वरित थांबवावी, अन्यथा याचे पडसाद तीव्र होतील असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना गृह मंत्री अनिल देशमुख यांनी १२५०० जागांवर पोलीस … Read more

वडिलांच्या दशक्रिया विधीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून तरुणाने उभा केला नवीन आदर्श

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे संपुर्ण भारतवर्ष संकटात आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणुन केलेल्या लाँकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आली. कोरोना संसर्गाच्या कारणास्तव रक्तदान शिबीरे बंद होती. त्यामुळे मधल्या काळात महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा होता. ही बाब लक्षात घेऊन समाजभान जपणार्‍या गोरक्ष दराडे या तरुणाने वडिलांच्या दशक्रिया विधीनिमित्त रक्तदान शिबीर राबवून समाजहितासाठी काळ … Read more

अजित पवार हे डायनॅमिक नेते आहेत, मराठा आरक्षणावर त्यांनी तोडगा काढावा !

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नव्हे तर मराठा समाजातील आंदोलनामुळे लावण्यात आल आहे. 144 कलम लावून आंदोलन दाबता येत नाही अस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी तातडीची कॅबिनेट बैठक घेवून पंधराशे कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील … Read more

एका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे? जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-भारतातील बड्या उद्योगपतींमध्ये ज्यांचे नाव जास्त ऐकले जाते, त्यापैकी मुकेश अंबानी यांच्याव्यतिरिक्त गौतम अदानी हे देखील आहेत. मागील काही वर्षात अदानीच्या कंपन्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हे शक्य झाले आहे. यापैकी एक कंपनी अदानी ग्रीन एनर्जी आहे. या कंपनीने केवळ विस्तारच वाढविला नाही, तर गुंतवणूकदारांना मालमलाही केले आहे. गेल्या १ वर्षात अदानी … Read more

सोन्यावर मिळतोय डिस्काउंट; जाणून घ्या किती होईल फायदा

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-आशियाई सराफा बाजारात व्यवसाय मंदावला आहे. अशा परिस्थितीत डीलर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सलग पाचव्या आठवड्यात सूट देत आहेत. त्याद्वारे भारतातील सुवर्ण ज्वेलर्स आगामी सणासुदीच्या हंगामाची अपेक्षा करीत आहेत. गेल्या आठवड्यात 30 डॉलर प्रति औंस असणारा डिस्काउंट या सप्ताहात 23 डॉलरवर आला. या सवलतीत 12.5 टक्के आयात आणि 3 टक्के विक्री … Read more

‘अशा’ प्रकारे पेटीएम वॉलेटमधून बँक खात्यात पैसे करा ट्रांसफर, कोणतेही चार्ज लागणार नाही

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-काल, गुगल प्ले स्टोअरने गेंबलिंगचा आरोप करीत काही तासांसाठी पेटीएम अ‍ॅपला त्याच्या प्लॅटफॉर्मवरून काढले. तथापि, आता पेटीएम पुन्हा प्ले स्टोअरमध्ये समाविष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत लोक पेटीएम वॉलेटमध्ये ठेवलेल्या पैशांची चिंता करू लागले आहेत. तथापि, पेटीएमने आपल्या वापरकर्त्यांना खात्री दिली आहे की त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि घाबरून जाण्याची … Read more

मारुतीने कारची केली विक्रमी विक्री; जाणून घ्या लेटेस्ट प्राइस लिस्ट

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कार विक्रीच्या बाबतीत मारुतीने विक्रम मोडला आहे. मंदी आणि कोरोना संकटात ऑगस्ट 2020 मध्ये कंपनीने ऑगस्ट 2019 पेक्षा जास्त विक्री केली. मारुती सुझुकीच्या एकूण विक्रीत 17 टक्के वाढ नोंदली गेली. देशांतर्गत विक्रीत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर निर्यातीत 15.30 … Read more

खुशखबर! एसबीआय देत आहे अधिकारी बनण्याची संधी; असा करा अर्ज

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- आपण नोकरी शोधत असाल तर ही बातमी आपल्याचांगलीच फायद्याची आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने रिक्त जागा बहराव्यचे ठरवले आहे. बँकेने 92 स्पेशलिस्ट केडर अधिकारी व इतर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक अर्जदार 18 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज दुपारी १२ वाजेपर्यंत वाढले ‘इतके’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ३३ ने वाढ … Read more

अहमदनगर:आज ३८० रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर:आज ३८० रुग्णांना डिस्चार्ज. मनपा ६० संगमनेर ०८ राहाता ३८ पाथर्डी १६ नगर ग्रा. २२ श्रीरामपूर ०४ कॅन्टोन्मेंट ०२ श्रीगोंदा ४१ पारनेर ३२ अकोले १२ राहुरी ३१ शेवगाव ३९ कोपरगाव २४ जामखेड २२ कर्जत २८ इतर जिल्हा ०१ एकूण बरे झालेले रुग्ण:३१५७१ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | … Read more

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १७ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १७ जणांचा मृत्यू झाला आहे. बळींची संख्या ५८६ झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात नवे ७०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ११५ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७०३ ने वाढ झाली. जिल्हा रुग्णालयाच्या … Read more